विदेश

n5riu8rk_dhaka-fire-bangladesh-reuters_625x300_21_February_19

बांगलादेशात आगीत होरपळून 69 जणांचा मृत्यू

प्रतिनिधी : बांगलादेशमध्ये आगीत होरपळून 69 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. राजधानी ढाकामध्ये ही आग लागली. रसायनाच्या गोदामाला लागलेली आग रहिवाशी इमारतींमध्ये पसरल्याने लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. पाच इमारतींमध्ये ही आग पसरली होती. आगीत आतापर्यंत 69 जणांचा मृत्यू झाला असून हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. आगीत अनेक जण जखमी झाले आहे. […]

Mobile-data-Reu

अंधारात मोबाईलचा वापर करणे पडले महागात

प्रतिनिधी : रात्री झोपायच्या आधी मेसेज बघणे किंवा जागून व्हिडिओ बघण्यासाठी अंधारात मोबाईलचा वापर करणे हे आपण सर्सास करतो. परंतु, असे वागणे एकीला चांगलेच महागात पडले आहे. मोबाईच्या ब्राईटनेसमुळे आणि सतत अशा प्रकारे मोबाईल बघितल्याने तिच्या डोळ्याच्या पडद्याला 500 छोटी छोटी छिद्र पडल्याचे समोर आले आहे. ‘चेन’ असे या मुलिचे नाव आहे. तिच्या ऑफिसच्या कामानुसार […]

8203Kulbhushan_Jadhav_case,_hearing_in_international_court_from_tomorrow

कुलभूषण जाधवप्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात आजपासून सुनावणी

प्रतिनिधी :भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्याशी संबंधित प्रकरणाची सुनावणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात (आयसीजे) आज होणार आहे. पाकिस्तानी लष्करी न्यायालयाने हेरगिरीच्या आरोपावरून 47 वर्षीय जाधव यांना फाशीची शिक्षा ठोठावली होती. मात्र त्या शिक्षेला भारताने आयसीजेमध्ये आव्हान दिले. त्यानंतर आयसीजेने शिक्षेच्या अंमलबजावणीला स्थगिती दिल्याने पाकिस्तानला दणका बसला होता. कुलभूषण जाधव हे नौदलाचे निवृत्त अधिकारी असून त्यांना पाकिस्तानी लष्करी […]

Abu-Dhabi

अरबी, इंग्रजी भाषेनंतर अबुधाबीत हिंदी कोर्टाची तिसरी अधिकृत भाषा

प्रतिनिधी : अरबी आणि इंग्रजी भाषेनंतर अबुधाबीने हिंदी भाषेचा कोर्टाची तिसरी अधिकृत भाषा म्हणून समावेश केला आहे. लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. कारण अबुधाबीमध्ये हिंदी भाषिकांची संख्या खूप मोठी आहे. अबुधाबीच्या न्याय विभागाने (एडीजेडी) शनिवारी म्हटले की, नोकरीच्या प्रकरणांमध्ये अरबी आणि इंग्रजीसोबतच हिंदी भाषेचा समावेश करीत कोर्टासमोर येणाऱ्या याचिकांवर सुनावणी […]

Untitled-6-8

चालकाने मद्यप्राशन केले असेल तर गाडी चालू होणे अशक्य

नाशिकच्या अजिंक्य जाधवच्या संशोधनाची अमेरिकेत दखल प्रतिनिधी :- मद्यप्राशन करून वाहन चालविणे अनेकदा अपघाताचे कारण ठरते. त्यात मद्यपी चालकासह निष्पापांचा बळी गेल्याची असंख्य उदाहरणे आहेत. हे केवळ भारतातच घडते असे नव्हे, तर प्रगत अमेरिकेसह जगाच्या पाठीवरील अनेक देशांत मद्यपी चालकांमुळे अपघात घडतात. स्थानिक पातळीवर पोलीस कधीतरी ‘ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्ह’च्या कारवाईद्वारे अशा चालकांना अटकाव करण्याचा प्रयत्न करतात. […]

