क्रीडा

sarsoli

सारसोली प्रिमीयर लीग मधून मिळणार लाखो रुपयांची बक्षिसे

रोहा तालुक्यातील सारसोली येथे ‘सारसोली चषक २०१९’ या क्रिकेट स्पर्धेचे भव्य आयोजन केले जाणार आहे. आपल्या देशाचे क्रिकेट वेड पाहता दरवेळेसप्रमाणे यंदाही सारसोली प्रिमीयर लीग ला क्रिकेटप्रेमी आणि खेळाडू यांचा भरपूर प्रतिसाद असेल यात शंका नाही . २०१९ मधल्या मकरसंक्रातीच्या शुभमुहूर्तावर या स्पर्धेचे उदघाट्न केले जाणार आहे.खेड्यापाड्यातील क्रिकेट खेळाडूंचा विकास आणि त्यांची दखल घेण्यासाठी सारसोली […]

Rohit-Sharma-batting

‘रोहितची बॅट पुन्हा तळपली’ :भारताची मालिकेत विजयी आघाडी

लखनौ : कर्णधार रोहित शर्माची बॅट तळपली आणि भारताने दुस-या टी-२० लढतीमध्ये मंगळवारी वेस्ट इंडिजवर ७१ धावांनी मात केली. सलग दुस-या विजयासह यजमानांनी तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. भारताचे १९६ धावांचे आव्हान वेस्ट इंडिजला पेलवले नाही. त्यांचा डाव त्यांना २० षटकांत ९ बाद १२४ धावा करता आल्या. भारताच्या गोलंदाजांच्या अचूक मा-यासमोर पाहुणे फलंदाज […]

RohitSharma

रोहित शर्माने मोडला टी-२० मधील विराट कोहली चा सर्वाधिक धावांचा विक्रम

लखनौ : विराट कोहलीला मागे टाकत रोहित शर्मा टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. वेस्ट इंडीजविरुद्धच्या सामन्यात रोहित १११ धावा करत नाबाद राहिला. सामन्यात अकरावी धाव घेताच रोहित भारताकडून टी-२० मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. कारकीर्दीतील ८५ व्या टी-२० सामन्यात विराटला त्याने मागे टाकले. विराटने टी-२० क्रिकेटमध्ये ६२ सामन्यांत ४८.८८ च्या सरासरीने […]

Virat.Kohli

विराट कोहलीला ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्याची मागणी

दिवसेंदिवस भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याची लोकप्रियता वाढतच चालली असून क्रिकेटमधला असा कोणता विक्रम नाही, जो कोहलीने नावावर केला नसेल. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ऑल इंडिया गेमिंग फेडरेशनने पत्र लिहिले आहे आणि त्यांनी त्यात कोहलीला देशातील सर्वोच्च ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्याची विनंती केली आहे. सचिन तेंडुलकर हा एकमेव खेळाडू आहे. ज्याला भारत रत्न […]

India-team-celebrate

भारताने वेस्ट इंडिज ला नमवून मालिका ‘३-१’ अशी घातली खिशात

थिरुवनंतपुरम : पाचव्या आणि अंतिम एकदिवसीय लढतीमध्ये गुरुवारी नऊ विकेट आणि ३५.५ षटके राखून विजय मिळवत विराट कोहली आणि सहका-यांनी वेस्ट इंडिजविरुद्धची पाच सामन्यांची मालिका ३-१ अशा फरकाने जिंकली. प्रतिस्पध्र्याचे १०५ धावांचे आव्हान पार करण्यासाठी भारताला केवळ १४.५ षटके पुरेशी ठरली. डावखुरा सलामीवीर शिखर धवन (६) याने निराशा केली, तरी फॉर्मात असलेला सलामीवीर रोहित शर्माने नाबाद […]

Dq6fGJ_U0AAN_6m

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाचव्या वनडे सामन्यात भारताचा विजय

एकदिवसीय मालिकेतील अखेरच्या आणि निर्णायक सामन्यात भारताने वेस्ट इंडीजवर 9 गडी राखत पाच सामन्यांची मालिका आपल्या नावावर केली आहे. रोहित शर्माच्या नाबाद 63 आणि विराट कोहलीच्या नाबाद 33 धावांच्या जोरावर विंडीजचं 105 धावांचं आव्हान भारतानं 14.5 व्या षटकातच पार केलं. दरम्यान वेस्टइंडीज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र भारतीय गोलदांजीसमोर वेस्टइडींजचा संघ […]

