d94298d76f906bb806d7f765e42c264b

दहशतवादाचा मार्ग सोडून लष्करात सामील झालेले लान्सनायक नाझीर वाणी यांना मरणोत्तर अशोकचक्र

दहशतवादाचा मार्ग सोडून लष्करात सामील झालेले जवान लान्सनायक नाझीर वाणी यांना मरणोत्तर अशोक चक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. लष्कराच्या सेवेत येण्यापूर्वी नाझीर वाणी यांचा दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग होता. मात्र, लष्करात आल्यानंतर त्यांनी देशसेवा केली. त्यांच्या या कार्याचा गौरव ‘अशोक चक्र’ देऊन केला जाणार आहे. लान्सनायक नाझीर वाणी लष्करातील 34 राष्ट्रीय रायफल्समध्ये कार्यरत होते. मागील […]

Continue Reading
indian-army-l

भारतीय लष्कराचं पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक, दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त

म्यानमारमध्ये घूसून भारतीय लष्करानं पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक केला आहे. यामध्ये म्यानमारमधील अनेक नागा दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं. भारत- म्यानमार सीमेवर भारतीय सैन्याचे पथक गस्त घालत होते. यादरम्यान दहशतवाद्यांनी भारतीय सैन्याच्या पथकावर गोळीबार केला. भारतीय सैन्यानेही चोख प्रत्युत्तर दिले. भारताच्या कारवाईत नॅशनल सोशलिस्ट कौन्सिल ऑफ नागालँड (खापलांग) या प्रतिबंधित संघटनेच्या दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त झाले. बुधवारी […]

Continue Reading
indian-army-1-1

घुसखोरीविरोधात भारताचा करारा जवाब,नौशेरातील पाकिस्तानी चौक्या उद्ध्वस्त

दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या पाकिस्तानला भारताने चोख प्रत्युत्तर दिले आहे.घुसखोरीविरोधात भारतीय सैन्याने पाकिस्तानविरोधात मोठी कारवाई केली आहे. भारतीय सैन्याने नौशेरामधील पाकिस्ताच्या चौक्या उद्ध्वस्त केल्या आहेत.गेल्या काही महिन्यांपासून सीमा रेषेवर पाकिस्तानच्या कुरापती वाढल्या आहेत. शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यासोबतच पाकिस्तानमधून घुसखोरीचे प्रमाणही वाढले होते.पाकिस्तानचं लष्कर घुसखोरीसाठी दहशतवाद्यांना मदत करत असल्याचा दावाही भारताने केला आहे. बर्फ विरघळल्याने आणि पास खुले […]

Continue Reading
82_10_33_33_Howitzer_H@@IGHT_450_W@@IDTH_600

भारतीय लष्करासाठी M-777 तोफा दाखल

भारतीय लष्करासाठी अमेरिकन बनावटीच्या M-777 तोफा आज भारतात दाखल झाल्या. तब्बल 30 वर्षांनंतर लष्कराच्या ताफ्यात अशाप्रकारच्या परदेशी बनावटीच्या तोफा दाखल झाल्या आहेत.अमेरिकन बनावटीच्या M-777 या नव्या तोफा सैन्य दलाच्या ताफ्यात दाखल झाल्याने, सैन्य दलाची ताकद वाढली आहे.या तोफांची निर्मिती अमेरिकेच्या BSE सिस्टिम कंपनीनं केली आहे. या तोफा भारतात दाखल झाल्यानंतर 145 M-777 अल्ट्रा लाईट हेवित्झरच्या […]

Continue Reading