Pankutai-696x338

पंकजाताई मुंडे पोहचल्या फेसबुक, व्हॉटसअॅपच्या अमेरिका येथील कार्यालयांत

मुंबई : राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे आज थेट अमेरिकेतील फेसबुक मुख्यालयात थडकल्या. सॅन फ्रॅन्सिस्को येथे बचतगटांच्या महिलांसमवेत फेसबुक मुख्यालय, व्हॉट्स अॅप प्रतिनिधी व टीआयई संस्थेला त्यांनी भेट दिली. अमेरिकेच्या दौ-याचा हा त्यांचा पहिलाच दिवस होता. ग्रामीण बचतगटांनी तयार केलेल्या वस्तूंना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी या दोन्ही माध्यमांचा वापर प्रभावीपणे करण्यासाठी महाराष्ट्र सरकार […]

d18ea530860a64ca8edc33c5d9807df9

इंडोनेशियात भूकंप, त्सुनामीचा धोका

इंडोनेशिया शहर शुक्रवारी 7.5 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूंकपाच्या धक्क्यांने हादरले आहे. भूकंपानंतर इंडोनेशियन आपत्ती विभागाकडून इंडोनेशिया आणि आसपासच्या भागात त्सुनामी येण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हा भूंकप ‘सुलावेसी व्दीप’च्या जवळच्या परिसरात झालाय. अमेरिकी भौगोलिक सर्वेक्षण विभागाने सांगिलते की, बोर्नियो शहराच्या पूर्व भागात ‘सुलावेसी व्दीप’ जवळ 7.5 रिश्टर स्केल तीव्रतेच्या […]

g-20

जागतिक व्यापार वाढविण्यासाठी सेवांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी सुरेश प्रभु यांनी जी – २० च्या सदस्यांना केली विनंती

वाणिज्य आणि उद्योग मंत्री श्री.सुरेश प्रभु यांनी १४ सप्टेंबर २०१८ रोजी अर्जेंटिनाच्या मार् डेल प्लाटा येथे झालेल्या जी-२० ट्रेड मिनिस्टर मीटिंग (टीएमएम) साठी भारतीय प्रतिनिधिमंडळाचे नेतृत्व केले. जी-२० मध्ये टीएमएम देशांचे मंत्री / उपमुख्यमंत्री, आठ अतिथी देश आणि ७ प्रमुख / आंतरराष्ट्रीय संघटनांचे उप प्रमुख जसे की डब्ल्यूटीओ, आयटीसी, ओईसीडी, वर्ल्ड बँक, आयएमएफ, सीएएफ आणि […]

suresh prabhu in singapur

सुरेश प्रभू यांच्या उपस्थित सिंगापूर येथे आर्थिक भागेदारी विषयक बैठक संपन्न

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग तथा हवाई परिवहन मंत्री श्री.सुरेश प्रभू यांच्या प्रमुख उपस्थित सिंगापूर येथे दिनांक ३१ ऑगस्ट २०१८ रोजी सहाव्या क्षेत्रीय समग्र आर्थिक भागेदारी (आरसीईपी) मंत्री स्थरीय बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये भारताकडून श्री.सुरेश प्रभू यांनी नेतृत्व केले. सदर बैठकीचे आयोजन दिनांक ३० ते ३१ ऑगस्ट २०१८ या दरम्यान करण्यात आले होते. श्री.सुरेश प्रभूजी […]

thai-1-1

अडकलेल्या फुटबॉल संघाला गुहेतच देणार पोहोण्याचे प्रशिक्षण

थायलंडच्या चियांग राय प्रांतातील गुहेमध्ये अडकलेल्या थायलंडच्या संपूर्ण किशोरवयीन फुटबॉल संघाचा तब्बल नऊ दिवसांनी शोध लागला असला तरी त्यांच्या बचावकार्यातील अडथळे अद्याप संपलेले नाही. ११ दिवस उजाडला तरी हा संघ आणि प्रशिक्षक सारे गुहेतच अडकले आहेत. अरुंद वाट आणि त्यातही पाण्याचा वेगवान प्रवाह यामुळे बचावकार्यात अडथळे निर्माण होत आहेत. यावर उपाय म्हणून बचाव पथकानं नवीन […]

download (4)

