mahashivratri2018

श्री सोमनाथ सारसोली, महाशिवरात्री यात्रा २०१८ , वर्ष ५० वे

छत्रपती शिवरायांची पवित्र भूमी म्हणजे रायगड आणि श्री धावीर महाराज देवस्थानासाठी प्रसिद्ध असलेल्या रोहा तालुक्यातील सारसोली हे एक छोटेसे गाव. रायगड जिल्ह्यातील प्रमुख शहर अलिबाग पासून रेवदंडा-रोहा मार्गावर ५० किमी अंतरावर व तालुक्याचे ठिकाण असलेले रोहा पासून रोहा- साळाव या मार्गावर सारसोली हे गाव वसलेले आहे.निसर्गाच्या सानिध्यात साधारणता १२५ -१५० कौलारू घरांच्या वस्तीचे सारसोली येथील […]

Continue Reading
hussain-dalwai-ashok-chavan

हुसेन दलवाई यांच्या ‘फ्लॉप’ सभा व अशोक चव्हाण यांचे ‘फुसके’ षडयंत्र

काँग्रेसचे जेष्ठ नेते ,जनाधार नसलेले राज्यसभेचे खासदार हुसेन दलवाई यांनी मागील शुक्रवारी सिंधुदुर्गात व शनिवारी रत्नागिरी येथे काँग्रेस जिल्हा कमिटीची सभा घेऊन स्वतः वर हसू ओढवून घेतले आहे. मोजून ५-१० लोकं सभेला आलेली असताना पोलिसांचा फौज फाटा मात्र असा काही बोलावला होता जणू काही मुख्यमंत्र्यांची बैठक असावी. रत्नागिरी व सिंधुदुर्गात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या […]

Continue Reading