Hardik-Pandya-KL-Rahul-karan-show-1

‘कॉफी विथ करण’ शो, हार्दिक पांड्या, लोकेश राहुलवर २ वन-डे सामन्यांची बंदी?

हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांच्यावर दोन एकदिवसीय सामन्यांची बंदी लागण्याची शक्यता आहे. ‘कॉफी विथ करण’ या शो मध्ये या दोघांनी मुलाखत दिली होती. त्यात त्यांनी काही आक्षेपार्ह विधाने केली असल्याचे दिसून आले. यावरून BCCI ने या दोघांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. या दोघांनी आक्षेपार्ह विधाने केल्याबद्दल या दोघांवर २ एकदिवसीय सामन्यांसाठी बंदी घालण्यात […]

Continue Reading