SARPANCH

रोह्यातील सारसोली ग्रामपंचायत सरपंच बिनविरोध

रोहा प्रतिनिधी :रोहा तालुक्यात प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या सहा ग्रामपंचायतींपैकी धाटाव,किल्ला,संभे,पुगाव,पाटणसई,सरसोली अशा ग्रामपंचायतींचा कार्यकाळ डिसेंबर २०१८ मध्ये संपला असून यासाठी २४ फेब्रुवारी रोजी सार्वत्रिक होत आहे. शासनाच्या अटी शर्तीनुसार थेट सरपंच जनतेचा असल्यामुळे सरपंच कोण आणि कोण सदस्य यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. ११ फेब्रुवारी रोजी उमेदवार अर्जाची छाननी तर १३ फेब्रुवारी रोजी उमेदवार […]

Continue Reading
Roha-Kabaddi

रोहा राष्ट्रीय कबड्डी, महाराष्ट्र उपांत्य फेरीत प्रवेश

रोहा प्रतिनिधी:- महाराष्ट्राने उपांत्यपूर्व फेरीत बिहारला ३९-१६ असे नमवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. या सामन्यात महाराष्ट्राच्या विजयात अजिंक्य पवारचा झंजावात पाहायला मिळाला. अजिंक्यने १२ चढायांमध्ये १बोनससह ८गुण मिळवले, तर रिशांक देवाडिगाने ८चढायांमध्ये ५ आणि तुषार पाटीलनेही ८चढायांमध्ये ५ गुण पटकावले. महाराष्ट्र, बिहार, भारतीय रेल्वे, कर्नाटक यांनी ” ६६व्या पुरुष वरिष्ठ गट” राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत उपांत्यपूर्व […]

Continue Reading
sai-bhandara-roha

रोहा दमखाडी येथे साई भंडाऱ्याचे आयोजन

रोहा प्रतिनिधी :- रोहा दमखाडी येथील क्रांती ज्योत मित्र मंडळ आयोजित रोहा ते शिर्डी पदयात्रा,श्री साई मंदिर पालखी मिरवणूक सोहळा १३ ते २३ जानेवारी या दरम्यान उत्साहात संपन्न झाला. त्या पदयात्रेची सांगता गुरुवार ३१ जानेवारी रोजी साई भंडाऱ्याचे करण्यात येणार आहे. दमखाडी साई मंदिर येथे सकाळी ४ ते ५ या वेळेत अभिषेक, सकाळी ५ ते […]

Continue Reading
WhatsApp Image 2019-01-29 at 10.17.49 AM

रोह्यातील कबड्डी स्पर्धेची राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली जाईल आ. जयंत पाटील यांचे प्रतिपादन

रोहा प्रतिनिधी : देशातील प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय अजिंक्यपद (प्रौढ गट )या कबड्डी स्पर्धेला रोह्यात मोठ्या थाटामाटात सुरुवात झाली. या स्पर्धेचे उद्घाटन रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन अध्यक्ष आ. जयंत पाटील,राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे, युवा नेते पार्थ पवार,महाराष्ट्र कबड्डी असोसिएशन सहकार्यवाह आस्वाद पाटील, कार्याध्यक्ष खा.गजानन किर्तीकर यांच्या उपस्थितीत पार पडले.या प्रसंगी व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्ष आदिती तटकरे,माजी […]

Continue Reading
WhatsApp Image 2019-01-28 at 11.10.01 AM

रोहा व मुरुड या तालुक्यांना जोडणाऱ्या शिघ्रे पुलाचे उद्घाटन – आमदार पंडित पाटील यांच्या हस्ते

अलिबाग प्रतिनिधी :-आमदार पंडित पाटील यांच्या हस्ते नाबार्ड अंतर्गत बांधण्यात आलेल्या शिघ्रे पुलाचे उद्घाटन करण्यात आले. या पुलाच्या कामासाठी १ कोटी ५ लाख रुपये खर्च करण्यात आला असून, रोहा व मुरुड या तालुक्यांना  जोडणारा हा महत्वाचा पूल आहे. यावेळी तालुका चिटणीस मनोज भगत,जिल्हा परिषद सदस्य नम्रता कासार,पंचायत समिती सभापती नीता घाटवल,उपसभापती प्रणिता पाटील आदी मान्यवर […]

Continue Reading
WhatsApp Image 2019-01-28 at 11.17.25 AM

रोहा येथे आजपासून वरिष्ठ पुरुष राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन

रोहा प्रतिनिधी : – भारतीय हौशी महासंघाच्या मान्यतेने महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने सोमवारआज पासून (२८ जानेवारी ) ६६ व्या वरिष्ठ पुरुष गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा रायगड – रोहा येथील म्हाडा कॉलनीच्या मैदानावर खेळली जाणार आहे. या स्पर्धेद्वारे विजेतेपद राखण्याचे आव्हान महाराष्ट्र संघासमोर आहे. राष्ट्रीय स्पर्धेत २८ राज्याचे संघ व सेनादल,भारतीय रेल्वे, बीएसएनएल हे व्यावसायिक […]

Continue Reading
l

वीज कार्यालयात फॉर्म नसल्याने ग्राहकांची गैरसोय

रोहा – रोहा येथील वीज मंडळाच्या कार्यालयात तालुक्यातून दररोज शेकडो नागरिक विविध प्रकारच्या कामासाठी येत असतात. या ग्राहकांना नवीन मीटर घेणे, वीज बीलाबाबतच्या तक्रारी, नावातील बदल अशा प्रकारच्या विविध कामासाठी अर्जाची गरज असते. परंतु वीज मंडळाच्या कार्यालयात स्टेशनरी उपलब्ध नसल्याने ग्राहकांची गैरसोय होत आहे. वीज मंडळाकडून नागरिकांना विविध प्रकारचे अर्ज अल्पदरात उपलब्ध होणे आवश्यक आहे. […]

Continue Reading
ro

पुगाव पूल तुटलेल्या अवस्थेत, ग्रामस्थ मुठीत जीव घेऊन करतात प्रवास

रोहा तालुक्यातील पुगाव येथील तब्बल १९ गावांना जोडणारा रहदारीचा पूल गेल्या वर्षांपासून तुटलेल्या अवस्थेत आहे. या तुटलेल्या पुलावरून येथील ग्रामस्थ आपला जीव मुठीत घालून प्रवास करतात. डोलवल बंधाऱ्याकडून आरसीएफकडे जाणाऱ्या तीर कालव्या वरील हा पु अतिशय जीर्ण झाल्याने तो मागील वर्षांपूर्वी कोसळला आहे. त्यामुळे येथील जनतेला महत्वाची बाजारपेठ असणाऱ्या कोलाड नाक्यावर किंवा खांबला यायचे झाले […]

Continue Reading
Runali Kale Home Minister Khari - Roha

ऋणाली उमेश काळे ठरल्या खारीच्या होम मिनिस्टर

रोहा – हनुमान जयंती उत्सव व खारी ग्रामदैवत श्री लोटणेश्वर महाराज पालखी सोहळानिमित्त खारी – काजूवाडी ग्रामस्थ मंडळ,महिला मंडळ व नवतरुण मित्र मंडळ यांच्या सहयोगाने महिलांसाठी विशेष ‘कोण बनतील खारीच्या होममिनिस्टर’ असा कार्यक्रम आयोजित केला होता. यामध्ये विविध फनी गेम्स व लकी ड्रॉच्या माध्यमातून अंतिम विजेती ठरवल्या गेल्या. खारी – काजूवाडी मधील बहुसंख्य महिलांनी या […]

Continue Reading