lad

समाजकार्य करील त्याला कोण मारील ?

वार सोमवार ०९/०७/२०१८ ची ती सकाळ. मुंबईत पाऊस धो-धो पडत होता. रुळावरून पाण्यातून रेल्वे, मार्ग काढीत होत्या. त्या पावसातून कुणबी समाजोन्नती संघ मुंबईचे खजिनदार तसेच श्रीकाँम क्रीयेशन ट्रस्ट चे अध्यक्ष मा. श्री तुकारामजी लाड साहेब ,सचिव हर्षल गुरव व खजिनदार त्यांचे मोठे भाऊ राजाराम लाड साहेब तिघे दादरवरून चणेऱ्याला पुस्तके वाटपाच्या कार्यक्रमासाठी दिव्याला ९:१० ची […]

Continue Reading