महाराष्ट्र

Suicide-784x441

कॉलेजच्या टेरेसवरुन उडी मारून विध्यार्थीनीची आत्महत्या

लातूर येथील त्रिपूरा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थीनीने महाविद्यालयाच्या टेरेसवरून उडी मारुन आत्महत्या केली आहे. या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी विद्यार्थीनीच्या वडीलांनी पोलीसांकडे केली आहे. राज्यभरातून दरवर्षी २५ हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी लातूर शहरात शिक्षणासाठी दाखल होतात. अशीच कोल्हापुरच्या हातकणंगले तालुक्यातील एका गावामधून शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थीनीने १७ जुलै रोजी कॉलेजच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी […]

solapur-milk-tanker-01

दूध आंदोलन,शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाला हिंसक वळण

विविध मागण्यांसाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाला बुधवारी हिंसक वळण लागले. कोल्हापूरमधील जयसिंगपुरात आंदोलकांनी गोकुळ दूध संघाचा टँकर पेटवून दिला तर जनतारा शाळेजवळ आंदोलकांनी २० कॅन दूध रस्त्यावर ओतले. दुधाला प्रति लिटर पाच रुपये दराने अनुदान मिळावे या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारपासून राज्यभरात आंदोलन सुरु केले आहे. बुधवारी या आंदोलनाचा तिसरा दिवस असून या […]

nilesh rane

कोपर्डी घटनेच्या आरोपींना एकही श्वास घ्यायचा अधिकार नाही – निलेश राणे

मुंबई – आज कोपर्डी येथील घटनेला दोन वर्षे पूर्ण झाली. तिघा आरोपी नराधमांना अत्याचार करून अत्यंत निर्दयपणे खून केल्याच्या विरोधात फाशीची शिक्षा हि सुनविण्यात आली. परंतु , तिनही आरोपींना अजूनही फाशी देण्यात आली नाही. याच्या निषेधार्थ माजी खासदार निलेश राणे यांनी ट्विट करून तीव्र संताप व्यक्त केला आहे. अजून किती दिवस हे नराधम जिवंत राहून […]

nitesh rane

कोपर्डी घटनेला दोन वर्षे झाली परंतु आरोपी अजूनही जिवंत – नितेश राणे

मुंबई – आज कोपर्डी येथील घटनेला दोन वर्षे पूर्ण झाली. तिघा आरोपी नराधमांना अत्याचार करून अत्यंत निर्दयपणे खून केल्याच्या विरोधात फाशीची शिक्षा हि सुनविण्यात आली. परंतु , तिनही आरोपींना अजूनही फाशी देण्यात आली नाही. या घटनेला दोन वर्षे झाली. फाशीची शिक्षा हि सुनविण्यात आली परंतु आरोपी अजूनही जिवंत आहेत. अशी खंत आमदार नितेश राणे यांनी […]

05_201806100198

नागपूरमध्य़े मुसळधार पावसाचा इशारा

विदर्भात सध्या मुसळधार पाऊस सुरु असून येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागपूर शहरात जोरदार पाऊस सुरु असून त्यामुळे अनेक भागात गुडघाभर पाणी साचले आहे. रस्यांवर वाहने तरंगताना दिसत आहेत. पुढील ४८ तासांत शहर परिसरात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवल्याने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाकडून सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे विधान […]

Vidhan-Bhavan

विधानभवन अंधारात, कामकाज ठप्प

नागपूरमध्ये पावसाळी अधिवेशन होतं आहे. मात्र शहरात होतं असलेल्या मुसळधार पावसामुळे विधिमंडळाचे कामकाज बंद ठेवण्याची नामुष्की सरकारवर ओढवली असून, यामुळे पुन्हा एकदा सरकारचा नियोजनशून्य कारभार चव्हाट्यावर आला आहे.पावसाळी अधिवेशन हे मुंबईतचं घ्यावं यासाठी विरोधक आग्रही होते. मात्र मुंबईमध्ये आमदार निवासाचं बांधकाम सुरु असल्याने हे अधिवेशन नागपूरलाचं होणार असल्याचं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं होतं.नागपूरमध्ये विधीमंडळाचे पावसाळी […]

