27_01_2019-mani2_18893174

‘मणिकर्णिका’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद

मुंबई प्रतिनिधी :- राणी लक्ष्मीबाईंच्या जीवनावर आधारित ‘मणिकर्णिका’ हा चित्रपट आला. पहिल्या दिवशी कंगना राणावतची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने 8.75 कोटींची कमाई करत दमदार ओपनिंग केली. या चित्रपटाला प्रेक्षकांनी पहिल्या दिवशीच चांगला प्रतिसाद दिल्यामुळे दुसऱ्या दिवशी माऊथ पब्लीसीटीचा या चित्रपटाला फायदा झाला. दुसऱ्या दिवशी कमाईचा आकडा हा तब्बल 18.10 कोटीवर पोहोचला आहे. तर तिसऱ्या […]

Continue Reading