India-West-Indies-PTI

भारताने उडवला वेस्ट इंडिज चा धुव्वा; मालिकेत आघाडी

मुंबई : चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा २२४ धावांनी पराभव केला. ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या या सामनात प्रथम फलंदाजी करत भारताने ३७७ धावांचे मोठे आव्हान वेस्ट इंडिजसमोर ठेवले. पण वेस्ट इंडिजच्या संघाला भारताने १५३ धावांवर गुंडाळत शानदार विजय मिळवला. या विजयामुळे भारताने ५ सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी मिळवली आहे. भारताचा सलामीचा फलंदाज रोहित शर्मा याने […]

virat-1

विराटची शतकी खेळी व्यर्थ:वेस्ट विंडीजने साधली बरोबरी

पुणे : वेस्ट इंडिज संघाने सर्व आघाडय़ांवर खेळ उंचावताना भारताविरुद्धची तिसरी लढत ४३ धावांनी जिंकली. तसेच पाच सामन्यांच्या वनडे मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. यजमानांच्या पराभवामुळे कर्णधार विराट कोहलीचे (११९ चेंडूंत १०७ धावा) शतक व्यर्थ ठरले. त्याचे हे सलग तिसरे शतक आहे. पाहुण्यांचे २८४ धावांचे आव्हान यजमानांना पेलवले नाही. भारताचा डाव ४७.४ षटकांत २४० धावांमध्ये संपला. […]

vk

वेस्ट इंडिजने रोखला भारतचा विजयी रथ,दुसरी वनडे ‘टाय’

विशाखापट्टणम : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामधील दुसरी एकदिवसीय क्रिकेट लढत बरोबरीमध्ये सुटली. रंगतदार सामन्यात शेवटच्या चेंडूवर वेस्ट इंडिजला जिंकण्यासाठी पाच धावांची आवश्यकता होती. मात्र उमेश यादवच्या गोलंदाजीवर शाइ होप याने चौकार लगावताना संघाला बरोबरी साधून दिली. तसेच भारतालाही विजयापासून रोखले. ३२२ धावांचे आव्हान असून वेस्ट इंडिजने भारताला जशास तसे प्रत्युत्तर दिले. त्याचे श्रेय शिमरॉन हेटमीयर […]

d8b3c093138e4027cfefc861881300be

विंडीजविरुद्धच्या तीन सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा

भारत विरुद्ध विंडीज यांच्यातील ५ सामन्यांच्या वन-डे मालिकेतील शेवटच्या तीन सामन्यांसाठी संघाची घोषणा आज करण्यात आली. यात भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह यांनी संघात कमबॅक केले आहे.तिसरा वनडे सामना पुणे, चौथा मुंबई तर पाचवा तिरुअनंतपुरमला होणार आहे.उर्वरित मालिकेसाठी टीम इंडिया- विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, अंबाती रायडू, रिषभ पंत, एमएस धोनी, रविंद्र […]

vrk

विराट चा आणखी एक नवा विक्रम ,जगातील पहिला फलंदाज, २१३व्या सामन्यात केला दहा हजार धावांचा टप्पा पार

विशाखापट्टणम : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना विशाखापट्टणममध्ये सुरू आहे. या सामन्यात विराट कोहलीने त्याच्या वैयक्तिक २१३व्या लढतीत आणि २०५व्या खेळीत दहा हजार धावांचा टप्पा पार केला. विराटने अॅश्ले नर्सच्या गोलंदाजीवर हा नवा विक्रम केला. विराट हा कमीत कमी सामन्यांमध्ये दहा हजार धावा करणारा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. आजवर केवळ १२ फलंदाजांना वनडेमध्ये […]

suresh prabhu

कृषी उत्पादनांच्या निर्यातीस प्रोत्साहन देण्यासाठी सुरेश प्रभु यांचा पुढाकार

भारत योजना (एमईआयएस) मर्चेंडाइझ एक्सपोर्ट्सच्या अंतर्गत कृषी उत्पादनांच्या निर्यातीस प्रोत्साहन देण्यासाठी उच्च निर्यात प्रोत्साहन आणि सेवा निर्यातीस चालना देण्याच्या योजनेसाठी वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभु यांनी अर्थ मंत्री अरुण जेटली यांना लिहिले आहे की शेतक-यांच्या उत्पन्नाची दुप्पट वाढ करण्याच्या आणि शेती उत्पादनांच्या निर्यातीस प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने केलेली वचनबद्धता पूर्ण करण्यासाठी मंत्रालयाने एमईआयएसच्या अंतर्गत १५०० […]

DoLSuVfW0AE6Fi5

आशिया कप 2018 : भारताचा नाणेफेक जिंकून ‘क्षेत्ररक्षणा’चा निर्णय

आशिया कपमध्ये भारत आणि बांग्लादेशमध्ये आशियाच्या चॅम्पियनसाठी अंतिम लढत होत आहे. या अंतिम लढतीच्या सामन्यचा नाणेफेक भारताने जिंकला असून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत बांगलादेशला प्रथम फलदांजीसाठी पाचारण केले आहे. भारतीय संघ – रोहित शर्मा, शिखर धवन, अंबाति रायडू, दिनेश कार्तिक, एम.एस.धोनी, केदार जाधव, रविंद्र जडेजा,भुवनेश्वर कुमार, युज़वेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह बांगलादेश संघ – […]

Indian-hockey-Team

Asian Games 2018 भारताची जपानवर ८-० ने मात,हॉकी संघाचा नवीन विक्रम

जपानवर ८-० ने मात करत भारतीय संघाने उपांत्य फेरीच्या दिशेने आगेकूच केली आहे. जपानवरील विजयानंतर भारतीय संघाने एशियाड स्पर्धेत सर्वाधिक गोल करण्याचा आपलाच विक्रम मोडीत काढला आहे. १९८२ साली झफर इक्बाल यांच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाच्या नावावर आधी या विक्रमाची नोंद होती. झफर इक्बाल यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ४५ गोलची नोंद केली होती. यंदाच्या स्पर्धेत […]

