img_110693_mukesh_ambani

मुकेश अंबानी यांच्या संपत्तीने गाठले नवे शिखर

रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्याकडील संपत्तीने मात्र नवे शिखर गाठले आहे. ब्लूममर्गने जाहीर केलेल्या एका अहवालानुसार गेल्या दहा वर्षात मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत १७४ पटींनी वाढ झाली आहे. २००९ साली मुकेश अंबानी यांच्याकडे १,१३,९६० कोटी रुपयांची संपत्ती होती. दहा वर्षानंतर हा आकडा ३,११,९६५ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. याची तुलना करायची झाल्यास दहा वर्षात अंबानी […]

Continue Reading
Colorful Hindu wedding in India

संपत्तीला वारस मिळावा म्हणून वयाच्या ८३ वर्षांच्या वृद्धानं केलं ३० वर्षांच्या मुलीशी लग्न

    राजस्थानमधल्या एका ८३ वर्षांच्या वृद्धानं केवळ मुलगा हवा यासाठी ३० वर्षांच्या महिलेशी विवाह केला आहे. सुक्रम भैरवा असं या वृद्धाचं नाव असून वाडवडिलार्जित संपत्तीसाठी वंशाचा दिवा हवा या एकमेव कारणासाठी हा विवाह त्यानं केला आहे. नव्या बायकोकडून आपल्याला मुलगा होईल व त्यातून संपत्तीला वारसा मिळेल, अशी त्याला आशा आहे. करौलीमधील सम्रडा गावात राहणाऱ्या […]

Continue Reading
supreme_court1-875

आता उमेदवाराला द्यावा लागणार निवडणूक शपथपत्रात संपत्तीचा स्रोत !

सर्वोच्च न्यायालयाने लोक प्रहरी या एनजीओच्या याचिकेवर सुनावणी करताना उमेदवारांना निवडणूक शपथपत्रात त्याच्या आणि कुटुंबाच्या उत्पन्नाचा स्रोत सांगावा लागणार असल्याचे म्हटले आहे. या याचिकेत राजकारण्यांच्या झपाट्याने वाढणाऱ्या संपत्तीचा हवाला देण्यात आला होता. निवडणूक शपथपत्रात उमेदवार त्यांच्या आणि कुटुंबाच्या संपत्तीबाबत जो तपशील देतात, त्यामध्ये निवडणूक जिंकल्यानंतर मोठी वाढ होते. त्यामुळे उमेदवाराच्या आणि कुटुंबाच्या संपत्तीचा स्रोत काय […]

Continue Reading

देशातील ७३ टक्के संपत्ती केवळ एक टक्के श्रीमंतांकडे

भारतातील १ टक्का श्रीमंताकडे देशातील ७३ टक्के संपत्ती असल्याची माहिती समोर आली आहे. तर ६७ कोटी भारतीयांच्या संपत्तीमध्ये फक्त एक टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती एका अहवालातून उघड झाली आहे. भारतातील गरीब आणि श्रीमंतांमधील दरी यानिमित्ताने समोर आली आहे. दावोसमधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या पार्श्वभूमीवर ऑक्सफॅम या संस्थेचा ‘रिवॉर्ड वर्क, नॉट वेल्थ’ हा अहवाल रविवारी प्रसिद्ध झाला. […]

Continue Reading