pataakha-poster

विशाल भारद्वाज दिग्दर्शित ‘पटाखा’ या चित्रपटातील नवे गाणे रिलीज

विशाल भारद्वाज दिग्दर्शित ‘पटाखा’ या चित्रपटातील नवे गाणे ‘हॅलो हॅलो’ रिलीज करण्यात आले आहे. ‘छैय्या छैय्या’ गर्ल मलाईका अरोरा या गाण्याच्या निमित्ताने बऱ्याच काळानंतर पुन्हा एकदा आयटम साँगमध्ये थिरकताना दिसणार आहे. छैय्या छैय्या, मुन्नी बदनाम हुई, अनारकली डिस्को चली हे मलाईकाचे आयटम साँग हीट ठरले आहेत. मलाईका पहिल्यांदाच मधुर आवाज असलेल्या रेखा भारद्वाज यांच्या आयटम […]

Continue Reading
Top-5-Marathi-TV-shows-Peoples-TRP-chart-for-August-2017

‘माझ्या नवऱ्याची बायको’ राधिका बनणार गुरुनाथच्या कंपनीची मालकीण

‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका रसिक प्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः राज्य करतेय. आजवर टीआरपीचे नवे उच्चांक या मालिकेने प्रस्थापित केले आहेत. आपल्या नवऱ्यावर मनापासून प्रेम करणारी, ‘स्वावलंबी’ राधिका, राधिकाच्या नवऱ्याला आपल्या तालावर नाचवणारी ‘नखरेल’ शनाया आणि राधिका-शनायाच्या कचाट्यात सापडलेला ‘बिचारा’ गुरुनाथ, या तिघांची अफलातून केमिस्ट्री हेच या मालिकेच्या यशाचं गमक आहे. दिवसेंदिवस रंगत जाणाऱ्या मालिकेने प्रेक्षकांच्या […]

Continue Reading
mulk-nt_5b606aae69de2

मुल्क’आज प्रदर्शित

अनुभव सिन्हा यांचा ‘मुल्क’ हा चित्रपट आज प्रदर्शित झाला. ऋषी कपुर, तापसी पन्नू, प्रतीक बब्बर, आशुतोष राणा यांच्या मुख्य भूमिका असणारा हा चित्रपट दहशतवादाच्या विळख्यात सापडलेल्या एका कुटुंबाची कथा आहे.वाराणसीमधील एका सामान्य मुस्लीम कुटुंबात वाढलेल्या शाहिदवर एका प्रकरणामुळे दहशतवादी हा ठप्पा बसतो. ज्याची झळ संपूर्ण कुटुंबाला लागते. रोज हिंदू कुटुंबांच्या सानिध्यात राहणाऱ्या या मुस्लीम कुटुंबाकडे […]

Continue Reading
Amitabh-bachchan-647x330

बीग बी आजच्या दिवसाला मानतात पुनर्जन्म

बिग बी अमिताभ बच्चन आजच्या दिवसाला अर्थात २ ऑगस्टला पुनर्जन्मचं मानतात कारण मृत्यूच्या दारातून अमिताभ बच्चन परतल्याच्या या घटनेला आज ३६ वर्षे पुर्ण झाली.कुली चित्रपटाच्या चित्रिकरणावेळी मारामारीच्या दृश्यादरम्यान अमिताभ बच्चन गंभीर जखमी झाले होते. केवळ चाहत्यांच्या प्रार्थना आणि शुभेच्छांमुळे मी जिवंत आहे अशी भावना व्यक्त करत ट्विटरवरुन चाहत्यांप्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. हे ऋण मी […]

Continue Reading
Sonali-Bendre-644x362

सोनाली बेंद्रे कॅन्सरने त्रस्त

बॉलीवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिच्याबद्दल एक धक्कादायक माहिती मिळाली आहे. की सध्या ती कॅन्सर या दुर्धर आजाराने ग्रस्त असून, न्यॉर्कमध्ये ती उपचार घेत आहे. या संदर्भातील ही माहिती स्वतः सोनाली बेंद्रेनेच ट्विटद्वारे दिली आहे. तीने यामध्ये म्हटले आहे की, तिला हाय ग्रेड कॅन्सर झाला आहे. या आजाराबद्दल तिला कसलीही कल्पना माहिती नव्हती. ‘डॉक्टरांच्या सांगण्यानुसार मी […]