भारताने मालदीवला धडा शिकवला

भारत आणि मालदीवमधील राजकीय संबंध गेल्या काही काळापासून तणावपूर्ण बनले आहेत. त्यातच मालदीव सरकारकडून विविध मुद्द्यांवर भारताला डिवचण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे भारताने उचललेले हे पाऊल म्हणजे भारतीय हितसंबंधांविरुद्ध भूमिका घेणाऱ्या मालदिवविरोधातील पहिली दंडात्मक कारवाई मानली जात आहे. भारताने इंडोनेशियाला मतदान करण्याचे संकेत दिल्यानंतर अनेक देशांनी मालदीवला मतदान न करण्याचा निर्णय घेतला. आपल्याकडे 60 देशांचा […]

280089-216028-siberia-shopping-mall1

रशिया सायबेरियात शॉपिंग सेंटरला भीषण आग, ६४ लोकांचा मृत्यू

रशियातील सायबेरिया शहरातल्या कॅमरोव्हो भागात एका शॉपिंग सेंटर भीषण आग लागून ६४ जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर अनेक जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.अग्निशमन दलाचे कर्मचारी बराच वेळ आग विझविण्याचा प्रयत्न करत होते. स्थानिक प्रसारमाध्यमांकडून मिळालेल्या माहितीनुसार विंटर चेरी मॉलच्या चौथ्या मजल्यावरून ही आग सुरू झाली. जिथं एक एंटरटेन्मेंट कॉम्प्लेक्स आणि चित्रपटगृह आहे. आग लागली […]

Afghanisyan-2

काबूलमध्ये आत्मघातकी हल्ला,२६ जणांचा मृत्यू

अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथे आज (दि.२१) झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात किमान २५ जण ठार तर सुमारे १८ जण जखमी झाले. आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.हा हल्ला राजधानी़तील एका शिया धार्मिक स्थळावर करण्यात आला. हल्लेखोर घटनास्थळी चालत आल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली जात आहे. राजधानीत लोक पारसी वर्षांची सुट्टी एन्जॉय करत असतानाच हा […]

Stephen-Hawking

भौतिकशास्त्रज्ञ प्रा. स्टीफन हॉकिंग यांचं निधन

जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे केंब्रिजमध्ये निधन झाले. वयाच्या ७६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. स्टीफन हॉकिंग यांचा जन्म इंग्लंड येथील ऑक्सफर्ड येथे ८ जानेवारी १९४२ रोजी झाला. त्यांचे वडील डॉ. फ्रँक हॉकिंग हे जीवशास्त्राचे संशोधक होते. तर त्यांची आई वैद्यकीय संशोधन सचिव होती. त्यामुळे संशोधनाचे बाळकडू त्यांना घरातूनच मिळाले. ऑक्सफर्ड विद्यापीठातून भौतिकशास्त्रात अव्वल […]

127045f60e2104e9d3adaa25b8e1be97

नेपाळमध्ये बांगलादेशी प्रवासी विमानाला अपघात

नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये बांगलादेशच्या यूएस-बांग्ला या खासगी प्रवासी विमानाला अपघात झाला.बांग्लादेशी एअरलाइन्सचं अमेरिका ते बांगलादेश दरम्यानचं विमान त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरत असताना धावपट्टीवरून घसरलं आणि विमानतळाच्या पूर्व भागात कोसळलं. स्थानिक मीडियानुसार, सोमवारी दुपारी हा अपघात झाला. विमान ढाक्याहून काठमांडूला येत होतं. हे विमान दुपारी २ वाजून २० मिनिटांनी लँड करणार होतं.विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी या अपघातात अनेक […]

