images_1538024425999_mumbais_overcrowded_local_trains_have_lost_rs_3000_crore_in_3_years

मध्य रेल्वेवर तांत्रिक बिघाड,प्रवाशांचे हाल

मध्य रेल्वेवरील तांत्रिक बिघाडाचे सत्र सुरुच आहे. गुरुवारी सकाळी कुर्ला – सायन स्थानकादरम्यान रेल्वे रुळाला तडे गेल्याने मुंबईच्या दिशेने येणाऱ्या जलद मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.  जलद मार्गावरील लोकल गाड्या धीम्या मार्गावर वळवण्यात आल्याने दोन्ही मार्गावरील गाड्या उशिराने धावत आहेत. ऐन गर्दीच्या वेळी हा बिघाड झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. Share on: WhatsAppShare on Social Media0

Continue Reading
local_train

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

कामायनी एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये उंबरमाळी स्थानकाजवळ बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. परिणामी मध्य रेल्वेच्या कसाऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. यामुळे खर्डी, आटगाव स्थानकाजवळ लोकल आणि काही लांबपल्ल्याच्या गाड्या रखडल्या आहेत. लोकल सेवा विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रेल्वे प्रशासनाकडून याची तातडीने दखल घेण्यात आली असून दुरुस्तीचे काम हाती […]

Continue Reading
Mumbai-Local-Train-538x403

दोन तासांच्या खोळंब्यानंतर मध्य रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर

दोन तासांच्या खोळंब्यानंतर मध्य रेल्वेची वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत आहे. अंबरनाथ-बदलापूर स्थानकांदरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती.आज दुपारी दोनच्या सुमारास अंबरनाथ- बदलापूरदरम्यान मोरीवली रेल्वे फटकाजवळ रुळाला तडा गेल्याचं निदर्शनास आलं. यानंतर रेल्वे वाहतूक थांबवून तातडीने दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं. हे काम चार वाजता पूर्ण झालं. या दरम्यान मुंबईहून हैदराबादला जाणारी हुसैनसागर […]

Continue Reading
Railway2_0

विद्यार्थ्यांचा रेल रोको, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत !

रेल्वेभरतीतील गोंधळाविरोधात अॅप्रेंटिसच्या विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेत, मध्य रेल्वे ठप्प केली आहे. सकाळी कामावर जाण्याच्या वेळेलाच, अॅप्रेंटिसच्या विद्यार्थ्यांनी अचानक रेल्वे बंद केल्याने, मुंबईकरांचं तुफान हाल होत आहे.विद्यार्थ्यांनी माटुंगा ते दादर दरम्यान रेल्वे रुळावर ठिय्या मांडला आहे. त्यामुळे लोकलसह बाहेरगावी जाणाऱ्या एक्स्प्रेसही रखडल्या आहेत. अप्रेंटीस प्रशिक्षणार्थ्यांना रेल्वेत नोकरी मिळालीच पाहिजे, अशी मागणी करत शेकडो विद्यार्थी मंगळवारी […]

Continue Reading
mumbaitrainrush31516

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, प्रवाशांचे हाल

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. माटुंगा-सायन स्टेशनदरम्यान तांत्रिक बिघाड झाल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे मध्य रेल्वेवरील वाहतूक तब्बल अर्धा तास उशिरा सुरू आहे. माटुंगा रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळाचा सांधा निसटल्याने वाहतूक विस्कळीत झाली. सायन – माटुंगा दरम्यान अर्धा तास लोकल वाहतूक विस्कळीत होती. त्यामुळे प्रवाशांचा ४० ते ४५ मिनिटे खोळंबा झाला. […]

Continue Reading
local-train-arrives-at-the-station-during-rush-hour

लोकलच्या धडकेने घोड्याचा मृत्यू, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मध्य रेल्वेवर तांत्रिक बिघाड आणि धुक्यामुळे लोकल गाड्यांचे वेळापत्रक कोलमडल्याचे प्रकार सुरुच असून शुक्रवारी वांगणी – बदलापूर दरम्यान लोकल गाड्यांचा काही काळासाठी खोळंबा झाला. वांगणी- बदलापूर दरम्यान घोडा अचानक रेल्वे रुळावर आला. याच दरम्यान मुंबईकडे जाणारी लोकल ट्रेन तिथून जात होती. लोकल ट्रेनच्या धडकेत घोड्याचा मृत्यू झाला. मात्र, यामुळे लोकल ट्रेन काही काळ खोळंबली. यामुळे […]

Continue Reading
Maharashtra-bandh-

मुंबई ठप्प ! वेस्टर्न, हार्बर, मध्य रेल्वेसह मुंबई मेट्रोवर ही परिणाम

कोरेगाव भीमा येथील हिंसाचारप्रकरणी आज महाराष्ट्र बंद असताना मुंबईत ठिकठिकाणी या घटनेच्या निषेधार्थ आंदोलने होत आहेत.मुंबईमध्ये आंदोलन वाढत चाललं आहे. मुंबईची लाईफ लाईन असलेली लोकल ट्रेनवर देखील आता याचा परिणाम दिसायला लागला आहे. मध्य रेल्वेही आता विस्कळीत झाली आहे. घाटकोपर रेल्वे स्टेशनवर आंदोलक ट्रॅकवर उतरले आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेची दोन्ही बाजूची वाहतूक बंद झाली आहे. […]

Continue Reading

पश्‍चिम, मध्य रेल्वेच्या थर्टीफर्स्टसाठी विशेष लोकल

पश्‍चिम आणि मध्य रेल्वे 31 डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत विशेष लोकल चालवणार आहे. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी घराबाहेर पडलेल्या प्रवाशांचा परतीचा प्रवास चांगला व्हावा यासाठी मध्य रेल्वे मार्गावर सीएसएमटी ते कल्याण आणि सीएसएमटी ते पनवेल मार्गावर चार विशेष लोकल; तर पश्‍चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते विरारदरम्यान आठ विशेष लोकल सोडण्यात येणार आहेत. मध्यरात्रीपासूनच विशेष लोकल फेऱ्या तर […]

Continue Reading
_1a634dc2-8513-11e7-929c-3545fa1ac73c

मध्य रेल्वे सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने वाहतूक विस्कळीत

सोमवारी दुपारी कल्याणजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने मुंबईकडे येणाऱ्या लोकल आणि एक्स्प्रेस गाड्यांची वाहतूक विस्कळीत झाली. मध्य रेल्वेवर रेल्वे रुळाला तडा, सिग्नल यंत्रणेत बिघाड आणि अन्य कारणांमुळे रेल्वे सेवा विस्कळीत होण्याचे प्रकार सुरुच आहेत. सोमवारी दुपारी कल्याण स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला आणि अप व डाऊन मार्गावरील सेवा ठप्प झाली. यामुळे कल्याण, डोंबिवली आणि ठाकुर्ली […]

Continue Reading
lo

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

विठ्ठलवाडी-कल्याण स्टेशन दरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे येणाऱ्या लोकल ट्रेन उशिराने धावत असून यामुळे ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांना मनस्तापाचा सामना करावा लागत आहे. गुरुवारी सकाळी विठ्ठलवाडी – कल्याणदरम्यान रेल्वे रुळाला तडा गेला आणि मध्य रेल्वेवरील प्रवाशांचा खोळंबा झाला. ऐन गर्दीच्या वेळी लोकल ट्रेन सुमारे २० मिनिटे उशिराने धावत […]

Continue Reading