sunil-arora-1

आगामी निवडणुका मतदान यंत्रे आणि व्हीव्हीपॅटच्या माध्यमांतूनच – निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा

आगामी निवडणुका या मतदान यंत्रे आणि व्हीव्हीपॅटच्या माध्यमांतूनच घेतल्या जातील असे मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी स्पष्ट केले आहे.भाजपने 2014 च्या लोकसभा निवडणूकीत इव्हीएम मशीन हॅक करून निवडणूक जिंकली होती असा दावा अमेरिकन हॅकर सय्यद शुजा याने केल्यानंतरही निवडणूक आयोग इव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनच्या वापरावर ठाम असल्याचे समोर आले आहे. अरोरा म्हणाले, आपण ईव्हीएम […]

Continue Reading