301084-574838-punia-pti1

भारतानं केली तिसऱ्या सुवर्ण पदकाची कमाई

इंडोनेशियातील जकार्ता येथे सुरु असलेल्या १८ व्या आशियाई स्पर्धेत भारतानं तिसऱ्या सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. कुस्तीपटू बजरंग पुनियानं भारताला आशियाई स्पर्धेत पहिल्या सुवर्ण पदकाची कमाई करुन दिली. बजरंगनं ६५ किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावलं. त्यानं अंतिम सामन्यात जपानच्या ताकातानी दाईचीवर ११-८ अशी मात करत सुवर्णपदकावर नाव कोरलं. यानंतर कुस्तीपटू विनेश फोगटनं सुवर्णपदकाला गवसणी […]

299729-671662-mirabai-chanu-970-pti

मीराबाई चानूची आशियाई स्पर्धेतून माघार

पाठीच्या दुखापतीने त्रस्त असलेली भारताची वर्ल्ड चॅम्पियन वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने आगामी आशियाई स्पर्धेतुन माघार घेतली आहे. पाठीच्या दुखण्यातून पूर्णपणे नसावरल्यामुळे तिने हा निर्णय घेतला आहे.भारतीय वेटलिफ्टिंग फेडरेशनचे सचिव सहदेव यादव यांनी याबाबत माहिती दिली. चानूने तशी विनंती भारतीय वेटलिफ्टिंग महासंघाकडे केली आहे. मुख्य प्रशिक्षक विजय शर्मा यांनी मीराबाईच्या फिटनेसविषयी चिंता व्यक्त केली होती. तिने […]

AP18213640397091

England vs India 1st Test -इंग्लडच्या संघाची ६ बाद ८६ अशी अवस्था

भारताचा पहिला डाव सर्वबाद २७४ धावात आटोपला. इंग्लडने दिलेल्या २८७ धावांचा पाठलाग करताना विराटने अप्रतिम १४९ धावांची खेळी केली.भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरूवात झाली आहे. दुसऱ्या दिवसअखेर इंग्लंडने दुसऱ्या डावात १ बाद ९ धावा केल्या होत्या. इंग्लंडचा सलामीवीर अॅलिस्टर कुक याला पुन्हा एकदा अश्विनने त्रिफळाचित केले होते.त्यावेळी जेनिंग्स-रूट ही जोडी […]

Cricket - England v India - First Test - Edgbaston, Birmingham, Britain - August 2, 2018   India's Virat Kohli salutes the fans as he walks off the pitch after losing his wicket   Action Images via Reuters/Andrew Boyers

विराट कोहलीचं दमदार शतक,मोडला ब्रायन लाराचा विक्रम

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात विराटनं एकहाती खेळी करत भारताला पहिल्या डावामध्ये समाधानकारक लक्ष्यापर्यंत पोचवलं भारताचा डाव कर्णधार विराट कोहलीच्या १४९ धावांच्या खेळीने सावरला आणि भारताने सर्वबाद २७४ धावांची मजल मारली. कोहलीने या सामन्यात एक मोठा विक्रम आपल्या नावे करत ब्रायन लाराला मागे टाकले. काल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीने ७ हजार धावांचा टप्पा गाठला. त्याने यासोबतच कर्णधार […]

iecqfmfs_ashwin-reuters_625x300_02_August_18

England vs India 1st Test – इंग्लंडचा डाव 287 धावांत सर्वबाद

भारत विरुद्ध इंग्लंड संघात बुधवार,1 आॅगस्टपासून सुरु झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात इंग्लंडने सर्वबाद 287 धावा केल्या आहेत. गुरुवारी दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाल्यानंतर दुसऱ्याच षटकात इंग्लंडचा पहिला डाव संपुष्टात आला. इंग्लंडने बुधवारी पहिल्या दिवसाखेर 9 बाद 285 धावा केल्या होत्या. त्यामुळे दुसऱ्या दिवशी इंग्लंडला 2 धावा जोडता आल्या. इंग्लंडकडून या डावात कर्णधार जो […]

711308-sindhu-final-afp

World Badminton Championships 2018 : पी व्ही सिंधू उपांत्यपूर्व फेरीत धडक

चीनमध्ये सुरु असलेल्या जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत भारताची स्टार बँडमिंटनपटू पी व्ही सिंधू हिने आज स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. तिने इंडोनेशियाच्या फित्रीयानी हीचा उपउपांत्यपूर्व फेरीत २१-१४, २१-९ असा पराभव केला. सिंधूची स्पर्धेतील आपली विजयी घोडदौड सुरु आहे. आज तिची गाठ इंडोनेशियाच्या फित्रीयानी हिच्याशी पडली. या सामन्यातील पहिल्या गेममध्ये सिंधूला विजयासाठी काही काळ झुंजावे लागले. […]