sarsoli-tournament

अकरा हजारापासून झालेली सुरुवात आज एक लाख अकरा हजारांच्या घरात. सारसोली चषकाची दमदार सुरुवात

गावपातळीवरील क्रिकेट स्पर्धेच्या वाढत्या गर्दीत रायगड जिल्ह्यातील सारसोली या गावाचे महत्व दिवसेंदिवस वाढत चालले आहे. कारण, येथील सूत्रबद्ध पद्धतीने केलेले स्पर्धेचे नियोजन, शांतप्रिय वातावरणात राबविलेली तीन दिवसीय स्पर्धा आणि विशेष म्हणजे येथील तरुणांमध्ये असलेली एकता. आज याच कारणांमुळे सारसोली येथील क्रिकेट चषकाचा दर्जा उंचावत आहे. किंबहुना सारसोली गावाचा दर्जा उंचावत आहे. गावातील दिनेश पवार, महेश […]

Continue Reading
1fc4c91ad0891e2c2a185e8fd19b73a6

महाराष्ट्रातील आमदारांवर अतिरेकी हल्ला

महाराष्ट्राचे पाच आमदार अतिरेक्यांच्या हल्ल्यातून बचावले. अतिरेक्यांकडून या आमदारांवर ग्रेनेड हल्ला झाला आहे, पण सुदैवाने हे आमदार बचावले आहेत. पंचायत राज समिती अभ्यास दौरा निमित्त हे आमदार १९ मे पासून, हे आमदार जम्मू काश्मीरमध्ये गेले आहेत. किशोरआप्पा पाटील -पाचोरा विधानसभा (जळगाव), सुधीर पारवे – उम्रेड विधानसभा (नागपूर), विक्रम काळे – (शिक्षक आमदार ), दीपक चव्हाण […]

Continue Reading
UPSC-CMS-Exam-2018

UPSC चा निकाल जाहीर, गिरीष बदोले महाराष्ट्रातून पहिला

केंद्रीय लोकसेवा आयोगा तर्फे घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे निकाल आज संध्याकाळी जाहीर करण्यात आले आहेत. या परीक्षेत डुरीशेट्टी अनुदीप हा संपूर्ण देशात पहिला आला आहे तर गिरीश बडोले राज्यात पहिला तर देशात 20वा आला आहे. देशात अनु कुमारी ही मुलींमध्ये पहिली आली आहे. युपीएससीत मराठी झेंडा गिरीश बडोले राज्यात प्रथम, देशात 20 वा दिग्विजय बोडके देशात […]

Continue Reading
1488139984-6075

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा, महाराष्ट्र २०१९ पर्यत मोतीबिंदू मुक्त करणार

राज्यात मोतीबिंदूच्या आजाराने पिडीत रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून सध्या राज्यात साडेसतरा लाख मोतीबिंदू रुग्ण आहेत. त्यामुळे सर्व रुग्णावर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यात येऊन येत्या जुलै २०१९ पर्यत सर्व रुग्णांची तपासणी करून त्यांच्या शस्त्रक्रियेची जबाबदारी शासन उचलून महाराष्ट्र मोतीबिंदू मुक्त करण्याचा संकल्प असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, शासनासोबतच खासगी क्षेत्रातील […]

Continue Reading
52e7051fb49b322e3cbf67c8243138c7

नीट परीक्षेसाठी महाराष्ट्रात ६ नव्या केंद्रांना मान्यता

आतापर्यंत देशातील १०७ सेंटर्सवर नीटची परीक्षा घेतली जात असे.यामध्ये महाराष्ट्रातील सहा नव्या केंद्रांचा समावेश आहे.यामध्ये मुंबई उपनगर, बीड, बुलडाणा, जळगाव, लातूर आणि सोलापूरचा समावेश आहे.मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी यांसदर्भात ट्विटरवरुन माहिती दिली. नीट २०१८ परीक्षा रविवारी ६ मे रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. नीटसाठी राज्यात आतापर्यंत मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, […]

