Virat-with-ODI-Trophy

आयसीसी अवॉर्डवर विराटचाच बोलबाला

भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध २-१ ने कसोटी मालिका जिंकली. द्विसंघ मालिका विजय हा भारताने पहिल्यांदाच मिळवला. त्यामुळे हा विजय भारतासाठी ऐतिहासिक ठरला. या विजयासोबत ज्या प्रकारे अनेक विक्रम भारतीय संघाने रचले तसेच काही विक्रम भारतीय संघाने आणि कर्णधार कोहलीने देखील केले आहेत. ऑस्ट्रेलियात कसोटी मालिकेत केलेल्या कामगिरीमुळे भारताला आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत आपले पहिले स्थान कायम […]

Continue Reading
virat-kohli-and-rohit-sharma-1473089330

श्रीलंकेविरुद्धच्या वन-डे मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर, विराटला विश्रांती; रोहित शर्मा कर्णधार

नागपूर कसोटीत श्रीलंकेवर मात केल्यानंतर बीसीसीआयच्या निवड समितीने श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या वन-डे मालिकेसाठी भारतीय संघाची निवड केली आहे. या मालिकेसाठी भारताचा कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली. तर रोहित शर्माकडे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. या मालिकेत सिद्धार्थ कौल या नव्या चेहऱ्याला संधी देण्यात आली आहे.विराट कोहलीला तिसऱ्या कसोटीत विश्रांती दिली जाईल अशी चर्चा होती, मात्र तिसऱ्या […]

Continue Reading