images_1521279663629_Raj_Thakrey_and_Sharad_Pawar

मनसेचे महाआघाडीतील स्थान नाकारलं, राज ठाकरेची कृष्णकुंजवर नेत्यांसोबत बैठक

मुंबई प्रतिनिधी : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कृष्णकुंजवर लोकसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी नेत्यांची बैठक बोलावली असून मनसे नेते आणि पदाधिकारी बैठकीला उपस्थित आहेत. निवडणुकीपर्यंत राज ठाकरे आमच्यासोबत रहातील असे वाटत नसल्याचे सांगत मनसेला महाआघाडीमध्ये स्थान नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले होते. याच पार्श्वभूमीवर पर्यायांचा विचार करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आल्याचे वृत्त […]

Continue Reading
Electronic-Voting-Machine-EVMs

रायगड ग्रामपंचायत निवडणूक- अर्ज छाननी 11 फेब्रुवारी तर मतदान 24 फेब्रुवारी

अलिबाग प्रतिनिधी :रायगड जिल्हातील नव्वद ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्यपदाच्या निवडणुकीसाठी दोन हजार सातशे बत्तीस अर्ज दाखल झाले आहेत. त्यात सरपंच पदासाठी ३७४ व सदस्य पदासाठी २३५८ अर्ज प्राप्त झाले आहेत. मार्च २०१९ मध्ये मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित झालेल्याअलिबाग तालुक्यातील आंबेपूर,आगारसुरे,कावीर, कुरकुंडी-कोलतेंभी, कुर्डुस, कुसूंबले,चरी, चिंचोटी, बामणगांव, बेलकडे, बेलोशी, बोरघार, सुडकोळी, पोयनाड, ढवर, ताडवागले, थळ, धोकवडे, […]

Continue Reading
ul3i603o_sharad-pawar_625x300_30_August_18

माढ्यातून शरद पवार लोकसभेच्या रिंगणात उतरण्याचे संकेत ?

पुणे प्रतिनिधी : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे पुन्हा एकदा लोकसभेच्या रिंगणात उतरण्याचे संकेत असून, माढा या मतदारसंघातून ते निवडणूक लढवतील, अशी जोरदार राजकीय चर्चा आज रंगली. लोकसभा लढवावी, अशी कार्यकर्त्यांची इच्छा असून, अद्याप निर्णय घेतलेला नाही; पण विचार नक्‍कीच करेन, असे वक्‍तव्य करून शरद पवार यांनीही या चर्चेला अधिकच बळकटी दिली आहे. आगामी निवडणूकीच्या […]

Continue Reading
IMG-20190208-WA0052.jpg

आपली लढाई ही कोणत्या पक्ष, व्यक्तीशी नसून कोकणच्या विकासासाठी आहे- निलेश राणे

लांजा (प्रतिनिधी) – आपली लढाई ही कोणत्या पक्ष, व्यक्तीशी नसून कोकणच्या विकासासाठी आहे. मात्र कोकणच्या विकासावर बोलतो म्हणून आपणाला विरोध केला जातो. कोकणी जनतेचे दरडोई उत्पन्न वाढले पाहिजे, त्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. ही आपली प्रामाणिक भावना असून शेवटच्या श्वासापर्यंत कोकणातील जनतेसाठी काम करणार असल्याची ग्वाही महाराष्टÑ स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस व माजी खासदार निलेश राणे […]

Continue Reading
1549350851-shilpa_shindey

‘भाभी जी घर पर हैं’ फेम शिल्पा शिंदे लवकरच राजकारणात

मुंबई प्रतिनिधी :-‘भाभीजी घर पर हे’ या टीव्ही सिरियल मधून घराघरांमध्ये पोहोचलेली अभिनेत्री शिल्पा शिंदे लवकरच राजकारणात उतरणार आहेत. काँग्रेसमध्ये त्या प्रवेश करणार आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या उपस्थितीत त्या आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्या निवडणुकही लढवू शकतात अशी चर्चा आहे. काँग्रेसचे प्रवक्ते चरण सिंग सापरा यांनी याबाबतची माहिती दिली असून त्या […]

