img_110693_mukesh_ambani

मुकेश अंबानी यांच्या संपत्तीने गाठले नवे शिखर

रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्याकडील संपत्तीने मात्र नवे शिखर गाठले आहे. ब्लूममर्गने जाहीर केलेल्या एका अहवालानुसार गेल्या दहा वर्षात मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत १७४ पटींनी वाढ झाली आहे. २००९ साली मुकेश अंबानी यांच्याकडे १,१३,९६० कोटी रुपयांची संपत्ती होती. दहा वर्षानंतर हा आकडा ३,११,९६५ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. याची तुलना करायची झाल्यास दहा वर्षात अंबानी […]

Continue Reading
612722-559539-mukesh-ambani-reuters-edit

मुकेश अंबानी भारत सरकारचा खर्च वीस दिवस चालवू शकतात !

सरकारकडील पैसा काही कारणास्तव तात्पुरता संपला, तर श्रीमंत व्यक्तींची संपत्ती सरकारला दान केली तर किती काळ सरकार चालू शकेल, असा एक अंदाज घेण्यात आला आहे, ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांक अहवाल आणि नाणेनिधीचा सरकारी खर्चाचा अहवाल यांचा आधार घेऊन. लोकसत्तामधल्या वृत्तानुसार, भारताचे श्रीमंत व्यक्ती असलेले मुकेश अंबानी यांची संपत्ती ४०.३ अब्ज डॉलर्स असून ते वीस दिवस भारत […]

Continue Reading
Reliance-Jio-Mukesh-Ambabi

मुकेश अंबानीची मोठी घोषणा, या राज्यात करणार ५ हजार करोडची गुंतवणूक

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी मंगळवारी मोठी घोषणा केली आहे. पश्चिम बंगाल या राज्यात मोबाइल फोन आणि सेट टॉपबॉक्स यांची निर्मिती करून इलेक्ट्रॉनिक उद्योगाला प्रोत्साहित केले जाणार आहे. कंपनी या राज्यात जवळपास ५ हजार करोड रुपयांची गुंतवणूक करणार आहे. ही गुंतवणूक पेट्रोलियम आणि खुल्या बाजारात केली जाणार आहे. कोलकातामध्ये आयोजित केलेल्या दोन दिवशीय बंगाल […]

Continue Reading