WhatsApp Image 2019-01-28 at 11.13.23 AM

पिंगळसई ग्रामपंचायत निवडणुक,सरपंच पदी शारदा पाशिलकर तर उपसरपंचपदी प्रतीक्षा देशमुख

रोहा प्रतिनिधी :- रोहा तालुक्यातील नुकत्याच  होऊन गेलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला प्रतिष्ठेची झालेल्या पिंगळसई ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच पदासाठी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून निवडणूक घेण्यात आली. या निवडीत सरपंच पदी शारदा पाशिलकर तर उपसरपंचपदी प्रतीक्षा देशमुख यांची निवड झाली आहे. पिंगळसई ग्रामपंचायतच्या नवनिर्वाचित सरपंच शारदा पाशिलकर या थेट सरपंच निवडून आल्या आहेत. तर उपसरपंच […]

Continue Reading