NH66-BOGADA-KASHEDI-GHAT

कशेडी घाट बोगद्याचे संकल्पचित्र तयार

पोलादपूर प्रतिनिधी : तालुक्यातील मुंबई ते गोवा महामार्गावरील चौपदरीकरणादरम्यान कशेडी घाटातील नियोजित बोगद्याचे संकल्पचित्र तयार तयार झाले असून लवकरच कशेडी बोगद्यांपर्यंत रस्ता करण्याचे काम पूर्ण करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाट हा कोकणाचे प्रवेशद्वार म्हणून ओळखला जात असला तरी गेल्या अनेक वर्षा पासून सातत्याने होत असलेल्या अपघातांमुळे शापित […]

Continue Reading