Virat-with-ODI-Trophy

आयसीसी अवॉर्डवर विराटचाच बोलबाला

भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध २-१ ने कसोटी मालिका जिंकली. द्विसंघ मालिका विजय हा भारताने पहिल्यांदाच मिळवला. त्यामुळे हा विजय भारतासाठी ऐतिहासिक ठरला. या विजयासोबत ज्या प्रकारे अनेक विक्रम भारतीय संघाने रचले तसेच काही विक्रम भारतीय संघाने आणि कर्णधार कोहलीने देखील केले आहेत. ऑस्ट्रेलियात कसोटी मालिकेत केलेल्या कामगिरीमुळे भारताला आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत आपले पहिले स्थान कायम […]

Continue Reading