fire

तामिळनाडूत जंगलाला लागलेल्या वणव्यात विद्यार्थी अडकले

तामिळनाडूतील थेनी जिल्ह्य़ातील कुरंगनी हिल्स येथील जंगलात लागलेल्या वणव्यात रविवारी ३६ विद्यार्थी अडकले. थेनी जिल्ह्यातील कुरंगनी येथील जंगलात कोईमतूर आणि इरोडे येथून सुमारे ३६ विद्यार्थी गिर्यारोहणाचे प्रशिक्षण घेण्यासाठी गेले होते. तेथून परतत असताना जंगलात अचानक लागलेल्या आगीमुळे हे विद्यार्थी अडकून पडले. स्थानिक आदिवासी, पोलीस आणि बचाव पथकांच्या मदतीने त्यांना वाचवण्यात यश आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ट्रेकिंग […]

Continue Reading
Jallikattu-Supreme-Court-of-India-min

जलिकट्टू सणाच्या दरम्यान एका युवकाचा मृत्यू

तामिळनाडूतील विविध ठिकाणी झालेल्या जलिकट्टूसाठी १२०० पेक्षा अधिक बैलांचा वापर करण्यात आला. आणि अपघात होऊ नयेत म्हणून पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.मदुराई येथे काल यावर्षीच्या पहिल्याच जलिकट्टू दरम्यान ही दुर्घटना घडली आहे. जलिकट्टूचा बैल मुक्कामी पोहचतो, खेळ पूर्ण होतो, तेथे बैल पोहचल्यानंतर बैलाचा मालक बैलाला ताब्यात घेऊन बांधून ठेवतो त्या दरम्यान मदुराईतील पालंबेदू या […]

Continue Reading