TEAM-INDIA-new

IND vs AUS अजिंक्य रहाणे आणि विराट कोहलीची अर्ध शतकी भागिदारी

भारत व ऑस्ट्रेलियादरम्यान चार कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना पर्थच्या ऑप्टस स्टेडियमवर सुरू झाला आहे. सलामीची अॅडलेड कसोटी ३१ धावांनी जिंकून ‘टीम इंडिया’ तूर्तास १-० ने आघाडीवर आहे. दुसऱ्या दिवशीचा खेळ पूर्ण होऊन भारताच्या तीन बाद १७२ धावा झाल्या आहेत. या सामन्यात भारताच्या डावाची सुरूवात खराब झाली. उपहारापर्यंत भारताने ६ धावा करून मुरली विजयचा […]

Continue Reading
f8555069c9b662a05db73c41e896961b

भारताचा ऑस्ट्रेलियावर ३१ नी विजय , कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी

भारताने ठेवलेल्या ३२३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या कांगारूंची चांगलीच दमछाक झाली. ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात अॅडलेड येथे चार कसोटी सामन्याच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात त्यांचा डाव आटोपला. भारताने हा सामना जिंकत या मालिकेत १ – ० ने आघाडी घेतली आहे.भारताच्या विजयात गोलंदाजाचा महत्त्वाचा वाटा होता. अपेक्षेप्रमाणे आर. आश्विनने चांगली कामगिरी गेली. पहिल्या डावात चेतेश्वर पुजाराच शतक […]

Continue Reading
india-vs-australia-759

IND vs AUS : दुसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलिया ७ बाद १९१

भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीतील दुसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने ७ बाद १९१ धावा केल्या. ट्रेव्हिस हेडच्या चिवट अर्धशतकी खेळीमुळे ऑस्ट्रेलियाला या धावसंख्येपर्यंत मजल मारता आली. पहिल्या डावात भारताने सर्वबाद २५० धावा केल्या. त्यानंतर उत्तम खेळ करून मोठी आघाडी घेण्याच्या दृष्टीने ऑस्ट्रेलियाचे फलंदाज मैदानावर आले. मात्र भारतीय गोलंदाजांच्या अचूक माऱ्यापुढे ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांची धांदल उडाली. अश्विनने सर्वाधिक ३ बळी टिपले. […]

Continue Reading
Ind-vs-Aus_Playing-XI-1-620x400

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा टी२० सामना पावसामुळे रद्द

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा टी२० सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत १९ षटकात ७ बाद १३२ धावा केल्या होत्या. बेन मॅकडरमॉटने तळाच्या फलंदाजांना हाताशी घेऊन केलेल्या उपयुक्त खेळीच्या जोरावर भारतापुढे डकवर्थ लुईस नियमानुसार १९ षटकात १३७ धावांचे आव्हान देण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा पाऊस आल्याने भारतापुढे ११ षटकात ९० धावांचे आव्हान देण्यात […]

Continue Reading
Ind-vs-Aus_Playing-XI-1-620x400

IND vs AUS 2nd T20 Live ऑस्ट्रेलिया संघाला ७ वा धक्का

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज दुसरा टी२० सामना सुरु आहे.ऑस्ट्रेलिया संघाला ७ वा धक्का बसला कुल्टर-नाईल बाद.पहिला टी२० सामना भारताने ४ धावांनी गमावला. पावसाच्या व्यत्ययामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार मिळालेले वाढीव आव्हान भारताला दिलेल्या १७ षटकांमध्ये पूर्ण करता आले नाही. त्यामुळे आजचा सामना जिंकून मालिकेत बरोबरी करण्यासाठी आणि मालिकेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी भारताचा संघ मैदानात उतरला आहे. तर […]

Continue Reading
sarsoli

सारसोली प्रिमीयर लीग मधून मिळणार लाखो रुपयांची बक्षिसे

रोहा तालुक्यातील सारसोली येथे ‘सारसोली चषक २०१९’ या क्रिकेट स्पर्धेचे भव्य आयोजन केले जाणार आहे. आपल्या देशाचे क्रिकेट वेड पाहता दरवेळेसप्रमाणे यंदाही सारसोली प्रिमीयर लीग ला क्रिकेटप्रेमी आणि खेळाडू यांचा भरपूर प्रतिसाद असेल यात शंका नाही . २०१९ मधल्या मकरसंक्रातीच्या शुभमुहूर्तावर या स्पर्धेचे उदघाट्न केले जाणार आहे.खेड्यापाड्यातील क्रिकेट खेळाडूंचा विकास आणि त्यांची दखल घेण्यासाठी सारसोली […]

Continue Reading
Rohit-Sharma-batting

‘रोहितची बॅट पुन्हा तळपली’ :भारताची मालिकेत विजयी आघाडी

लखनौ : कर्णधार रोहित शर्माची बॅट तळपली आणि भारताने दुस-या टी-२० लढतीमध्ये मंगळवारी वेस्ट इंडिजवर ७१ धावांनी मात केली. सलग दुस-या विजयासह यजमानांनी तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. भारताचे १९६ धावांचे आव्हान वेस्ट इंडिजला पेलवले नाही. त्यांचा डाव त्यांना २० षटकांत ९ बाद १२४ धावा करता आल्या. भारताच्या गोलंदाजांच्या अचूक मा-यासमोर पाहुणे फलंदाज […]

Continue Reading
RohitSharma

रोहित शर्माने मोडला टी-२० मधील विराट कोहली चा सर्वाधिक धावांचा विक्रम

लखनौ : विराट कोहलीला मागे टाकत रोहित शर्मा टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. वेस्ट इंडीजविरुद्धच्या सामन्यात रोहित १११ धावा करत नाबाद राहिला. सामन्यात अकरावी धाव घेताच रोहित भारताकडून टी-२० मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. कारकीर्दीतील ८५ व्या टी-२० सामन्यात विराटला त्याने मागे टाकले. विराटने टी-२० क्रिकेटमध्ये ६२ सामन्यांत ४८.८८ च्या सरासरीने […]

Continue Reading
Virat.Kohli

विराट कोहलीला ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्याची मागणी

दिवसेंदिवस भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याची लोकप्रियता वाढतच चालली असून क्रिकेटमधला असा कोणता विक्रम नाही, जो कोहलीने नावावर केला नसेल. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ऑल इंडिया गेमिंग फेडरेशनने पत्र लिहिले आहे आणि त्यांनी त्यात कोहलीला देशातील सर्वोच्च ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्याची विनंती केली आहे. सचिन तेंडुलकर हा एकमेव खेळाडू आहे. ज्याला भारत रत्न […]

Continue Reading
India-team-celebrate

भारताने वेस्ट इंडिज ला नमवून मालिका ‘३-१’ अशी घातली खिशात

थिरुवनंतपुरम : पाचव्या आणि अंतिम एकदिवसीय लढतीमध्ये गुरुवारी नऊ विकेट आणि ३५.५ षटके राखून विजय मिळवत विराट कोहली आणि सहका-यांनी वेस्ट इंडिजविरुद्धची पाच सामन्यांची मालिका ३-१ अशा फरकाने जिंकली. प्रतिस्पध्र्याचे १०५ धावांचे आव्हान पार करण्यासाठी भारताला केवळ १४.५ षटके पुरेशी ठरली. डावखुरा सलामीवीर शिखर धवन (६) याने निराशा केली, तरी फॉर्मात असलेला सलामीवीर रोहित शर्माने नाबाद […]

Continue Reading