thai-1-1

अडकलेल्या फुटबॉल संघाला गुहेतच देणार पोहोण्याचे प्रशिक्षण

थायलंडच्या चियांग राय प्रांतातील गुहेमध्ये अडकलेल्या थायलंडच्या संपूर्ण किशोरवयीन फुटबॉल संघाचा तब्बल नऊ दिवसांनी शोध लागला असला तरी त्यांच्या बचावकार्यातील अडथळे अद्याप संपलेले नाही. ११ दिवस उजाडला तरी हा संघ आणि प्रशिक्षक सारे गुहेतच अडकले आहेत. अरुंद वाट आणि त्यातही पाण्याचा वेगवान प्रवाह यामुळे बचावकार्यात अडथळे निर्माण होत आहेत. यावर उपाय म्हणून बचाव पथकानं नवीन […]

Continue Reading
download (4)

भारताने मालदीवला धडा शिकवला

भारत आणि मालदीवमधील राजकीय संबंध गेल्या काही काळापासून तणावपूर्ण बनले आहेत. त्यातच मालदीव सरकारकडून विविध मुद्द्यांवर भारताला डिवचण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे भारताने उचललेले हे पाऊल म्हणजे भारतीय हितसंबंधांविरुद्ध भूमिका घेणाऱ्या मालदिवविरोधातील पहिली दंडात्मक कारवाई मानली जात आहे. भारताने इंडोनेशियाला मतदान करण्याचे संकेत दिल्यानंतर अनेक देशांनी मालदीवला मतदान न करण्याचा निर्णय घेतला. आपल्याकडे 60 देशांचा […]

Continue Reading
280089-216028-siberia-shopping-mall1

रशिया सायबेरियात शॉपिंग सेंटरला भीषण आग, ६४ लोकांचा मृत्यू

रशियातील सायबेरिया शहरातल्या कॅमरोव्हो भागात एका शॉपिंग सेंटर भीषण आग लागून ६४ जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर अनेक जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.अग्निशमन दलाचे कर्मचारी बराच वेळ आग विझविण्याचा प्रयत्न करत होते. स्थानिक प्रसारमाध्यमांकडून मिळालेल्या माहितीनुसार विंटर चेरी मॉलच्या चौथ्या मजल्यावरून ही आग सुरू झाली. जिथं एक एंटरटेन्मेंट कॉम्प्लेक्स आणि चित्रपटगृह आहे. आग लागली […]

Continue Reading
Afghanisyan-2

काबूलमध्ये आत्मघातकी हल्ला,२६ जणांचा मृत्यू

अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथे आज (दि.२१) झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात किमान २५ जण ठार तर सुमारे १८ जण जखमी झाले. आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.हा हल्ला राजधानी़तील एका शिया धार्मिक स्थळावर करण्यात आला. हल्लेखोर घटनास्थळी चालत आल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली जात आहे. राजधानीत लोक पारसी वर्षांची सुट्टी एन्जॉय करत असतानाच हा […]

Continue Reading
Stephen-Hawking

भौतिकशास्त्रज्ञ प्रा. स्टीफन हॉकिंग यांचं निधन

जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे केंब्रिजमध्ये निधन झाले. वयाच्या ७६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. स्टीफन हॉकिंग यांचा जन्म इंग्लंड येथील ऑक्सफर्ड येथे ८ जानेवारी १९४२ रोजी झाला. त्यांचे वडील डॉ. फ्रँक हॉकिंग हे जीवशास्त्राचे संशोधक होते. तर त्यांची आई वैद्यकीय संशोधन सचिव होती. त्यामुळे संशोधनाचे बाळकडू त्यांना घरातूनच मिळाले. ऑक्सफर्ड विद्यापीठातून भौतिकशास्त्रात अव्वल […]

