नितीन पाटील ब्लॉग

NITIN PATIL

कोळेगाव येथे नितीन पाटील युवक मंचाची होणार स्थापना

कोळेगाव प्रतिनिधी –  एसएनपी सॉफ्टवेअर चे प्रमुख श्री.नितीन पाटील यांचे प्रभावी व्यक्तिमत्व व त्यांचे विचार आणि त्यांची गावातील युवक वर्गाबद्दल असलेली आत्मीयता पाहून सोलापूर जिल्ह्यातील कोळेगावमधील तरुण वर्गाने नितीन पाटील युवक मंचाची स्थापना करण्याचे ठरविले आहे. याद्वारे कोळेगाव मधील अनेक तरुणांना रोजगारांची संधी तसेच गावामध्ये असण्याऱ्या वेगवेगळ्या समस्या सोडविण्याचे काम या मंचाच्या द्वारे केले जाणार […]

snp

श्रीनिवास पाटील यांच्या विवाह सोहळ्याला माजी खासदार निलेश राणे यांची उपस्थिती; सेल्फी घेण्यासाठी तरुणाईने केली गर्दी

कोळेगांव, प्रतिनिधी एस एन पी सॉफ्टवेअर चे प्रमुख मूळचे खवासपूर ता सांगोला येथील व सध्या माळशिरस तालुक्यातील कोळेगाव येथील रहिवासी असलेले नितीन पाटील यांचे बंधू श्रीनिवास पाटील यांच्या विवाह सोहळ्याला महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस व माजी खासदार निलेश नारायणराव राणे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. वेळापूर येथील इंद्रनील मंगल कार्यालय येथे हा विवाह सोहळा […]