Dxe51OdXcAA-Jjk

दिल्लीमध्ये गारांचा पाऊस, जनजीवन विस्कळीत

राजधानी दिल्ली आणि एनसीआर परिसरामध्ये रात्रीपासून गारांसह पाऊस पडत आहे. जोरदार पाऊस, वादळी वारे आणि गारांचा वर्षाव झाल्याने दिल्लीकरांची मंगळवारची सकाळ वातावरण ढगाळ असल्याने सकाळच्या नऊ वाजताही पहाटेच्या साडेपाच वाजल्यासारखा अंधार दिल्लीवर पसरला होता असे ट्विटस अनेकांनी केले आहेत. रात्रभर विजांच्या कडकडाटासहत रिमझीम पाऊस पडत होता. फरिदाबाद, गुरूग्राम आणि नोएडामधील हवेचा स्थर खालावला. अनेकांनी सोशल […]

Continue Reading