bbe31f44495fb20c9bcad3a336186d35

पाणी तापविण्याच्या हिटरने चार वर्षीय मुलीचा मृत्यू

घरातील पाणी तापविण्याच्या हिटरला हात लावताच विजेच्या धक्‍क्‍याने चार वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. ही घटना रावेत येथे मंगळवारी घडली.दिव्या कैलास गराड (वय 4, रा. शिंदेवस्ती, रावेत) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गराड कुटुंबीय हे शिंदेवाडी येथे भाड्याच्या घरात रहात होते. मंगळवारी ते राहते घर बदलत होते. त्यामुळे घरात सर्वत्र सामान पसरलेले […]

Continue Reading
suicide11-5

पावसाच्या तडाख्यामुळे एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू

जोरदार पावसाच्या तडाख्यामुळे भंडारा जिल्ह्यातील राजेदाहे गावात घर कोसळून एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सकरू खंडाते, सारिका खंडाते आणि सुनक्याना खंडाते अशी त्या तिघांची नावे आहेत. दोन दिवसाच्या मुसळधार पाऊसामुळे खंडाते यांचे जुने घर कोसळले. अनेक ठिकाणी रस्ते बंद करण्यात आले आहेत. लोकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले […]

Continue Reading
body

वीजेच्या तारेचा धक्का बसल्याने सासू सुनेचा दुर्दैवी मृत्यू

वीजेच्या तारेचा धक्का बसल्याने एका गर्भवती महिलेचा व तिच्या सासूचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली आहे. सुनीत शंकर मोहुर्ले (२५) आणि शकुंतला मोहुर्ले (५०) अशी त्या मृत महिलांची नावे आहेत. सुनीता मोहूर्ले या सहा महिन्यांच्या गर्भवती होत्या तसेच त्यांना पाच वर्षाचा मुलगा देखील आहे. मारेगाव तालुक्यातील कुंभा […]

Continue Reading
road-accident

धक्कादायक ! ट्रकने चिरडल्याने पोलिसाचा जागीच मृत्यू

चाळीसगाव शहरापासून दक्षिणेला चार किमी अंतरावर असणा-या महामार्ग पोलीस चौकी समोरच ही घटना घडली. कर्तव्यावर असलेल्या ट्रॅफिक पोलिसाला ट्रकने चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये पोलिसाचा जागीच मृत्यू झाला आहे. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर चाळीसगाव जवळ कन्नड घाटात आज सकाळी साडे आठच्या सुमारास ही घटना घडली. घटनेनंतर ट्रकचालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.अनिल […]

Continue Reading
279449-214829-kw-srishti1

धक्कादायक ! बाल्कनीतून पडून ५ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

गाजियाबाद येथील राजनगर एक्सटेंशनच्या केडब्ल्यू सृष्टी सोसायटीत बुधवारी २१ मार्चला धक्कादायक घटना घडली. सोसायटीच्या पाचव्या मजल्यावर खेळत असताना खाली पडून एका पाच वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. रविंद्र आपल्या कुटंबासमेवत सृष्टी सोसायटीतील ई-ब्लॉकमध्ये पाचव्या मजल्यावर राहत होता. त्याचा पाच वर्षांचा मुलगा रुद्रांश किचनच्या बॉल्कनीमध्ये खेळत होता. ही घटना घडली तेव्हा कुटुंबातील सर्व सदस्य घरातच होते. मात्र […]

Continue Reading
Battery-on-Fire_1511271548140

धक्कादायक ! चार्जिंग करताना मोबाईलचा स्फोट, तरुणीचा मृत्यू

ओडिशामध्ये मोबाईल चार्जिंग करताना स्फोट झाल्याने १८ वर्षाच्या तरुणीचा मृत्यू झाला आहे. चार्जिंग सुरु असताना मोबाईलवर बोलण्याचा अथवा व्हॉट्सअप, किंवा अन्य व्हिडीओ न पाहण्याचा सल्ला वारंवार दिला जातो. तरीही अनेक मोबाईलवेडे व्यक्ती या सल्ल्याकडे दुर्लक्ष करतात. त्यांना एक क्षणही मोबाईलपासून विरह सहन होत नाही. मोबाईल वापराच्या या व्यसनामुळेच ओडिशामध्ये एका तरुणीला जीव गमावावा लागला आहे. […]

Continue Reading
596525-sushma-swaraj

इराकमध्ये अपहरण झालेल्या ३९ भारतीयांचा मृत्यू – सुषमा स्वराज

इराकमध्ये अपहरण झालेल्या ३९ भारतीयांचा मृत्यू झाल्याची माहिती परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी राज्यसभेत दिली. चार वर्षांपुर्वी मोसुलमधून या भारतीयांचं अपहरण झालं होतं. या भारतीयांमध्ये मजुरांची संख्या जास्त होती. यामधील अनेकजण पंजाबमधील होते. आयसीसने २०१४ मध्ये मोसुलचा ताबा घेतल्यानंतर या सर्व भारतीयांचं अपहरण करुन ओलीस ठेवलं होतं. भारतीय मोसुलमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतानाच आयसीसने […]

Continue Reading
pune-1

नवव्या मजल्यावरून पडून दोन वर्षांच्या मुलीचा मृत्यू

नवव्या मजल्यावरून पडून दोन वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना चिंचवडमध्ये घडली. संध्याकाळी चारच्या सुमारास चिंचवड येथे ही घटना घडली असून अनिका देवरत तोमर असे या मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. दुपारी चार वाजण्याच्या सुमाराला अनिका टेरेसमध्ये खेळायला गेली. तिचे आई, आजोबा आणि आजी घरात दुसऱ्या खोलीत होते. काही वेळ तिच्याकडे दुर्लक्ष झालं असतानाच अनिका टेरेसमध्ये […]

Continue Reading
dc-Cover-bbkji0p8r8vcngiud6ibau1n41-20160601031030.Medi

धक्कादायक ! नवरदेवाचा डोक्याला गोळी लागून मृत्यू

दिल्लीतील सीमापुरी परिसरातील कलंदर कॉलनीत मंगळवारी रात्री मोठ्या जल्लोषात लग्नाची वरात निघाली होती. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. पण अचानक झालेल्या गोळीबारामुळे घोडीवर स्वार असलेला नवरदेव खाली पडला. मृत नवरदेवाचे नाव दीपक (वय २३) असून तो आनंद विहार येथील बस स्थानकावर काम करतो. मंगळवारी रात्री उशिरा त्याच्या घरापासून वरात निघाली होती. फरिदाबाद येथे त्यांना […]

Continue Reading
murder-istock_650x400_71470732799

अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्याचा 13 व्या मजल्यावरून पडून दुर्दैवी मृत्यू

अनुपम विलास पाटील (वय 20, रा़ एलाइट एम्पायर सोसायटी, बालेवाडी) असे मृत्यू पावलेल्या तरुणाचे नाव आहे.याबाबत पोलिसांनी सांगितले, की अनुपम एका खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयात शेवटच्या वर्षाला शिकत होता. रविवारी रात्री मित्राकडे जातो, असे सांगून अनुपम घरातून बाहेर पडला. त्याच्या मित्राच्या नातेवाईकाचा फ्लॅट बालेवाडीतील 43 प्रायव्हेट सोसायटीत 13 व्या मजल्यावर आहे. ते कोल्हापूरला राहायला आहेत. अनुपम […]

Continue Reading