crime-bug

पैंजण चोरण्यासाठी कापले वृद्ध महिलेचे पाय

चोरट्यांनी पैंजणांसाठी एका ८० वर्षांच्या वृद्ध महिलेचे पाय कापल्याचा घृणास्पद प्रकार गुजरातच्या कानवाला परिसरात समोर आला आहे. अतिरक्तस्त्रावामुळे या वृद्धेचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही ग्रामस्थांनी येथील शेतात एका वृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आल्याची माहिती दिली. पोलीस याठिकाणी पोहोचले तेव्हा वृद्ध महिलेचे घोट्यापर्यंतचे पाय कापलेले होते. प्राथमिक तपासानंतर चोरट्यांना तिच्या पायातील पैंजण काढण्यासाठी हे कृत्य […]

Continue Reading