bjp_flag_01_750

भाजपला आणखी एका मित्रपक्षाशी युती करण्यात यश

प्रतिनिधी : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने शिवसेनेपाठोपाठ आणखी एका मित्रपक्षाशी युती करण्यात यश मिळवले आहे. अण्णाद्रमुक आणि भाजपने मंगळवारी तामिळनाडू व पुद्दुचेरीमध्ये लोकसभा निवडणूक एकत्रितरित्या लढवणार असल्याचे जाहीर केले. तामिळनाडूमध्ये भाजप आणि सत्ताधारी एआयएडीएमके पक्षांमध्ये आघाडी झाली असून, दोन्ही पक्ष आगामी लोकसभा निवडणूक एकत्र येऊन लढणार आहेत. तसेच तामिळनाडू विधानसभेच्या 21 जागांवर होणाऱ्या पोटनिवडणुकीमध्ये भाजप […]

Continue Reading
_1528250231

अमित शाह आज मुंबईत, युतीची घोषणा केली जाण्याची शक्यता

मुंबई प्रतिनिधी :लोकसभा निवडणुकीपूर्वी युतीवरुन शिवसेना आणि भाजपात असलेले मतभेद अखेर दूर झाल्याचे समजते. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे आज (सोमवारी) मुंबईत येणार असून ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे समजते. या भेटीनंतर शिवसेना- भाजपाकडून संयुक्त पत्रकार परिषदेत युतीची अधिकृत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून युतीबाबत आणि शिवसेनेच्या […]

Continue Reading
ul3i603o_sharad-pawar_625x300_30_August_18

शरद पवार लोकसभेच्या रिंगणात, माढामधून लढणार

मुंबई प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार अखेर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार हे आता स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत गुरुवारी मुंबईत पक्षाचे वरिष्ठ नेते व पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. बैठकीत काँग्रेसबरोबर आतापर्यंत जागावाटपाबाबत झालेल्या वाटाघाटी, पक्षाच्या वाट्याला येणारे मतदारसंघ, काही जागांबाबत निर्माण झालेल पेच,इत्यादी मुद्द्यांवर चर्चा झाली . माढा […]

Continue Reading
02adaf3d21b79f8c7ac55352c7a9615d

महाआघाडीचा फॉर्म्युला, मित्रपक्षांना आठ जागा सोडण्याची तयारी

मुंबई प्रतिनिधी : लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे महाराष्ट्रातील जागावाटप अंतिम झाले.राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यातील चर्चेनंतर हा निर्णय झाला.मित्रपक्षांना आठ जागा सोडण्याची आघाडीची तयारी आहे. मात्र महाआघाडी न झाल्यास काँग्रेस 26 तर राष्ट्रवादी काँग्रेस 22 जागा लढण्याची शक्यता आहे. मित्रपक्षांना आठ जागा सोडण्याची तयारी दोन्ही […]

Continue Reading
fb logo

नोकरीची संधी – SNP Handicrafts या कंपनीमध्ये कमिशन बेसिसवर पार्ट टाईम मार्केटिंग एझेकुटिव्हची भरती

रोजगार वृत्त – SNP Handicrafts या कंपनीसाठी कमिशन बेसिसवर पार्ट टाईम मार्केटिंग एझेकुटिव्हची गरज आहे. इच्छुक तरुण – तरुणींनी खालील व्हॅट्सऍप क्रमांकावर आपले नाव,शिक्षण,कामाचा अनुभव आणि पत्ता द्यावा. शिक्षणाची अट नाही. इच्छुक उमेदवारास कंपनीचा टी-शर्ट आणि नावाचे व्हिजिटिंग कार्ड दिले जाईल. व्हाटसऍप क्रमांक – ९९६०८५७५८१ Share on: WhatsAppShare on Social Media0

