sarsoli

सारसोली प्रिमीयर लीग मधून मिळणार लाखो रुपयांची बक्षिसे

रोहा तालुक्यातील सारसोली येथे ‘सारसोली चषक २०१९’ या क्रिकेट स्पर्धेचे भव्य आयोजन केले जाणार आहे. आपल्या देशाचे क्रिकेट वेड पाहता दरवेळेसप्रमाणे यंदाही सारसोली प्रिमीयर लीग ला क्रिकेटप्रेमी आणि खेळाडू यांचा भरपूर प्रतिसाद असेल यात शंका नाही . २०१९ मधल्या मकरसंक्रातीच्या शुभमुहूर्तावर या स्पर्धेचे उदघाट्न केले जाणार आहे.खेड्यापाड्यातील क्रिकेट खेळाडूंचा विकास आणि त्यांची दखल घेण्यासाठी सारसोली […]

Continue Reading
Rohit-Sharma-batting

‘रोहितची बॅट पुन्हा तळपली’ :भारताची मालिकेत विजयी आघाडी

लखनौ : कर्णधार रोहित शर्माची बॅट तळपली आणि भारताने दुस-या टी-२० लढतीमध्ये मंगळवारी वेस्ट इंडिजवर ७१ धावांनी मात केली. सलग दुस-या विजयासह यजमानांनी तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. भारताचे १९६ धावांचे आव्हान वेस्ट इंडिजला पेलवले नाही. त्यांचा डाव त्यांना २० षटकांत ९ बाद १२४ धावा करता आल्या. भारताच्या गोलंदाजांच्या अचूक मा-यासमोर पाहुणे फलंदाज […]

Continue Reading
RohitSharma

रोहित शर्माने मोडला टी-२० मधील विराट कोहली चा सर्वाधिक धावांचा विक्रम

लखनौ : विराट कोहलीला मागे टाकत रोहित शर्मा टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. वेस्ट इंडीजविरुद्धच्या सामन्यात रोहित १११ धावा करत नाबाद राहिला. सामन्यात अकरावी धाव घेताच रोहित भारताकडून टी-२० मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. कारकीर्दीतील ८५ व्या टी-२० सामन्यात विराटला त्याने मागे टाकले. विराटने टी-२० क्रिकेटमध्ये ६२ सामन्यांत ४८.८८ च्या सरासरीने […]

Continue Reading
Virat.Kohli

विराट कोहलीला ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्याची मागणी

दिवसेंदिवस भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याची लोकप्रियता वाढतच चालली असून क्रिकेटमधला असा कोणता विक्रम नाही, जो कोहलीने नावावर केला नसेल. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ऑल इंडिया गेमिंग फेडरेशनने पत्र लिहिले आहे आणि त्यांनी त्यात कोहलीला देशातील सर्वोच्च ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्याची विनंती केली आहे. सचिन तेंडुलकर हा एकमेव खेळाडू आहे. ज्याला भारत रत्न […]

Continue Reading
India-team-celebrate

भारताने वेस्ट इंडिज ला नमवून मालिका ‘३-१’ अशी घातली खिशात

थिरुवनंतपुरम : पाचव्या आणि अंतिम एकदिवसीय लढतीमध्ये गुरुवारी नऊ विकेट आणि ३५.५ षटके राखून विजय मिळवत विराट कोहली आणि सहका-यांनी वेस्ट इंडिजविरुद्धची पाच सामन्यांची मालिका ३-१ अशा फरकाने जिंकली. प्रतिस्पध्र्याचे १०५ धावांचे आव्हान पार करण्यासाठी भारताला केवळ १४.५ षटके पुरेशी ठरली. डावखुरा सलामीवीर शिखर धवन (६) याने निराशा केली, तरी फॉर्मात असलेला सलामीवीर रोहित शर्माने नाबाद […]

Continue Reading
Dq6fGJ_U0AAN_6m

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाचव्या वनडे सामन्यात भारताचा विजय

एकदिवसीय मालिकेतील अखेरच्या आणि निर्णायक सामन्यात भारताने वेस्ट इंडीजवर 9 गडी राखत पाच सामन्यांची मालिका आपल्या नावावर केली आहे. रोहित शर्माच्या नाबाद 63 आणि विराट कोहलीच्या नाबाद 33 धावांच्या जोरावर विंडीजचं 105 धावांचं आव्हान भारतानं 14.5 व्या षटकातच पार केलं. दरम्यान वेस्टइंडीज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र भारतीय गोलदांजीसमोर वेस्टइडींजचा संघ […]

Continue Reading
India-West-Indies-PTI

भारताने उडवला वेस्ट इंडिज चा धुव्वा; मालिकेत आघाडी

मुंबई : चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा २२४ धावांनी पराभव केला. ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या या सामनात प्रथम फलंदाजी करत भारताने ३७७ धावांचे मोठे आव्हान वेस्ट इंडिजसमोर ठेवले. पण वेस्ट इंडिजच्या संघाला भारताने १५३ धावांवर गुंडाळत शानदार विजय मिळवला. या विजयामुळे भारताने ५ सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी मिळवली आहे. भारताचा सलामीचा फलंदाज रोहित शर्मा याने […]

Continue Reading
virat-1

विराटची शतकी खेळी व्यर्थ:वेस्ट विंडीजने साधली बरोबरी

पुणे : वेस्ट इंडिज संघाने सर्व आघाडय़ांवर खेळ उंचावताना भारताविरुद्धची तिसरी लढत ४३ धावांनी जिंकली. तसेच पाच सामन्यांच्या वनडे मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. यजमानांच्या पराभवामुळे कर्णधार विराट कोहलीचे (११९ चेंडूंत १०७ धावा) शतक व्यर्थ ठरले. त्याचे हे सलग तिसरे शतक आहे. पाहुण्यांचे २८४ धावांचे आव्हान यजमानांना पेलवले नाही. भारताचा डाव ४७.४ षटकांत २४० धावांमध्ये संपला. […]

Continue Reading
vk

वेस्ट इंडिजने रोखला भारतचा विजयी रथ,दुसरी वनडे ‘टाय’

विशाखापट्टणम : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामधील दुसरी एकदिवसीय क्रिकेट लढत बरोबरीमध्ये सुटली. रंगतदार सामन्यात शेवटच्या चेंडूवर वेस्ट इंडिजला जिंकण्यासाठी पाच धावांची आवश्यकता होती. मात्र उमेश यादवच्या गोलंदाजीवर शाइ होप याने चौकार लगावताना संघाला बरोबरी साधून दिली. तसेच भारतालाही विजयापासून रोखले. ३२२ धावांचे आव्हान असून वेस्ट इंडिजने भारताला जशास तसे प्रत्युत्तर दिले. त्याचे श्रेय शिमरॉन हेटमीयर […]

Continue Reading
d8b3c093138e4027cfefc861881300be

विंडीजविरुद्धच्या तीन सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा

भारत विरुद्ध विंडीज यांच्यातील ५ सामन्यांच्या वन-डे मालिकेतील शेवटच्या तीन सामन्यांसाठी संघाची घोषणा आज करण्यात आली. यात भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह यांनी संघात कमबॅक केले आहे.तिसरा वनडे सामना पुणे, चौथा मुंबई तर पाचवा तिरुअनंतपुरमला होणार आहे.उर्वरित मालिकेसाठी टीम इंडिया- विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, अंबाती रायडू, रिषभ पंत, एमएस धोनी, रविंद्र […]

Continue Reading