800px-NagpurBus

नागपूर महापालिकेच्या बस कर्मचाऱ्यांचा संपाचं हत्यार, सर्वाधिक फटका बारावीच्या विद्यार्थ्यांना

नागपूर महापालिकेच्या बस कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसलं आहे. याचा सर्वाधिक फटका बारावीच्या विद्यार्थ्यांना बसत आहे. कारण आजपासून राज्यभरात बारावीच्या परीक्षा सुरु होत आहेत.बारावीच्या विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, म्हणून दहा टक्के बस सुरु ठेवण्यात आल्याची माहिती कामगार संघटनेने दिली आहे. मात्र संपूर्ण शहराचा विचार करता विद्यार्थ्यांची यामुळे प्रचंड गैरसोय होत आहे.बस कर्मचारी संपावर गेल्यामुळे रिक्षाचालकांकडून नागरिकांची […]

Continue Reading
b

कोल्हापूर येथे शॉर्टसर्किटमुळे एसटी बसला आग

प्राथमिक माहितीनुसार शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे सांगण्यात येते.ही कोल्हापूर आगाराची बस होती. आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली. कोल्हापूर-गारगोटी ही एसटी हणबरवाडी जवळ आल्यानंतर ही घटना घडली. यात जीवितहानी झाली नाही. मात्र बस संपूर्णपणे जळून खाक झाली. अचानक आग लागल्याने उडालेल्या धावपळीत काही प्रवासी किरकोळ जखमी झाले. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार करण्यात आले.एसटी घेऊन जात असताना चालकाला […]

Continue Reading
popart_panic_button_teaser

1 एप्रिलपासून बस आणि टॅक्सीमध्ये पॅनिक बटन बसवणे बंधनकारक

भूपृष्ठ वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 1 एप्रिलपासून बस आणि टॅक्सीमध्ये पॅनिक बटन बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे. जीपीएस प्रणालीच्या माध्यमातून हे बटन कार्यान्वित होणार असून, 1 एप्रिल 2018 पासून हे प्रत्येक बस आणि टॅक्सीमध्ये बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच या मुदतीत कोणतीही वाढ करण्यात येणार नसल्याचे भूपृष्ठ वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. […]

Continue Reading