a891bb0f49522498ce586382d0072fba

गोरेगाव आरे कॉलनीत धक्कादायक प्रकार, विहिरीत दोन मुलींचा मृतदेह सापडल्याची घटना

गोरेगाव आरे कॉलनीत धक्कादायक प्रकार घडला. विहिरीत दोन मुलींचा मृतदेह सापडल्याची घटना मंगळवारी रात्री समोर आली आहे. या दोघींनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. सुनिता किसन आगे (१७) आणि प्रविणा गणपत रावते (१६) अशी त्या दोन मुलींची नावे आहेत. मंगळवारी रात्री गोरेगाव आरे कॉलनीतील खंबाटा पाड्यात हा धक्कादायक प्रकार घडला त्यानंतर स्थानिकांनी अग्निशमन […]

Continue Reading
nilesh-rane-social

निलेश राणेंचे सोशल मीडिया वरून कोळेगाव मधील युवकांच्या कार्याला समर्थन

कोळेगाव प्रतिनिधी  : नुकतेच माळशिरस तालुक्यातील कोळेगाव मध्ये महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या शाखेचे उदघाट्न झाले. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस माजी खासदार मा.निलेश राणे यांचे जवळचे सहकारी असलेले एसएनपी सॉफ्टवेअर चे प्रमुख नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोळेगाव येथे त्यांच्या गावा मधील युवक वर्गाने या शाखेची स्थापना केली . गावाच्या विकासात हातभार लावणे आणि गावातील इतर समस्या सोडविण्याच्या […]

Continue Reading
nilesh-rane

तरुणाईचे प्रेरणास्थान असलेल्या निलेश राणेंचा वृद्धांनाही तेवढाच आधार

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस आणि माजी खासदार मा . निलेश राणे हे महाराष्ट्रातील तरुण आणि युवक वर्गाचे आयडॉल आहेत . त्यांच्या देखण्या वक्तिमत्वाला आणि तडपदार अंदाजाला पाहून तरुणाईला त्यांची भुरळ पडते . देशाचा विकास हा देशाच्या तरुण आणि युवा वर्गावर अवलंबून असल्याने निलेश राणेंनी सुद्धा नेहमीच आपल्या शेत्रात तरुण वर्गाला केंद्रबिंदु ठरवत समाजकार्यातून त्यांचा विकास […]

Continue Reading
sarsoli

सारसोली प्रिमीयर लीग मधून मिळणार लाखो रुपयांची बक्षिसे

रोहा तालुक्यातील सारसोली येथे ‘सारसोली चषक २०१९’ या क्रिकेट स्पर्धेचे भव्य आयोजन केले जाणार आहे. आपल्या देशाचे क्रिकेट वेड पाहता दरवेळेसप्रमाणे यंदाही सारसोली प्रिमीयर लीग ला क्रिकेटप्रेमी आणि खेळाडू यांचा भरपूर प्रतिसाद असेल यात शंका नाही . २०१९ मधल्या मकरसंक्रातीच्या शुभमुहूर्तावर या स्पर्धेचे उदघाट्न केले जाणार आहे.खेड्यापाड्यातील क्रिकेट खेळाडूंचा विकास आणि त्यांची दखल घेण्यासाठी सारसोली […]

Continue Reading
sureshprabhu

शेतीचा कचरा कमी करण्यासाठी नवनवीन कल्पनांची आवश्यकता : सुरेश प्रभु

मुंबई: वाणिज्यमंत्री सुरेश प्रभु यांनी शुक्रवारी सांगितले की, भारताला शेतीविषयक उत्पादनांचा अपव्यय कमी करण्यासाठी कृषी क्षेत्रामध्ये नवकल्पनांची आवश्यकता आहे. जगात भारत दुसऱया क्रमांकाचा सर्वात मोठा कृषी उत्पादक देश असूनही भारतात 30 टक्के भाज्या, फळे आणि इतर वस्तू मिळत नाहीत . या नुकसानास कमी करण्यासाठी आम्हाला नवकल्पनाची गरज आहे, असे अँग्री स्टार्टअपद्वारे आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय परिषद […]