1f4be155f3645876387bd86c20ee94ab

माईर्स विश्वशांती गुरुकुलचा तो निर्णय अखेर मागे

शाळेत सायकल लावण्यासाठी भरमसाठ शुल्क, मुलींवर ठराविक रंगाच्या अंतर्वस्त्रांची सक्ती आणि गणवेश अधिकृत टेलरकडूनच घेणे अशा जाचक अटी लादणाऱ्या एमआयटीच्या कोथरुड येथील विश्वशांती गुरुकुल शाळेला पालकांसमोर अखेर नमते घ्यावे लागले आहे. शिक्षण विभागाने या प्रकरणाच्या चौकशी आदेश दिले असतानाच शाळा प्रशासनाने पालकांना लेखी निवेदन दिले आहे. ‘स्कूल डायरीत दिलेल्या सूचना या कोणाच्याही वैयक्तिक किंवा सामुहिक […]

images

आठवडाभर पावसाचा जोर कायम राहणार: हवामान विभाग

या आठवड्याच्या सुरुवातीपासून जोर धरलेला पाऊस पूर्ण आठवडा असाच बरसत राहणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली. हवामान खात्याचे तज्ज्ञ अजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार मान्सून या आठवड्यात सक्रीय राहणार असून, मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. गेल्या दोन दिवसात मुंबईसह कोकणात बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळाला. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही ठिकाणीही पावसाच्या सरी बरसल्या. येत्या […]

maxresdefault-1

सोशल मीडिया’वरील अफवांवर विश्वास ठेवू नका,पोलिसांचे आवाहन

सोशल मीडिया वर मुले पळवणारी, चोरी करणारी, किडनी किंवा अवयव काढून घेणारी टोळी फिरत आहे अशा अफवा मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. या अफवांमुळे अनोळखी व्यक्तींवरील हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. अशा प्रकारच्या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. तसेच अशी काही माहिती मिळाल्यास तातडीने नजीकच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा. जिल्ह्यात मुले पळविल्याची एकही घटना अलिकडच्या […]

534a1b8aac82551e984c97012dba8c97

मेक इन इंडिया अंतर्गत सप्तश्रुंगी गडावर फ्युनिक्यूलर ट्रॉलीचे लोकार्पण

साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या सप्तश्रुंगी गडावर देशातील पहिल्या फ्युनिक्यूलर ट्रॉलीचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या ट्रॉलीमुळे महिला, दिव्यांग आणि वृद्ध भाविकांना मंदिरापर्यंत पोहोचण्याचा प्रवास सुलभ होणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून या ट्रॉलीचं काम हाती घेण्यात आलं होतं. भारतात पहिल्यांदाच अशा स्वरुपाचा रोप वे बनवण्यात आला […]

download (3)

धक्कादायक ! तरुणाने केलेल्या चाकू हल्ल्यात पत्नीचा मृत्यू

घरगुती वादातून एका व्यक्तीने पत्नीसह आईच्या पोटात चाकूने भोसकून स्वत:ही आत्महत्येचा प्रयत्न केला. यामध्ये पत्नी मोहिणी सागर घोरपडे हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर सागर सदाशिव घोरपडे व आई कल्पना हे दोघे जखमी झाले. त्यांच्यावर क-हाड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. ही घटना शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती, क-हाड तालुक्यातील […]

download

​​​​​​​प्रेमी युगुलाची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

डहाणू तालुक्यातील वाणगाव पूर्वेकडील जंगल भागात मोठ्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत तरूण -तरूणीचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हनुमान नगर येथील जितेश डावरे हा मंगळवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास आपल्या मित्राची बाईक घेवून घरातून निघाला होता. जितेश हा विवाहित असून बोईसर गणेशनगर येथील आम्रपाली गवई या विवाहित मुलीसोबत विवाहबाह्य प्रेमसंबंध होते. मात्र, गुरुवारी सकाळी […]

images

देशात मराठी भाषेची तिसऱ्या स्थानावर झेप

भारतात सर्वात जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये मराठी भाषा तिसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. देशात झालेल्या जनगणेच्या सर्वेक्षणात मराठी ही हिंदी आणि बंगाली नंतर सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा असल्याची माहीती पुढे आली आहे. देशात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषेत मराठीने तेलुगू भाषेला मागे टाकले आहे. हिंदी भाषा पहिल्या स्थानी असून हिंदी मातृभाषा असलेल्यांचे प्रमाण ४१. ०३ टक्क्यांवरुन […]

