maxresdefault

रिंकू राजगुरु ‘कागर’ चित्रपटचा पोस्टर रिलीज

सैराटफेम आर्चीची भूमिका साकारल्यानंतर घराघरात पोहचलेल्या रिंकू राजगुरुचा आगामी कागर हा चित्रपट पुढील वर्षी १४ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. तिने सैराटमध्ये केलेली आर्चीची भूमिका एवढी लोकप्रिय झाली की महाराष्ट्र रिंकूला आर्ची म्हणूनच ओळखू लागला. आता याच आर्चीचा नवा चित्रपट, या चित्रपटाचे नाव कागर असे असून १४ फेब्रुवारीच्या दिवशी म्हणजेच व्हॅलेंटाइन डे च्या दिवशी हा […]

Continue Reading
pataakha-poster

विशाल भारद्वाज दिग्दर्शित ‘पटाखा’ या चित्रपटातील नवे गाणे रिलीज

विशाल भारद्वाज दिग्दर्शित ‘पटाखा’ या चित्रपटातील नवे गाणे ‘हॅलो हॅलो’ रिलीज करण्यात आले आहे. ‘छैय्या छैय्या’ गर्ल मलाईका अरोरा या गाण्याच्या निमित्ताने बऱ्याच काळानंतर पुन्हा एकदा आयटम साँगमध्ये थिरकताना दिसणार आहे. छैय्या छैय्या, मुन्नी बदनाम हुई, अनारकली डिस्को चली हे मलाईकाचे आयटम साँग हीट ठरले आहेत. मलाईका पहिल्यांदाच मधुर आवाज असलेल्या रेखा भारद्वाज यांच्या आयटम […]

Continue Reading
31940_1194

दिग्दर्शक रवी जाधव यांच्या बहुचर्चित न्यूड या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

दिग्दर्शक रवी जाधव यांच्या बहुचर्चित न्यूड या चित्रपटाची गेल्या काही महिन्यांपासून बरीच चर्चा झाली होती. चित्रपटाच्या नावावरूनही अनेकांच्या मनात कुतूहलाची भावना जागी झाली होती. त्यात इफ्फीमधून वगळला गेल्यामुळेही न्यूड चांगलाच चर्चेत आला होता. चित्रकारांसाठी न्यूड मॉडेलचं काम करणाऱ्या स्त्रीच्या आयुष्यावर केंद्रित अशी ओळख असलेल्या या चित्रपटाच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरने उत्सुकता चांगलीच ताणून धरली आहे. […]

Continue Reading
276287-561110-shradda12231

श्रद्धा कपूर ‘साहो’ चित्रपटाचा,फर्स्ट लूक रिलीज

अभिनेता प्रभास आणि श्रद्धा कपूर ही जोडी ‘साहो’ या आगामी चित्रपटातून लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे.यामधून श्रद्धा कपूर तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. ‘साहो’ तेलुगूशिवाय हिंदीतही प्रदर्शित होणार आहे. अॅक्शनचा तडका असलेल्या या सिनेमात नील नितीन मुकेश, जॅकी श्रॉफ, चंकी पांडे आणि मंदिरा बेदी हे कलाकारही दिसणार आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्टंट सीन चित्रीत करण्यासाठी निर्मात्यांनी […]

Continue Reading
37d961c4d1f5559919b0c8f687a6fb83

स्वप्नील जोशीच्या नवीन चित्रपटाची घोषणा ‘मी पण सचिन’ चे टिझर लाँच

स्वप्नील जोशीच्या एका नवीन चित्रपटाची घोषणा झाली असून तो ‘मी पण सचिन’ या चित्रपटातून आपल्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मराठी रॅपर आणि गायक श्रेयश जाधव करणार आहे. याआधी ऑनलाईन बिनलाईन, बघतोस काय मुजरा कर, बसस्टॉप अशा चित्रपटांची निर्मिती श्रेयशने केली आहे. शिवाय रॅपर आणि गायक म्हणून त्याने स्वतःचे सुपरहिट सोलो म्युजिक नंबरही केले […]

Continue Reading
anushka-sharmas-pari-trailer-and-the-scariest-trailer-of-the-year-award-goes-to-0001

अभिनेत्री अनुष्का शर्मा आगामी चित्रपट ‘परी’चा ट्रेलर प्रदर्शित

बॉलिवूडची अभिनेत्री अनुष्का शर्माचा आगामी चित्रपट ‘परी’चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला असून हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या प्रतीक्षेत अनुष्काचे चाहते आहेत. याआधी प्रदर्शित झालेल्या पोस्टर आणि टीझरप्रमाणेच या ट्रेलरमधील दृश्यं मनात एक वेगळ्या प्रकारची भीती पेरणारा आहे. विराटने यापूर्वी त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर ‘परी’चा टिझर पोस्ट केला होता. त्याने अनुष्काचे हे रुप बघून तुम्हीही कदाचित घाबराल […]

Continue Reading
Untitled

अनुष्का शर्मा आणि वरुण धवन यांचा ‘सुई धागा’ चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि वरुण धवन यांना ‘सुई धागा’ चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र पाहण्याची संधी चाहत्यांना मिळणार आहे. नुकताच चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला. वरुण धवनने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये अनुष्का शर्माही दिसत आहे. दोघांचाही चित्रपटातील लूक अत्यंत साधा असणार असल्याचं पोस्टवरुन दिसत आहे. दोघांनीही साधे कपडे घातले […]

Continue Reading
gold

अक्षयकुमारच्या बहुप्रतीक्षित ‘गोल्ड’ चित्रपटाचा टीझर अखेर रिलीज

बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारच्या बहुप्रतीक्षित ‘गोल्ड’ चित्रपटाचा टीझर अखेर रिलीज झाला आहे. 1948 मध्ये स्वतंत्र भारताला पहिले ऑलिम्पिक सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या हॉकीपटूची भूमिका या सिनेमात अक्षयने साकारली आहे.अभी तक इंडिया चूप था, अब हम बोलेगा और दुनिया सुनेगा’ अशी गोल्ड सिनेमाची टॅगलाईन आहे. फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांच्या ‘एक्सेल एंटरटेनमेंट’ने या चित्रपटाची निर्मिती केली […]

Continue Reading
Aapla-Manus-first-poster

‘आपला माणूस’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

‘आपला माणूस’या चित्रपटात नाना पाटेकर यात क्राईम ब्रँचमधील वरिष्ठ पोलिस अधिकारी मारुती नागरगोजे ही व्यक्तीरेखा साकारत आहे हे स्पष्ट झाले होते. आता नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. नाना अजय देवगणची निर्मिती असलेल्या या चित्रपटात आपल्या सहज अभिनयाने प्रेक्षकांना खिळवून ठेवताना दिसेल. सुमित राघवन आणि इरावती हर्षे हेदेखील महत्वपूर्ण भूमिकांत दिसत आहेत. हा […]

Continue Reading
106670

‘राक्षस’या मराठी चित्रपटाचा टीजर लाँच

‘राक्षस’या मराठी चित्रपटाचा जबरदस्त, उत्कंठावर्धक टीजर आज (गुरुवारी) लाँच करण्यात आला. ‘नवलखा आर्टस् अँड होली बेसिल कम्बाइन’चे विवेक कजारिया आणि निलेश नवलखा निर्मित, समित कक्कड यांची ‘समित कक्कड फिल्म्स’ प्रस्तुत आणि ज्ञानेश झोटिंग दिग्दर्शित ‘राक्षस’ ने आपल्या हटके नावामुळे प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण केली होती, ती आता या टीजर मुळे आणखी वाढली आहे. अभिनेत्री सई […]

Continue Reading