Continue Reading
127045f60e2104e9d3adaa25b8e1be97

नेपाळमध्ये बांगलादेशी प्रवासी विमानाला अपघात

नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये बांगलादेशच्या यूएस-बांग्ला या खासगी प्रवासी विमानाला अपघात झाला.बांग्लादेशी एअरलाइन्सचं अमेरिका ते बांगलादेश दरम्यानचं विमान त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरत असताना धावपट्टीवरून घसरलं आणि विमानतळाच्या पूर्व भागात कोसळलं. स्थानिक मीडियानुसार, सोमवारी दुपारी हा अपघात झाला. विमान ढाक्याहून काठमांडूला येत होतं. हे विमान दुपारी २ वाजून २० मिनिटांनी लँड करणार होतं.विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी या अपघातात अनेक […]

Continue Reading
698a738200fb3c1c78874f1f74027335

सीरियात रशियाच्या प्रवासी विमानाचा अपघात,32 जणांचा मृत्यू

रशियाच्या एका प्रवासी विमानाचा मंगळवारी सीरियाच्या विमानतळावर लँड होत असताना अपघात झाला. या अपघातात 32 जणांचा मृत्यू झाला आहे. रशियाच्या संरक्षण विभागाने ही माहिती दिली. सीरियाच्या खमीमिन विमानतळावर विमान लँड होत असताना हा अपघात झाला. या विमानात 26 प्रवासी आणि सहा क्रू मेंबर होते. विशेष म्हणजे, या विमानतळाला यापूर्वीच एअर स्ट्राईक म्हणून घोषित करण्यात आले […]

Continue Reading
f400d1e462b27b2e8211b27e4b150970

लवकरच सार्वजनिक वाहतूक सेवा मोफत उपलब्ध करण्याचा जर्मनी सरकारचा निर्णय

जर्मनी सरकारने देशातील वायू प्रदूषण कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.ऑटोमोबाईल क्षेत्रातील दिग्गज देशांपैकी एक असणाऱ्या जर्मनीमध्ये नागरिक मोठ्या प्रमाणात खाजगी चारचाकी गाड्यांचा वापर करतात. त्यामुळे देशासमोर वायू प्रदूषणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. श्वसनाशी संबंधीत आजारांचे प्रमाण वाढल्याचेही दिसून आले आहे. म्हणूनच आता सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मोफत उपलब्ध करून गाड्यांचा वापर कमी करण्यासाठी नागरिकांना प्रवृत्त […]

Continue Reading
florida

अमेरिकेत माजी विद्यार्थ्यांचा अंधाधुंद गोळीबार

अमेरिकेत फ्लोरिडामध्ये एका शाळेत बुधवारी माजी विद्यार्थ्याने गोळीबार केला आहे.शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असलेल्या एकाने शाळेत प्रवेश केला आणि त्याने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात सुमारे १७ जण ठार तर अनेकजण जखमी झाले. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता अधिकारी व्यक्त करत आहेत. ज्या विद्यार्थ्याने गोळीबार केला तो शाळेचा माजी विद्यार्थीच निघाला. निकोलस क्रूझ असे या संशयित आरोपीचे नाव आहे. […]

Continue Reading
7d9eda5e28551d15a68e6568c6255b65

अमेरिकेत गुन्हेगार ठरलेल्या भारतीय वंशाच्या व्यक्तीला देहदंडाची शिक्षा

अमेरिकेमध्ये गुन्हेगार ठरलेल्या भारतीय वंशाच्या पहिल्या व्यक्तीला देहदंड होणार आहे. भारतीय आजी-नातीच्या अपहरण आणि हत्येप्रकरणी रघुनंदन यंदमुरीला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. २३ फेब्रुवारी २०१८ रोजी रघुनंदनला फाशी देण्याचं स्थानिक प्रशासनाकडून निश्चित करण्यात आलं आहे. ३१ वर्षीय रघुनंदनने ६१ वर्षीय भारतीय महिलेसह सान्वी या तिच्या १० महिन्यांच्या नातीची अपहरण करुन हत्या केली होती. २०१४ मध्ये […]

Continue Reading