Continue Reading
43468-sanju-poster

संजूने बनवला नवा रेकॉर्ड

अभिनेता संजय दत्त यांच्या जीवनावर आधारित ‘संजू’ चित्रपटाने बॉक्स अॉफिसवर दमदार कमाई केली आहे. ‘बाहुबली 2’ चा रेकॉर्ड मोडत ‘संजू’ एकाच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. चित्रपट रिलीज झाल्यानंतर तिसऱ्या दिवशीच संजूने 46.71 कोटी रूपयांची कमाई केली. तो देशातील सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. संजू चित्रपटाने 3 दिवसात 120 कोटींपेक्षा जास्त […]

Continue Reading
sanju-7

जाणून घ्या, ‘संजू’ या चित्रपटाची पहिल्या दिवसाची कमाई

पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर संजय दत्तचा चरित्रपट असलेल्या ‘संजू’ चित्रपटाने काही विक्रम प्रस्थापित केले आहेत. रणबीर कपूरच्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ३४.७५ कोटीचा गल्ला जमवला आहे. ‘संजू’ला अलिकडेच ईदला प्रदर्शित झालेल्या सलमान खानच्या ‘रेस ३’ च्या कमाईहून अधिक कमाई करण्यात यश आले आहे.’संजू’ चित्रपटाने ‘हॉलिडे नसताना… कोणताही सण नसताना आतापर्यंत पहिल्याच दिवशी उत्तम कामगिरी  केली आहे. […]

Continue Reading
thu1528724152

अक्षय कुमारचा मराठी चित्रपट ‘चुंबक’चं टीझर रिलीज

बॉलिवूडचा सुपरस्टार अक्षय कुमार प्रस्तुत पहिला मराठी चित्रपट चुंबकचा टीझर आणि पोस्टर आज रिलीज झाला आहे. या पोस्टरमध्ये चित्रपटातील तीन प्रमुख व्यक्तिरेखा प्रभावीपणे रेखाटल्या गेल्या आहेत. चित्रपटाचे हे नायक मुंबईत भारतीय रिझर्व बँकेच्या कार्यालयाच्या बाहेर एका विचित्र परिस्थितीत कसे अडकतात त्याचे अधोरेखन या पोस्टरमध्ये आहे. ‘दुष्कृत्यांचा शहेनशाह’ असे ज्याला संबोधले जाते तो मोबाइल मॅकेनिक ‘डिस्को’, […]

Continue Reading
John-Abraham-Satyamev-Jayat

जॉन अब्राहमच्या ‘सत्यमेव जयते’चा ट्रेलर रिलीज

नुकताच जॉन अब्राहमच्या आगामी ‘सत्यमेव जयते’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. या चित्रपटात बॉलिवूडचा अ‍ॅक्शन मॅन जॉन अब्राहम आणि मनोज वाजपेयी मुख्य भूमिकेत आहेत. ‘सत्यमेव जयते’च्या ट्रेलरची प्रेक्षक आतुरतेने प्रतीक्षा करत होते. हा ट्रेलर अखेर आज रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटात जॉनने भ्रष्टाचाराविरोधात लढणाऱ्या एका सीरिअल किलरची भूमिका साकारली असून तो आपल्या पित्याच्या मृत्यूचा […]

Continue Reading
3-idiots-sequel-1

रँचो, फरहान आणि राजू पुन्हा येणार.

राजकुमार हिरानी यांचा सुपरहिट चित्रपट ‘थ्री इडियट्सला प्रदर्शित होऊन नऊ वर्षे झाली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिस वर अक्षरशा धुमाकूळ केला होता. नऊ वर्षानंतर देखील अमीर खान, आर माधवन आणि शर्मन जोशी यांनी साकारलेली रँचो, फरहान आणि राजू यांची भूमिका अजूनही प्रेक्षकांच्या मनात खेळती राहिली आहे. चित्रपट दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्याकडून आपण थ्री इडियट्स -२ वर […]

Continue Reading