pm-at-ncc

पंतप्रधानांचा इशारा,‘जे आम्हाला डिवचतात त्यांना आम्ही सोडत नाही

 प्रतिनिधी :-दिल्लीमध्ये आयोजित केलेल्या ‘राष्ट्रीय कॅडेट कोअर'(एनसीसी ) रॅलीमध्ये पंतप्रधानांनी सहभाग घेतला तेव्हा त्यांनी रॅलीचे निरिक्षण केले. मोदी म्हणाले, तुमच्याशी बोलण्यास मी आलो तर मला माझ्या जुन्या गोष्टींची आठवण होते. आज आपण जे क्षण जगता आहात मलाही हे क्षण जगण्याची संधी मिळाली आहे. पाकिस्तानच्या कारवायांबाबत बोलताना ते म्हणाले, आपल्या सैन्याने यापूर्वीच स्पष्ट संदेश दिला आहे […]

Continue Reading