1515037396_3

पुणे-बंगळुरु महामार्गावर भीषण अपघात

पुणे-बंगळुरु महामार्गावर होनगा येथे कंटेनर आणि मारुती व्हॅनमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. सीट बेल्ट काढताना मारुती व्हॅन चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला.ताबा सुटल्यानंतर गाडी रस्त्यावर उभ्या असलेल्या कंटेनरला जाऊन धडकली. जावेद हुसेन मुश्रीफ (वय 55 वर्ष) यांचा या अपघातात मृत्यू झाला. गाडी वेगात […]

vrushant patil

लोणारेच्या वृषांत पाटीलचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

अलिबाग तालुक्यातील लोणारे येथील रहिवाशी श्री. विश्वजित पाटील यांचा चिरंजीव कु. वृषांत पाटील याने इयत्ता दहावीच्या परीक्षेत ९४.६० टक्के मिळवून घवघवीत यश प्राप्त केले आहे. अलिबाग येथील कोकण एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत वृषांत दहावीचे शिक्षण घेत होता. इयत्ता पहिली पासून अव्वल क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या वृषांतला आपण दहावीच्या परीक्षेतही नव्वदीचा आकडा पार करू असा दृढ आत्मविश्वास होता. […]

nitesh rane

नितेश राणे – प्रचंड कार्यक्षमता असलेले तरुण नेतृत्व

कोकणचे सुपुत्र, महाराष्ट्राचे तरुण नेते, कणकवली मतदार संघाचे आमदार मान.नितेश नारायणराव राणे यांचा आज वाढदिवस. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, खासदार श्री.नारायणराव राणे यांच्या प्रमाणेच माजी खासदार निलेश राणे आणि आमदार नितेश राणे आक्रमक स्वभावाचे, निडर, सर्वसामान्य जनतेवर होणाऱ्या अन्याया विरोधात सदैव आवाज उठवणारे आणि तेवढेच अभ्यासू शैलींचे, उच्च विचारांचे तरुण नेते फक्त कोकणालाच नव्हे तर संपूर्ण […]

f8df5bb97aac520b44c7a674ebf42d8d (1)

नाशिकमध्ये भीषण अपघात, 6 जणांचा जागीच मृत्यू

नाशिकमध्ये एसटी बस आणि कारचा भीषण अपघात झाल्याचे वृत्त समोर आले आहे. या अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 6 जण जखमी झाले आहेत. मुंबई-गोवा हायवेवर शिरवाडे फाट्याजवळील ही दुर्घटना आहे.चांदवड तालुक्यातील खडकजांब गावाच्या शिवारातील मुंबई-आग्रा महामार्गाने नाशिककडे जात असताना जीपचे टायर फुटल्याने अपघात झाला. या अपघातात जीप दुभाजक ओलंडून नाशिककडून वडाळीभोईकडे येणार्‍या […]

1517997251

धक्कादायक ! बँक मॅनेजरने केली शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी

पीककर्जासाठी बँक मॅनेजरने शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार बुलडाण्यात घडला आहे. महिलेच्या तक्रारीवरुन सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा मॅनेजर आणि शिपायाविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांच्या माहितीप्रमाणे, शेतकरी आणि त्याची पत्नी पीककर्जासाठी दाताळातल्या सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेत गेल्या. तिथं बँक मॅनेजरने कागदपत्रांची चाळणी करुन तुमचा मोबाईल नंबर द्या, अशी सूचना केली. त्यावर […]

images

‘राज्यात आजपासून ‘प्लास्टिकबंदी’

राज्यात आजपासून प्लास्टिक बंद होणार आहे. त्यामुळे आजपासून तुम्ही प्लास्टिक वापरल्यास पाच हजार रुपयांचा दंड बसणार आहे. मात्र कोणतीही पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे व्यापाऱ्यांबरोबरच सर्वसामान्यांकडून या निर्णयावर टीकाही होत आहे. उच्च न्यायालयानेही प्लास्टिकबंदीबाबत व्यापाऱ्यांना कुठलाही दिलासा दिला नाही. राज्य सरकारच्या अध्यादेशाबाबत दाद मागण्यासाठी तीन आठवड्याचा अवधीही उच्च न्यायालयाने दिला आहे. तसेच, 20 जुलैला अंतिम सुनावणीची तारिख […]

body

वीजेच्या तारेचा धक्का बसल्याने सासू सुनेचा दुर्दैवी मृत्यू

वीजेच्या तारेचा धक्का बसल्याने एका गर्भवती महिलेचा व तिच्या सासूचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली आहे. सुनीत शंकर मोहुर्ले (२५) आणि शकुंतला मोहुर्ले (५०) अशी त्या मृत महिलांची नावे आहेत. सुनीता मोहूर्ले या सहा महिन्यांच्या गर्भवती होत्या तसेच त्यांना पाच वर्षाचा मुलगा देखील आहे. मारेगाव तालुक्यातील कुंभा […]