698a738200fb3c1c78874f1f74027335

सीरियात रशियाच्या प्रवासी विमानाचा अपघात,32 जणांचा मृत्यू

रशियाच्या एका प्रवासी विमानाचा मंगळवारी सीरियाच्या विमानतळावर लँड होत असताना अपघात झाला. या अपघातात 32 जणांचा मृत्यू झाला आहे. रशियाच्या संरक्षण विभागाने ही माहिती दिली. सीरियाच्या खमीमिन विमानतळावर विमान लँड होत असताना हा अपघात झाला. या विमानात 26 प्रवासी आणि सहा क्रू मेंबर होते. विशेष म्हणजे, या विमानतळाला यापूर्वीच एअर स्ट्राईक म्हणून घोषित करण्यात आले […]

f400d1e462b27b2e8211b27e4b150970

लवकरच सार्वजनिक वाहतूक सेवा मोफत उपलब्ध करण्याचा जर्मनी सरकारचा निर्णय

जर्मनी सरकारने देशातील वायू प्रदूषण कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.ऑटोमोबाईल क्षेत्रातील दिग्गज देशांपैकी एक असणाऱ्या जर्मनीमध्ये नागरिक मोठ्या प्रमाणात खाजगी चारचाकी गाड्यांचा वापर करतात. त्यामुळे देशासमोर वायू प्रदूषणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. श्वसनाशी संबंधीत आजारांचे प्रमाण वाढल्याचेही दिसून आले आहे. म्हणूनच आता सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मोफत उपलब्ध करून गाड्यांचा वापर कमी करण्यासाठी नागरिकांना प्रवृत्त […]

florida

अमेरिकेत माजी विद्यार्थ्यांचा अंधाधुंद गोळीबार

अमेरिकेत फ्लोरिडामध्ये एका शाळेत बुधवारी माजी विद्यार्थ्याने गोळीबार केला आहे.शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असलेल्या एकाने शाळेत प्रवेश केला आणि त्याने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात सुमारे १७ जण ठार तर अनेकजण जखमी झाले. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता अधिकारी व्यक्त करत आहेत. ज्या विद्यार्थ्याने गोळीबार केला तो शाळेचा माजी विद्यार्थीच निघाला. निकोलस क्रूझ असे या संशयित आरोपीचे नाव आहे. […]

7d9eda5e28551d15a68e6568c6255b65

अमेरिकेत गुन्हेगार ठरलेल्या भारतीय वंशाच्या व्यक्तीला देहदंडाची शिक्षा

अमेरिकेमध्ये गुन्हेगार ठरलेल्या भारतीय वंशाच्या पहिल्या व्यक्तीला देहदंड होणार आहे. भारतीय आजी-नातीच्या अपहरण आणि हत्येप्रकरणी रघुनंदन यंदमुरीला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. २३ फेब्रुवारी २०१८ रोजी रघुनंदनला फाशी देण्याचं स्थानिक प्रशासनाकडून निश्चित करण्यात आलं आहे. ३१ वर्षीय रघुनंदनने ६१ वर्षीय भारतीय महिलेसह सान्वी या तिच्या १० महिन्यांच्या नातीची अपहरण करुन हत्या केली होती. २०१४ मध्ये […]

NEW YORK, NY - AUGUST 15: US President Donald Trump delivers remarks following a meeting on infrastructure at Trump Tower, August 15, 2017 in New York City. He fielded questions from reporters about his comments on the events in Charlottesville, Virginia and white supremacists. (Photo by Drew Angerer/Getty Images)

पाकिस्तानला दणका! अमेरिकेने लष्करी मदत थांबवली

अमेरिकेने पाकिस्तानला पुरवण्यात येणारी लष्करी मदत थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांविरोधात पाकिस्तानकडून कडक कारवाई होत नाही तोपर्यंत पाकिस्तानला पुरवण्यात येणारी लष्करी मदत थांबण्यात येणार असल्याची माहिती अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. पाकिस्तानात अनेक दहशतवादी संघटना आहेत ज्या दहशत निर्माण करण्याच प्रयत्न करत आहेत, त्यांच्यावर कारवाई होई पर्यंत पाकिस्तानला कुठलीही सुरक्षा मदत केली जाणार […]