Continue Reading
prthviraj

माजी मुख्यमंत्री ,आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस घेणार कार्यकर्ता मेळावा

मंबई : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री,आमदार मा . श्री . पृथ्वीराज चव्हाण आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री मा .श्री . मिलिंद देवरा यांनी २०१९ मधील होण्याऱ्या लोकसभा निवडणुकांची मोट बांधण्याच्या दृष्टिकोनातून येत्या रविवारी दि . १८-११-२०१८ रोजी ३१ व्या दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ आणि १८४ व्या भायखळा विधानसभा मतदारसंघातल्या काँग्रेसचे बुथ  अध्यक्ष, बुथ प्रतिनिधी व सक्रीय कार्यकर्त्यांचा […]

Continue Reading
road

माळशिरस तालुक्यातील सांगोला -अकलूज रस्ता बनतोय मृत्यूचा सापळा

कोळेगाव प्रतिनिधी : सांगोला ते अकलूज हा प्रमुख महामार्ग असतानाही सत्तारूढ पक्षाचे याकडे दुर्लक्ष होत आहे ,अकलूज पासून कोळेगाव पर्यंत रस्त्याच्या दुरुस्तीकरणाचे काम मागील २ वर्षांपासून रेंगाळले आहे ,प्रमुख महामार्ग असल्यामुळे मोठ्या प्रमाणात इतर राज्यातील तसेच आसपासच्या शहरातील अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात रेलचेल असते त्याचबरोबर या भागात साखर कारखाने असल्यामुळे ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर आणि […]

Continue Reading
manoj-jamsutkar-birthday

माजगाव ताडवाडी चे मा. नगरसेवक मनोज जामसुतकर यांच्या वाढदिवसाचा अभीष्टचिंतन सोहळा उत्साहात पार .

मंबई : राजकारणाच्या पलीकडे जाऊन मैत्रीचे ऋणानुबंध जपणारे ,आपल्या निस्वार्थ समाजसेवेने लाखो लोकांच्या हृदयात स्थान मिळवणारे ,गोरगरीब जनतेचे वाली, कामगारनेते ,लोकहितवादी ,मा. नगरसेवक श्री.मनोज पांडुरंग जामसुतकर यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त माजगाव ताडवाडी येथील बीआएटी चाळ क्र . ११ येथे दि . १२-११-१८ रोजी सायं . ६ वाजता अभीष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन केले होते . सत्ता असो […]

Continue Reading
k.k.mandal

के. के. मोदी वाडी दीपोत्सव मंडळ शिवडी येथे मनोज जामसुतकर यांचा वाढदिवस मोठ्या उत्सहात साजरा

मुंबई : के. के. मोदी वाडी दीपोत्सव मंडळ शिवडी या मंडळाने माजी नगरसेवक मनोज जामसुतकर यांचा ५० वा वाढदिवस मोठ्या उत्सहात साजरा केला . विध्यमान नगरसेविका सौ . सोनम मनोज जामसुतकर आणि माजी नगरसेवक मनोज जामसुतकर यांनी या वेळी येथील प्रसिद्ध देवस्थान महालक्ष्मी मातेच्या मंदिरात जाऊन आशीर्वाद घेतला . याप्रसंगी के. के. मोदी वाडी दीपोत्सव मंडळाच्या […]

Continue Reading
manoj-jamsutkar

माजी नगरसेवक मनोज जामसुतकर यांच्या वाढदिवसानिमित्त फळे वाटपाचा कार्यक्रम

मुंबई :  काँग्रेसचे माजी नगरसेवक मनोज जामसुतकर यांच्या  ५० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून मुंबई येथील नायर हॉस्पिटल मध्ये  फळे वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला . नगरसेविका सौ . सोनम मनोज जामसुतकर आणि माजी नगरसेवक मनोज जामसुतकर यांनी हॉस्पिटल मधील रुग्णांची आस्थेने चौकशी करून त्यांना फळे वाटप केली तर हॉस्पिटल मधील रुग्णांनीही जामसुतकारांना सदिच्छा व आशीर्वाद दिला […]

Continue Reading