Continue Reading
lenovo-laptop-500x500

संगणक आणि लॅपटॉप विक्रीत महाराष्ट्र आघाडीवर

संगणक आणि लॅपटॉप विक्रीत महाराष्ट्र आघाडीवर आहे. त्यामुळे या बाजारपेठेवर लक्ष केंद्रित करणार असल्याचे लेनोव्हो इंडियाचे कार्यकारी संचालक राजेश थडानी यांनी सांगितले.तसेच  महाराष्ट्रात अधिक रिटेल स्टोअर सुरू करणार असल्याचे ते म्हणाले. लेनोव्हो इंडियाच्या पश्‍चिम विभागाचे सरव्यवस्थापक सुमती सहगल म्हणाले की, महाराष्ट्रात 6 नवीन फक्त लेनोव्हो स्टोअर्स सुरू करण्यात आली आहेत. Share on: WhatsAppShare on Social […]

Continue Reading
fadnavis-kTII--621x414@LiveMint

नवीन धोरणामुळे महाराष्ट्रात गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

देशात सर्वाधिक ५० टक्के परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात असून नवीन धोरणामुळे ही गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढेल अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परकीय गुंतवणूकदारांच्या राउंड टेबल चर्चेदरम्यान व्यक्त केली.महाराष्ट्रातील युकेच्या उद्योगांना येणाऱ्या समस्यांबाबत आपण मोकळेपणाने सांगितले त्याबद्दल आपले आभार. आपल्या सर्व समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र सरकार पुढाकार घेईल यासाठी नोडल अधिकारी नेमला जाईल. असे मुख्यमंत्री यांनी शिष्टमंडळाला […]

Continue Reading
farmer3

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस व गारांच्या तडाख्याने पिकांचे मोठे नुकसान

काल महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने चांगलाच हाहाकार माजवला असून यात विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशात रबी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गारांचा तडाखा आणि वीज पडून जनावरांसह नागरिकांना देखील आपला जीव गमवावा लागला. अवकाळी पावसाने आणि गारपिटीने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. विदर्भात काल बहुतांस जिल्ह्यात अवकाळी पावसाने चागलाच कहर केला […]

Continue Reading
24012018-Jeevan-Raksha-Padak

‘जीवन रक्षा पदक पुरस्कार’महाराष्ट्रातील चौघांना जाहीर

दैनंदिन जीवनात मानवाच्या संरक्षणासाठी उत्तम कामगिरी बजावणाऱ्या देशातील ४४ व्यक्तींना ‘जीवन रक्षा पदक पुरस्कार’ जाहीर झाले आहेत. महाराष्ट्रातील राजेंद्र गुरव आणि भानुचंद्र पांडे यांना उत्तम जीवन रक्षा पदक जाहीर झाले आहे. तर जीवन रक्षा पदक पुरस्कार प्रणय तांबे आणि प्रभाकर साठे यांना जाहीर झाला आहे. देशातील ४४ नागरिकांना तीन श्रेणीत हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. […]

Continue Reading
vodafone-4g-offer

व्होडाफोन 4जी डेटा नेटवर्क महाराष्ट्र आणि गोवा 35 जिल्ह्यांतील 7000 गावांत पोहोचले – आशिष चंद्रा

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आम्ही अतिरिक्त क्षमता निर्माण केली आहे.व्होडाफोन सुपरनेट 4जी हे डेटा सक्षम नेटवर्क आता महाराष्ट्र आणि गोव्यातील 35 जिल्ह्यांतील 7000 गावांत पोहोचले असल्याचे कंपनीच्या महाराष्ट्र आणि गोवा परिमंडळाचे व्यवसाय प्रमुख आशिष चंद्रा यांनी सांगितले. परिमंडळातील दोन कोटींहून अधिक ग्राहकांची डेटा आणि व्हॉइस सेवेची मागणी पूर्ण करण्यासाठी व्होडाफोनने आपले नेटवर्क विस्तारले असून, 9200 […]

Continue Reading