nitin patil

महूद – वेळापूर रस्त्याबाबत शासनाची उदासीनता. मागील तीन वर्षात १६ अपघातांमध्ये ९ नागरिकांचा मृत्यु. नितीन पाटील यांनी घेतली माहिती

कोळेगाव प्रतिनिधी – माळशिरस तालुक्यातील महूद – वेळापूर मार्गावरील खराब रस्त्यांमुळे वारंवार होणाऱ्या अपघातांमध्ये मृत्युमुखी पडणाऱ्या आणि जखमी होणाऱ्या लोकांची संख्या वाढत आहे . गेल्या तीन वर्षांपासून प्रमुख महामार्ग असूनही हा रस्ता दुरुस्त करण्यात आला नाही . त्यामुळे अपघातातील जखमींचा आलेख वाढत आहे. तरीही प्रशासनाला जाग येईना, त्यामुळे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते व एसएनपी सॉफ्टवेअरचे […]

Continue Reading
WhatsApp Image 2018-11-19 at 3.40.00 PM (1)

माळशिरस तालुक्यातील कोळेगाव येथे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या शाखेची स्थापना

कोळेगाव प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचलेले लोकनेते , माजी मुख्यमंत्री खासदार मा .श्री .नारायणराव राणे साहेब यांचे विचार महाराष्ट्राच्या प्रत्येक कोपऱ्यात पोहचवण्याच्या विचाराने माळशिरस तालुक्यातील कोळेगावमध्ये कोकणचा बुलंद आवाज असलेले मा. श्री . नारायण राणे हे संस्थापक अध्यक्ष असलेल्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या शाखेचे उदघाट्न झाले . या पक्षाचे सरचिटणीस असलेले माजी खासदार निलेश राणे यांचे […]

Continue Reading
vaibhav-virkar

महाराष्ट्र स्वाभिमान युवक उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी वैभव वीरकर यांची निवड

महाराष्ट्र स्वाभिमान युवकच्या उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी वैभव वीरकर यांची नुकतीच निवड झाली आहे. ही निवड माजी खासदार व सरचिटणीस निलेश राणे यांच्या सूचनेनुसार उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष मंगेश शिंदे यांनी जाहीर केली. गेली काही वर्षे वैभव वीरकर सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत असून आपली जबाबदारी प्रामाणिकपणे चोख पार पाडत आहेत. राजकीय क्षेत्रात अनेक पदे भूषवित या […]

Continue Reading
IMG-20181008-WA0052.jpg

भोके ग्रामस्थांनी केला महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात जाहीर प्रवेश

भोके ग्रामस्थांनी केला महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात जाहीर प्रवेश डांबर घोटाळा उघडकीस आणणार : निलेश राणे रत्नागिरी : आर डी सामंत कॉन्स्ट्रक्शन कंपनीने 1999 पासून केलेला डांबर घोटाळा लवकरच मी बाहेर काढणार आहे. याच घोटाळ्यामुळे रत्नागिरीतल्या सगळ्याच आणि तुमच्या गावातील रस्त्याची दुर्दशा झाली आहे. मात्र आता या घोटाळ्यावरचा जसा पडदा उठणार आहे. या गावाला चांगला रस्ता […]

Continue Reading
nileshrane

८ फेब्रुवारीला शिवसेनेचा खरा चेहरा उघडणार – निलेश राणे

आमचा रिफायनरीला हा सुरुवातीपासून कायमचा विरोध आहे.आमच्या कोकणामध्ये असे पेट्रोकेमिकल रिफायनरी येऊ देणार नाही,हि पहिल्या पासूनची भूमिका आम्ही बदलली नाही. रिफायनरी प्रकल्प परत जाईपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही अशी भूमिका महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस व युवा नेता निलेश राणे यांनी आज रत्नागिरी येथील पत्रकार परिषदेत दिली. आम्ही जनतेच्या सोबत आहोत त्यांची साथ आम्ही सोडणार नाही,हे […]

Continue Reading
rane-759

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला निवडणूक आयोगाचे नोंदणी पत्र

माजी मुख्यमंत्री आणि जेष्ठ नेते नारायण राणे यांनी नव्याने स्थापन केलेल्या ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला निवडणूक आयोगाने मान्यता दिली. पक्षाची नोंदणी केल्याबाबत प्रमाणपत्र कालच प्राप्त झाले. दरम्यान पक्षाची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आता अधिकृत ध्वजही लवकरच जाहीर करणार असल्याचे सांगण्यात आले. Share on: WhatsAppShare on Social Media0

Continue Reading
maharashtraswabhimanpaksh

मुंबईत शिवसेनेला धक्का. अनेक पदाधिकाऱ्यांनी केला ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात’ प्रवेश

शिवसेनेचे माजी नगरसेवक तथा मुंबई महापालिका स्थापत्य समितीचे अध्यक्ष मोहन लोकेगावकर यांनी आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात प्रवेश केला. पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी त्यांचे स्वागत केले. त्यांच्यासोबत शिवसेना माजी उपशाखा प्रमुख राजेश ठाकूर,युवा सेनेचे पदाधिकारी चिराग शहा,काँग्रेसचे पदाधिकारी जितू गुप्ता,जितू तिवारी यांनीही यावेळी प्रवेश केला. यावेळी श्रीकांत यादव उपस्थित होते. […]

Continue Reading