Continue Reading
parliament

१६व्या लोकसभेचा कार्यकाळ आज समाप्त

प्रतिनिधी : १६व्या लोकसभेचा कार्यकाळ आज (दि.१३) समाप्त होत आहे. त्यानंतर काही दिवसातंच लोकसभा निडणुकांचे बिगुल वाजणार आहे. दरम्यान, निवडणुकीनंतर जे सरकार स्थापन होईल त्यानंतर १७ व्या लोकसभेचा कार्यकाळ सुरु होईल. तत्पूर्वी सोळाव्या लोकसभेचा आढावा घेतल्यास या लोकसभेबरोबरच कायदा करण्यासाठी मांडण्यात आलेली अनेक विधेयके आणि संसदीय समितीचे अहवाल रद्द होण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे तीन तलाक […]

Continue Reading
shivsena-bjp-horsee

शिवसेनेची युतीसाठी नवीअट,भाजपसमोर १९९५ च्या जागावाटपाचा प्रस्ताव

मुंबई प्रतिनिधी : शिवसेनेसोबत युती करण्याचे प्रयत्न भाजपकडून होत आहेत. सोमवारी भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी युतीबाबत फोनवरुन चर्चा केली.या चर्चेत शिवसेनेनं ‘मोठा भाऊ’ होण्याचा आग्रह कायम ठेवला असून १९९५च्या जागावाटपाचा प्रस्ताव भाजपसमोर ठेवल्याची माहिती मिळत आहे. लोकसभा निवडणुकीत युती करायची असेल तर आधी विधानसभेचं जागा वाटपाचं सूत्र निश्चित करा, […]

Continue Reading
images_1521279663629_Raj_Thakrey_and_Sharad_Pawar

मनसेचे महाआघाडीतील स्थान नाकारलं, राज ठाकरेची कृष्णकुंजवर नेत्यांसोबत बैठक

मुंबई प्रतिनिधी : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कृष्णकुंजवर लोकसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी नेत्यांची बैठक बोलावली असून मनसे नेते आणि पदाधिकारी बैठकीला उपस्थित आहेत. निवडणुकीपर्यंत राज ठाकरे आमच्यासोबत रहातील असे वाटत नसल्याचे सांगत मनसेला महाआघाडीमध्ये स्थान नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले होते. याच पार्श्वभूमीवर पर्यायांचा विचार करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आल्याचे वृत्त […]

Continue Reading
Electronic-Voting-Machine-EVMs

रायगड ग्रामपंचायत निवडणूक- अर्ज छाननी 11 फेब्रुवारी तर मतदान 24 फेब्रुवारी

अलिबाग प्रतिनिधी :रायगड जिल्हातील नव्वद ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्यपदाच्या निवडणुकीसाठी दोन हजार सातशे बत्तीस अर्ज दाखल झाले आहेत. त्यात सरपंच पदासाठी ३७४ व सदस्य पदासाठी २३५८ अर्ज प्राप्त झाले आहेत. मार्च २०१९ मध्ये मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित झालेल्याअलिबाग तालुक्यातील आंबेपूर,आगारसुरे,कावीर, कुरकुंडी-कोलतेंभी, कुर्डुस, कुसूंबले,चरी, चिंचोटी, बामणगांव, बेलकडे, बेलोशी, बोरघार, सुडकोळी, पोयनाड, ढवर, ताडवागले, थळ, धोकवडे, […]

Continue Reading
ul3i603o_sharad-pawar_625x300_30_August_18

माढ्यातून शरद पवार लोकसभेच्या रिंगणात उतरण्याचे संकेत ?

पुणे प्रतिनिधी : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे पुन्हा एकदा लोकसभेच्या रिंगणात उतरण्याचे संकेत असून, माढा या मतदारसंघातून ते निवडणूक लढवतील, अशी जोरदार राजकीय चर्चा आज रंगली. लोकसभा लढवावी, अशी कार्यकर्त्यांची इच्छा असून, अद्याप निर्णय घेतलेला नाही; पण विचार नक्‍कीच करेन, असे वक्‍तव्य करून शरद पवार यांनीही या चर्चेला अधिकच बळकटी दिली आहे. आगामी निवडणूकीच्या […]

Continue Reading