46350192_2216929971901562_6576874405598312768_n_1545050181__rend_1_1

मराठी चित्रपटसृष्टीचा ‘चॉकलेट बॉय’अभिनेता सिद्धार्थ चांदेकरचा मिताली मयेकरबरोबर साखरपुडा

प्रतिनिधी :-गुलाबजाम’ फेम आणि मराठी चित्रपटसृष्टीचा ‘चॉकलेट बॉय’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सिद्धार्थ चांदेकरनं त्याच्या चाहत्यांना एक सुखद धक्का दिला आहे.गेल्या काही महिन्यांत अनेक मराठी सेलिब्रिटींचं शुभमंगल पार पडलं आहे. प्रार्थना बेहरे, सानिका अभ्यंकर, रोहन गुजर, सागरिका घाटगे, अमेय वाघ, शशांक केतकर, आरोह वेलणकर अशी सिनेसृष्टीतील विविध कलाकार मंडळी रेशीमगाठीत अडकले आहेत. येत्या काही दिवसांत […]

Continue Reading