WhatsApp Image 2019-01-29 at 10.02.57 AM

महुदचा सुवर्णपदक विजेता श्यामसुंदर महामुनी यांचा आ. गणपतराव देशमुख यांच्या हस्ते सत्कार संपन्न

सांगोला प्रतिनिधी :-सांगोला तालुक्यातील महूद बुद्रुक येथील श्यामसुंदर महामुनी यांचा मलेशिया येथे झालेल्या राष्ट्रीय ओलंपिक स्टुडंट्स स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवुन दिल्याने आ. गणपतराव देशमुख यांच्या हस्ते सत्कार संपन्न झाला. यावेळी महूद गटाचे शेकाप नेते बाळासाहेब पाटील, धनंजय मेटकरी,दादा महाजन,चंद्र्कांत सरपाते,संजय लोखंडे,संतोष पाटील,राजेंद्र देशमुख, ओंकार बाजारे,रोहन तोडकरी,संचित लोखंडे,संग्राम देशमुख,सुनील जाधव, प्रशांत भाऊ लोखंडे,विक्रम पाटील,गुंडा ताटे,निखल बाजारे,शकील […]

Continue Reading
image

भारतीय बॅडमिंटनपटूंनी उल्लेखनीय कामगिरी करत सुवर्णपदकाची कमाई

ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे सुरु असणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये भारतीय बॅडमिंटनपटूंनी उल्लेखनीय कामगिरी बजावत अप्रतिम खेळाचं प्रदर्शन केलं आहे. सांघिक प्रकारच्या सामन्यांमध्ये भारतीय संघातील खेळाडूंनी मलेशियाच्या संघावर ३- १ अशा गुणसंख्येने मात केली. मलेशियाच्या संघावर मात करत भारतीय संघाने सुवर्णपदकाची कमाई इतिहास रचला आहे. राष्ट्रकुल स्पर्धांमधील सांघिक बॅडमिंटन प्रकारात भारतीय संघाने पहिल्यांदाच सुवर्ण पदकाची कमाई केली […]

Continue Reading