nilesh rane kopardi

त्या शूर मावळ्यांचा निलेश राणे यांच्या हस्ते भव्यदिव्य सत्कार

चिपळूण (✍🏻कुमार चव्हाण ) : कोपर्डी बलात्कार प्रकरणातील नराधमांवर भर कोर्टात हल्ला करणाऱ्या बाबूराव वाळेकर, राजेंद्र जऱ्हाड, अमोल खुणे, गणेश खुणे या चार शिवबा संघटनेच्या मावळ्यांचा भव्यदिव्य कौतुक सोहळा दि. ८ आॅगस्ट रोजी पराडा (ता. आंबड, जि. जालना) येथे पार पडला. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी खा. निलेश राणे होते. यावेळी या चार शूर मावळ्यांचा सत्कार […]

Continue Reading
Narayan Rane

यूपीएससी गुणवंत सत्कार सोहळ्याला माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे प्रमुख पाहुणे

मुंबई – युवा उत्थान फाऊंडेशन या सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेने गतवर्षी प्रमाणे याही वर्षी केंद्रीय नागरी सेवा परीक्षेत उत्तुंग यश मिळवलेल्या उमेदवारांचा सत्कार सोहळा आयोजित केला आहे. या सत्कार सोहळा आणि मार्गदर्शन कार्यक्रमाला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक – अध्यक्ष, खासदार श्री. नारायण राणे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार […]

Continue Reading
Kiki-Challenge-Virar

‘किकी चॅलेंज’ पडले महागात, विरारमधून तीन तरुणांना अटक

किकी चॅलेंज म्हणून या तरूणांनी रेल्वेस्थानकात स्टंट केले होते.विरारमधल्या रेल्वे स्थानकामध्ये किकी चॅलेंजमध्ये स्टंट करणाऱ्या तिघांना रेल्वे कोर्टाने एक अनोखी शिक्षा सुनावली आहे. या मुलांनी आता रेल्वे स्थानकांमध्ये स्टंट करणं कसं धोकादायक आहे याचा प्रचार करावा तसंच रेल्वे स्थानकाची सफाई करावी अशी शिक्षा दिली आहे. तीन दिवस त्यांना हे काम करावं लागणार असून किकी चॅलेंजचा […]

Continue Reading
ghatkoper

घाटकोपर बॉम्बस्फोट : फरार आरोपीला औरंगाबादमधून अटक

2002मध्ये झालेल्या मुंबई घाटकोपर बॉम्बस्फोटातील आरोपीला अखेर औरंगाबादमध्ये अटक करण्यात आली आहे. गुजरात एटीएस पथकाकडून ही अटक करण्यात आली आहे. घाटकोपर बॉम्बस्फोटात अब्दुल रहमान शेख हा आरोपी फरार होता. पोलीस त्याचा कसून तपास करत होती. अखरे त्याच्या मुसक्या आवळण्य़ात गुजरात एटीएस पथकाला यश आलं आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, याह्या अब्दुल रहमान शेख असं अटक करण्यात […]

Continue Reading
714806-maharshtra-govt-office

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संपाचा आज दुसरा दिवस

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा आज दुसरा दिवस आहे. सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी राज्यातील सुमारे १७ लाख सरकारी कर्मचाऱ्यांनी संप सुरू केलाय. कर्मचारी मोठ्याप्रमाणात संपामध्ये सहभागी झाले. सरकारी कार्यालयं, महसूल विभाग, महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी सगळेच संपामध्ये हिरीरीनं सहभागी झालेत. रूग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी आणि परिचारीका संपावर आहेत. त्यामुळे रूग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. […]

Continue Reading
24_07_2018-morcha1_18235125

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ९ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक

सकल मराठा समाजातर्फे ९ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे.मात्र या बंदमध्ये मुंबई आणि ठाण्याचा समावेश नसणार आहे. यासोबत परळीलाही वगळण्यात आलं आहे. पोलिसांसोबत झालेल्या बैठकीनंतर मराठा समनव्यक समितीने हा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मराठा आरक्षणासाठी संपूर्ण राज्यभरात ९ ऑगस्टला आंदोलन होणार आहे. मराठा आंदोलक आणि ठाणे पोलिसांची आज (बुधवार) […]

Continue Reading
mantralaya_1_0

आज राज्य सरकारी कर्मचारी संपावर

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, ही अधिकारी आणि कर्मचारी संघटनांची प्रमुख मागणी आहे; परंतु त्याबाबत निर्णय घेण्यात राज्य सरकार सातत्याने विलंब करीत आहे, अशी त्यांची तक्रार असून राज्य सरकारी आणि जिल्हा परिषद कर्मचारी संघटनांनी मंगळवारपासून तीन दिवसांचा संप पुकारला आहे.. सातव्या वेतन आयोगाबरोबरच सरकारी कार्यालयांना पाच दिवसांचा आठवडा करावा ही एक महत्त्वाची […]

Continue Reading
nilesh rane marath arakshan

समाजासाठी काही पण..

संतोष कांगणे काल मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांनी समन्यवयक , राजकारणी , विचारवंत , संशोधक , कलाकार ह्या सर्वांना मराठा आरक्षणवार चर्चा करण्यासाठी व सरकारची भूमिका जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी सह्याद्री अतिथी गृहावर चर्चा आयोजित केली होती. हाताच्या बोटावर मोजण्या इतके लोक त्या चर्चासत्राला उपस्तित होते. याचा अर्थ काय समजायचा ? हातावर मोजण्या इतक्याच लोकाना आरक्षण हवे आहे […]

Continue Reading
nilesh rane hatkhamba

निलेश राणे यांनी मुंबई गोवा हायवे रोखला

मराठा आरक्षणासाठी रत्नागिरीत सकल मराठा समाजासोबत युवानेते निलेश राणे रस्त्यावर उतरले आहेत . रत्नागिरी मधील हाथखंबा येते माजी खासदार निलेश राणे सकल मराठा बांधवांच्या खांद्याला खांदा लावून रस्त्यावर उतरले आहेत . मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी शांततेत सदर आंदोलन सुरु आहे . निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली पुकारलेल्या रास्ता रोकोला रत्नागिरीकरांनी चांगला प्रतिसाद देत सकल मराठा […]

Continue Reading
2017_5$largeimg12_Friday_2017_232415022

सांगली-जळगावमध्ये मतमोजणीला सुरुवात

सांगली आणि जळगाव महापालिका निवडणुकीची आज मतमोजणी होत आहे. सांगलीत ७८ जागांसाठी ६२.१७ टक्के मतदान झालं. सांगलीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सत्ता मिळण्याचा अंदाज आहे. तर जळगावात कमळ फुलण्याची शक्यता आहे. जळगाव महापालिकेच्या ७५ जागांसाठी ५५.७२ टक्के मतदान झालं. जळगावात मुख्य लढत भाजप आणि शिवसेनेत होत आहे. या निवडणुकीत भाजपला चाळीस ते पंचेचाळीस जागा मिळतील, अशी […]

Continue Reading