WhatsApp Image 2019-01-28 at 11.12.25 AM (1)

पनवेल येथे मिस अँड मिसेस पनवेल २०१८ या सौंदर्यवती स्पर्धेचे आयोजन संपन्न

पनवेल प्रतिनिधी :-  शिर्के डेकोरेटर्स अँड इन्व्हेंटसने मिस अँड मिसेस पनवेल २०१८ या सौंदर्यवती स्पर्धेचे आयोजन केले होते.या स्पर्धेत मिस पनवेलचा ‘किताब साक्षी चिकलेनी तर मिसेस पनवेलचा ‘किताब क्रांती नवले हिने पटकावला. यावेळी ३०० पेक्षा जास्त सौंदर्यवतींनी सहभाग नोंदविला होता. परीक्षकांनी सौंदयाबरोबरच या तरुणींच्या बुध्दीमत्तेचीही कसोटी पाहिली. हॉटेल वीर रेसिडेंसीच्या सभागृहात या स्पर्धेचे आयोजन करण्यात […]

Continue Reading