mount-everest-5666a55845448_l_835x547

आदिवासी विदयार्थ्यांनी केला एव्हरेस्ट सर

चंद्रपूर जिल्हयातील चार आदिवासी विद्यार्थ्यांनी माऊंट एव्हरेस्ट हे शिखर सर करून चंद्रपूर जिल्ह्याची किर्ती राष्ट्रीय स्तरावर प्रस्थापित केली आहे.जगातील गिर्यारोहकांना भुरळ पाडणारा माउंट एव्हरेस्ट सर करण्यात आज मनीषा धुर्वे, प्रमेश आळे, उमाकांत मडवी, कविदास कातमोडे हे चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थी यशस्वी ठरले आहेत. आदिवासी विकास विभागाच्यावतीने मिशन शौर्य या मोहिमेत भारताचा झेंडा एव्हरेस्टवर रोवण्यात आदिवासी […]

Continue Reading