CvHoaNRWgAACLtf

मुरुड किनाऱ्यावर जेटी नसल्याने बोटींचे नुकसान

मुरुड प्रतिनिधी : मुरुड हे पर्यटनस्थळ असल्याने पर्यटक मुरुडची ताजी मासळी खाण्यासाठी आवर्जून येतात. मुरुड कोळी बांधवांना सध्या मासळीच्या दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. कधी सोसाट्याचा वारा तर कधी एलईडी वापरून मासेमारी करणाऱ्यांमुळे मासळी समुद्रात नाहीशी होते. त्यात किनाऱ्यावर जेटी नसल्याने मासेमारी करून आलेल्या बोटी वाळूत उभ्या कराव्या लागतात. परिणामी लाटांच्या माऱ्यात बोटीच्या खालील बाजूस […]

Continue Reading
WhatsApp Image 2019-01-28 at 11.10.01 AM

रोहा व मुरुड या तालुक्यांना जोडणाऱ्या शिघ्रे पुलाचे उद्घाटन – आमदार पंडित पाटील यांच्या हस्ते

अलिबाग प्रतिनिधी :-आमदार पंडित पाटील यांच्या हस्ते नाबार्ड अंतर्गत बांधण्यात आलेल्या शिघ्रे पुलाचे उद्घाटन करण्यात आले. या पुलाच्या कामासाठी १ कोटी ५ लाख रुपये खर्च करण्यात आला असून, रोहा व मुरुड या तालुक्यांना  जोडणारा हा महत्वाचा पूल आहे. यावेळी तालुका चिटणीस मनोज भगत,जिल्हा परिषद सदस्य नम्रता कासार,पंचायत समिती सभापती नीता घाटवल,उपसभापती प्रणिता पाटील आदी मान्यवर […]

Continue Reading