ajit dada

संविधान बचाव मेळाव्याआधी सुप्रिया सुळे-अजित दादांनी मारला औरंगाबाद येथील इम्रती-भजीवर ताव

औरंगाबाद – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत मंगळवारी संविधान बचाव मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते सोमवारपासून शहरात दाखल झाले आहेत. मंगळवारी दुपारी १२ वाजता येथील संत तुकाराम नाट्यगृहात संविधान बचाव मेळावा होणार आहे. तत्पूर्वी मंगळवारी सकाळी खासदार सुप्रिया सुळे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहरातील मुख्य बाजारपेठ गुलमंडी येथे फेरफटका मारला. औरंगाबातची प्रसिद्ध इम्रतीवर […]

Continue Reading
302285-kol

कोलकातामध्ये मोठी दुर्घटना,माजेरहाट पूल कोसळून एकाचा मृत्यू

कोलकातामधील माजेरहाट पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. कोलकाता दक्षिणकडील माझेरहाट पुलाचा एक भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी आहेत. जखमींमधील काही जणांची प्रकृति चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. तसेच पुलाच्या ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची शक्यता वर्तवण्यात आली असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. मंगळवारी दुपारच्या सुमारास ही दुर्घटना […]

Continue Reading

सफाई कामासाठी सेवा सोसायट्यांना आवाहन

कौशल्य विकास रोजगार व उद्योजक विभागातर्फे सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी वस्तू व सेवा कर कार्यालय ठाणे पश्चिम या कार्यालयाला एक वर्षाकरता साफसफाईचे काम द्यायचे आहे.इच्छुकांनी आपले अर्ज सेवा सोसायट्यांकडून सादर करावेत .तसेच अपूर्ण किंवा अटीची पूर्तता केली नसल्यास सेवा सोसायटीचा विचार केला जाणार नाही .याबाबतची संपूर्ण माहिती जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र […]

Continue Reading
Mumbai-Local-Train-538x403

लोकलचे दरवाजे अडविणाऱ्या प्रवाशांवर करण्याची कारवाई खासदार कपिल पाटील यांची मागणी

पश्चिम रेल्वेप्रमाणेच मध्य रेल्वेवरील कर्जत, कसारा आणि आसनगाव लोकलचे दरवाजे अडविणाऱ्या प्रवाशांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भाजपचे खासदार कपिल पाटील यांनी रेल्वे मंत्री पियूष गोयल यांच्याकडे केली आहे. गेल्या काही वर्षांपासून कर्जत व कसारा मार्गावरील रेल्वे प्रवाशांमध्ये वाढ झाली. मात्र, या मार्गावर लोकलची संख्या कमी आहे. लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची गरज आहे. मात्र, सद्यस्थितीत काही […]

Continue Reading
nitin-gadkari

नवभारताची निर्मिती करुन तंत्रज्ञानाचा वापर करत विकास साधायचा आहे – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

आम्हाला नवभारताची निर्मिती करायची आहे. तंत्रज्ञानाचा वापर करुन विकास साधायचा आहे. 4 कोटी लोकांच्या घरात वीज नव्हती. आज आम्ही 50 टक्के काम पूर्ण केलं आहे. 2019 पर्यंत 8 कोटी लोकांच्या घरी सिलेंडर पोहचेल असा दावा त्यांनी केला. 31 कोटी लोकांनी जन धन योजनेत खाती उघडली. काही लोक महाराष्ट्रावर राज्य करणे आपला अधिकार समजत होते. ते […]

Continue Reading
dog

पिंपरी-चिंचवडमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत

महापालिकेच्या राेजच्या अहवालानुसार जानेवारी अाणि फेब्रुवारी या केवळ दाेन महिन्यात पुण्यातील तब्बल दाेन हजार पासष्ट नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याचे समाेर अाले अाहे. यात लहान मुलांचे प्रमाण अधिक असून यामुळे पालकांच्या चिंतेत वाढ झाली अाहे. लहान मुलांना भटकी कुत्री चावल्याची अनेक प्रकरणे गेल्या काही महिन्यांपासून घडली अाहेत. त्याचबराेबर दुचाकींच्या मागे ही भटकी कुत्री लागल्यामुळे अनेकांचे अपघातही […]

Continue Reading
fire

तामिळनाडूत जंगलाला लागलेल्या वणव्यात विद्यार्थी अडकले

तामिळनाडूतील थेनी जिल्ह्य़ातील कुरंगनी हिल्स येथील जंगलात लागलेल्या वणव्यात रविवारी ३६ विद्यार्थी अडकले. थेनी जिल्ह्यातील कुरंगनी येथील जंगलात कोईमतूर आणि इरोडे येथून सुमारे ३६ विद्यार्थी गिर्यारोहणाचे प्रशिक्षण घेण्यासाठी गेले होते. तेथून परतत असताना जंगलात अचानक लागलेल्या आगीमुळे हे विद्यार्थी अडकून पडले. स्थानिक आदिवासी, पोलीस आणि बचाव पथकांच्या मदतीने त्यांना वाचवण्यात यश आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ट्रेकिंग […]

Continue Reading
hsc-board-examination-2017_d3baf8d0-023f-11e7-b1f1-d4c6cd13dfb1

बारावी परीक्षेच्या पेपर तपासणीवर शिक्षकांनी टाकलेला बहिष्कार मागे

बारावीच्या परीक्षेला बसलेल्या लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.राज्यातील बारावी परीक्षेच्या पेपर तपासणीवर शिक्षकांनी टाकलेला बहिष्कार अखेर मागे घेण्यात आला आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडेंच्या आश्वासनानंतर बहिष्कार मागे घेण्यात आला. महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला होता. मागण्यांबाबत शासकीय आदेश दिल्यामुळे या क्षणापासून आंदोलन मागे घेत असल्याचे शिक्षक महासंघाने जाहीर केले. मुख्यमंत्र्यांनी […]

Continue Reading
800px-NagpurBus

नागपूर महापालिकेच्या बस कर्मचाऱ्यांचा संपाचं हत्यार, सर्वाधिक फटका बारावीच्या विद्यार्थ्यांना

नागपूर महापालिकेच्या बस कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसलं आहे. याचा सर्वाधिक फटका बारावीच्या विद्यार्थ्यांना बसत आहे. कारण आजपासून राज्यभरात बारावीच्या परीक्षा सुरु होत आहेत.बारावीच्या विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, म्हणून दहा टक्के बस सुरु ठेवण्यात आल्याची माहिती कामगार संघटनेने दिली आहे. मात्र संपूर्ण शहराचा विचार करता विद्यार्थ्यांची यामुळे प्रचंड गैरसोय होत आहे.बस कर्मचारी संपावर गेल्यामुळे रिक्षाचालकांकडून नागरिकांची […]

Continue Reading
9bb0e4551eff1afa63745ce884e2e0f9

२० वर्षाच्या मैत्रीनंतर हनीसिंहने केलं लग्न

२० वर्षाच्या मैत्रीनंतर हनीसिंहने आता आपल्या मैत्रीणीशी लग्न केलं आहे.हनी सिंह आणि शालिनी हे वर्गमित्र होते, हनी सिंह आणि शालिनी यांच्यात बालपणापासून प्रेम होतं, मात्र ते कधीही प्रकर्षाने समोर आलं नाही, अनेकांना याबाबतीत माहिती नव्हती. दिल्लीतील गुरूनानक पब्लिक स्कूलमध्ये ही लव्ह स्टोरी सुरू झाली. हनी सिंह लोकप्रिय झाल्यानंतर अनेकवेळा त्याची नावं इतरांशी जोडली गेली पण […]

Continue Reading