Continue Reading
BSNL_Logo.svg_

नोकरीची संधी -भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 198 जागांसाठी भरती

रोजगार वृत्त :- भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 198 जागांसाठी भरती होणार आहे. भरती संदर्भाची अधिक माहिती खालीलप्रमाणे पदाचे नाव: ज्युनिअर टेलिकॉम ऑफिसर (इलेक्ट्रिकल) (JTO-E): 132 जागा ज्युनिअर टेलिकॉम ऑफिसर   (सिव्हिल)    (JTO-C): 66 जागा OBC         SC               ST             Total JTO-E    […]

Continue Reading
ls-polls-union-minister-gets-voting-machine-direction-changed-to-suit-vastu-in-karnataka_170414054134

विधानसभा निवडणूक – राजस्थान आणि तेलंगणामध्ये आज मतदान

राजस्थान आणि तेलंगणामध्ये आज मतदानाला सुरुवात होत आहे.तेलंगणमध्ये ११९ तर राजस्थानमध्ये विधानसभेच्या १९९ जागांसाठी मतदान होणार आहे. राजस्थानात मुख्यमंत्री वसुंधरा राजेंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.राजस्थानमध्ये वसुंधरा राजे सरकारसमोर सत्ता टिकवण्याचे आव्हान आहे. अखेरच्या दिवसांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यात अनेक सभा घेतल्या. सत्तांतराचा इतिहास असलेल्या राज्यात काँग्रेसनंही आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. त्यामुळे कौल नेमका […]

Continue Reading
nilesh-rane-social

निलेश राणेंचे सोशल मीडिया वरून कोळेगाव मधील युवकांच्या कार्याला समर्थन

कोळेगाव प्रतिनिधी  : नुकतेच माळशिरस तालुक्यातील कोळेगाव मध्ये महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या शाखेचे उदघाट्न झाले. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस माजी खासदार मा.निलेश राणे यांचे जवळचे सहकारी असलेले एसएनपी सॉफ्टवेअर चे प्रमुख नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोळेगाव येथे त्यांच्या गावा मधील युवक वर्गाने या शाखेची स्थापना केली . गावाच्या विकासात हातभार लावणे आणि गावातील इतर समस्या सोडविण्याच्या […]

Continue Reading
mungantiwar-e1525538657534

तुमचे वन्य व प्राणिप्रेम मान्य, पण मला हल्ल्यात मृत पावलेल्या महिलांचाही विचार करावा लागतो : मेनका गांधी

मुंबई: केंद्रीय महिला व बाल कल्याण विकास मंत्री मेनका गांधी यांना राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जोरदार प्रत्त्युत्तर दिले आहे. तुमचे वन्य व प्राणिप्रेम मान्य, पण मला हल्ल्यात मृत पावलेल्या महिलांचाही विचार करावा लागतो, अशा शब्दांत मेनका गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. मेनका गांधी महिला व बाल कल्याण विकास मंत्री आहेत. मात्र, प्राणीप्रेमी असलेल्या मेनकांना वाघिणीच्या […]

Continue Reading
CM

मोदींना पाठिंबा नसेल तर मावळ आणि शिरूरमधून भाजपचे खासदार निवडून आणणार:मुख्यमंत्र्यांनी सेनेला ठणकावले

पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीत मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देणारेच खासदार निवडून आणू. शिवसेनेने मोदींना पाठिंबा दिला तर ठीक, अन्यथा येथून भाजपचे खासदार निवडून आणू, अशा स्पष्ट शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला ठणकावले. शिवसेनेने भाजपसोबत लोकसभेला युती केल्यास मावळ व शिरूर या दोन्ही जागा शिवसेनेच्या विद्यमान खासदारांना सोडण्यात येतील, […]

Continue Reading