l_4-1484877177_835x547

सीबीआयचे माजी संचालक आलोक वर्मा यांचा राजीनामा

सीबीआयचे माजी संचालक आलोक वर्मा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील पंतप्रधान उच्चस्तरीय निवड समितीच्या बैठकीमध्ये सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांना त्यांच्या पदावरून हटविले. त्यानंतर आलोक वर्मा अग्निशमन सेवा, नागरी संरक्षण दल आणि गृहरक्षक दलाच्या महासंचालकपदावर नियुक्ती करण्यात आली होती. मात्र काही तासांतच त्यांनी राजीनामा दिला आहे. आलोक वर्मा हे १९७९ बॅचचे आयपीएस अधिकारी […]

Continue Reading
farmers-759-2

शेतकरी कीटकनाशक मृत्यूप्रकरणी सीबीआय मार्फत चौकशी करा – राज्य सरकारची मागणी

यवतमाळ जिल्ह्यातल्या कीटकनाशक फवारणीमुळे विषबाधा होऊन काही शेतक-‍यांचा मृत्यू झाला होता.शेतकऱ्यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) करण्यात यावी, अशी मागणी राज्य सरकारने केली आहे. राज्य सरकारकडून गुरूवारी केंद्राला यासंदर्भात पत्र पाठवले. यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशक फवारणी करताना झालेल्या विषबाधेमुळे २३ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता.यामध्ये सरकारने जातीने लक्ष घालून दोषी कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश […]

Continue Reading