kanka-durga

शबरीमला मंदिर प्रवेश, कनकदुर्गा या महिलेवर हल्ला

केरळमधील शबरीमला मंदिरात प्रवेश करणाऱ्या दोन महिलांमधील कनकदुर्गा या महिलेवर तिच्या सासूने हल्ला केला आहे. समाजाची परंपरा मोडीत काढत कनकदुर्गेने शबरीमला मंदिरात प्रवेश केल्याने तिची सासू नाराज होती. आपली ही नाराजी तिने कनकदुर्गेला चोपून व्यक्त केली. दोन जानेवारीच्या पहाटे बिंदू आणि कनकदुर्गा या पन्नाशीच्या आतल्या दोन महिलांनी शबरीमलामध्ये प्रवेश करुन भगवान अय्याप्पांचे दर्शन घेतले. त्यावरुन […]

Continue Reading