Roha-Kabaddi

रोहा राष्ट्रीय कबड्डी, महाराष्ट्र उपांत्य फेरीत प्रवेश

रोहा प्रतिनिधी:- महाराष्ट्राने उपांत्यपूर्व फेरीत बिहारला ३९-१६ असे नमवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. या सामन्यात महाराष्ट्राच्या विजयात अजिंक्य पवारचा झंजावात पाहायला मिळाला. अजिंक्यने १२ चढायांमध्ये १बोनससह ८गुण मिळवले, तर रिशांक देवाडिगाने ८चढायांमध्ये ५ आणि तुषार पाटीलनेही ८चढायांमध्ये ५ गुण पटकावले. महाराष्ट्र, बिहार, भारतीय रेल्वे, कर्नाटक यांनी ” ६६व्या पुरुष वरिष्ठ गट” राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत उपांत्यपूर्व […]

Continue Reading
WhatsApp Image 2019-01-28 at 11.17.25 AM

रोहा येथे आजपासून वरिष्ठ पुरुष राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन

रोहा प्रतिनिधी : – भारतीय हौशी महासंघाच्या मान्यतेने महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने सोमवारआज पासून (२८ जानेवारी ) ६६ व्या वरिष्ठ पुरुष गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा रायगड – रोहा येथील म्हाडा कॉलनीच्या मैदानावर खेळली जाणार आहे. या स्पर्धेद्वारे विजेतेपद राखण्याचे आव्हान महाराष्ट्र संघासमोर आहे. राष्ट्रीय स्पर्धेत २८ राज्याचे संघ व सेनादल,भारतीय रेल्वे, बीएसएनएल हे व्यावसायिक […]

Continue Reading