WhatsApp Image 2019-02-09 at 12.29.45 PM

कोळेगाव येथे बाळोबा मंदिराचे भूमिपूजन

कोळेगाव प्रतिनिधी : कोळेगाव (ता . माळशिरस )येथील ऐतिहासिक श्री बाळोबा देवस्थानच्या मंदिराचे भूमिपूजन गुरुवार दि. ७ फेब्रुवारी रोजी करण्यात आले. गतवर्षी कोळेगाव ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक झाली यामध्ये जय विरोबा ग्रामविकास पॅनलचे संपूर्ण रामोशी समाज बांधव यांचे श्रद्धास्थान असलेले ऐतिहासिक श्री बाळोबा मंदिराचे बांधकाम सत्ता मिळो अथवा न मिळो बांधकाम करून देण्याचे आश्वासन दिले होते. […]

Continue Reading
school

कोळेगांव शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

कोळेगांव प्रतिनिधी :-जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा कोळेगांव, वाघडोह वस्ती,दुपडेवस्ती,बेंदगुडेवस्ती व सरस्वतीनगर या ५ शाळांच्या संयुक्त विद्यमाने कोळेगाव येथे वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. स्पर्धेच्या युगात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षकांनी आपली गुणवत्ता टिकवून ठेवली असून स्नेहसंमेलनामुळे विद्यार्थ्यांमधील कलाकार निर्माण होतो असे मत सोलापूर जिल्हा परिषदेचे सदस्य गणेश पाटील यांनी व्यक्त केले. व्यासपीठावर पिलीव […]

Continue Reading
Maharashtra Swabhiman Paksh

कोळेगाव – महूद आणि कोळेगाव – वेळापूर रस्त्याचे काम पूर्ण होई पर्यंत महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष शांत बसणार नाही.

कोळेगाव प्रतिनिधी – मागील काही वर्षांपासून वेळापूर – महूद रस्त्याची अत्यंत बिकट अवस्था झालेली आहे. रस्त्याच्या जागोजागी भले मोठे खड्डे पडले आहेत. त्यातच या मार्गावरून अवजड वाहनांची संख्या वाढलेली आहे. त्यामुळे मूळ रस्ता गायब झाला आहे का? अशी परिस्थिती लोकांच्या मनात निर्माण झालेली आहे. याचा येथील स्थानिक जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या […]

Continue Reading