बारावीची परीक्षा उद्यापासून सुरू
मुंबई प्रतिनिधी : राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीची परीक्षा उद्यापासून (ता.21) सुरू होत आहेत. या परीक्षेसाठी राज्यभरातून 14 लाख 91 हजार 306 विद्यार्थी बसले आहेत. विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या वेळेपूर्वी अर्धातास म्हणजे साडेदहाच्या पूर्वी आणि दुपारच्या सत्रात अडीच पूर्वी परीक्षा केंद्रावर हजर राहायचे आहे. विद्यार्थ्यांनी मंडळाने प्रसिद्ध केलेले वेळापत्रक अधिकृत म्हणून ग्राह्य धरावे. खासगी संस्था वा व्यक्तींनी दिलेल्या […]
Continue Reading