lg-g7-thinq-render-android-headlines

एलजी, जी ७ स्मार्टफोन लाँच

एलजीने आपला जी ७ स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. १६ मेगापिक्सल कॅमेऱ्याचा हा फोन आहे. या फोनमध्ये अत्याधुनिक सुविधा देण्यात आल्यात. तर इंटरनल स्टोरेज माक्रोएसडी कार्डच्या मदतीने २ टीबीपर्यंत मेमरी वाढविण्यात येऊ शकते. LG चा G7+ThinQ हा स्मार्टफोन लाँच करण्यात आला असून हा स्मार्टफोन ३९,९९० रुपयांना कोणत्याही रिटेल शॉपमध्ये उपलब्ध आहे. त्याचबरोबर फ्लिपकार्डवर तो मिळू […]

Continue Reading
74779

‘अॅपल’ कंपनी बनली जगातील १७७ देशांपेक्षाही श्रीमंत

प्रसिद्ध मोबाईल ब्रॅन्ड आयफोन बनवणारी अॅपल कंपनी ही १ ट्रिलिअन डॉलर उलाढाल असलेली पहिली अमेरिकन लिस्टेड कंपनी बनली आहे. या एकट्या कंपनीचे उत्पन्न हे जगभरातील १७७ देशांच्या उत्पन्नापेक्षाही जास्त आहे. भारतीय रुपयांमध्ये कंपनीची वार्षिक उलाढाल सुमारे ६८,६२० अब्ज रुपये इतकी आहे. यावरुन हे स्पष्ट हेते की, अॅपल कंपनीची उलाढाल भारतीय अर्थव्यवस्थेच्या ३८ टक्के हिश्याऐवढी आहे. […]

Continue Reading
dn7sql95a3r_whatsapp-logo-reuters_625x300

तुम्हालाही असा मॅसेज आला असेल तर सावध राहा !

व्हॉटसअपवर’इन्कम टॅक्स भरल्यानंतर तुमच्या खात्यात पैसे जमा झालेत. पैसे किती आलेत हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा’ असा मॅसेज आल्यानंतर तुम्ही या लिंकवर क्लिक करू नका. व्हॉटसअपवर ‘इन्कम टॅक्स भरल्यानंतर तुमच्या खात्यात पैसे जमा झालेत. पैसे किती आलेत हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा’ असा मॅसेज तुम्हालाही आला असेल तर सावध राहा.कारण या […]

Continue Reading
global kokan

ग्लोबल कोकण महोत्सव २०१९ ! कोकणचा आंतरराष्ट्रीय ब्रँड

संजय यादवराव मुख्य संयोजक ग्लोबल कोकण स्वप्नभूमी , निसर्गभूमी , देवभुमी कोकण . देशातील सर्वात महत्वपूर्ण प्रदेश . निसर्ग पर्यटन , सागरी पर्यटन , साहसी पर्यटन , बॅकवॉटर पर्यटन , आधुनिक मत्स्यउद्योग , शेती , फलोद्यान , हापूस आंबा विकासाच्या प्रचंड संधी असलेला प्रदेश . पनवेल आंतरराष्ट्रीय , चीपी , रत्नागिरी विमानतळ , शिवडी न्हावा […]

Continue Reading
evolving_google_identity_share

आता ‘गूगल’ करणार बिनचूक इंग्रजी लिहायला मदत

आता इंग्रजीचं व्याकरण आणि स्पेलिंग चूका टाळण्यासाठी गूगलची नवीन सेवा सुरु करत आहे. नव्या ग्रामर टूलमुळे लिखाणातील चूका गूगल डॉक्युमेंटमध्ये निळया रेषेत दाखवल्या जाणार आहेत. हे अ‍ॅप्लिकेशन लवकरच विकसित केले जाणार आहे. पूर्ण डॉक्युमेंट टाईप केल्यानंतर युजरचा चूका दाखवल्या जाणार आहेत. त्यानंतर त्यामध्ये बदल करण्याची अनुमती दिली जातील. गूगलने दिलेल्या माहितीनुसार, ग्रामर चेकर हा स्पेल […]

Continue Reading
unnamed

आता तुमच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर पोलिसांची करडी नजर

सोशल मीडियावरून अफवा पसरवणाऱ्यांना आता मोठा दणका मिळणार आहे. ज्या ग्रुपवर अफवांचा पाऊस पडत असतो अशा ग्रुपवर पोलिसांची करडी नजर राहील. पोलिसांना त्यांच्या त्यांच्या परिसरातल्या व्हॉट्सअप ग्रुपवर जॉईन करून त्यांच्यावर लक्ष ठेवण्यास सांगण्यात आलंय. अफवा पसरवून कोणाला मारहाण करण्याचा आसुरी आनंद घ्यायचा तुमचा इरादा असेल तर आता तुमची खैर नाही. थेट पोलिसांशी तुमची गाठ असणार […]

Continue Reading
295954-kawasakininja

कावासाकी निनजा ६५० भारतात लॉन्च

बाईक उत्पादक कावासाकी कंपनीने आपली निनजा ६५० ब्लॅक ही बाईक भारतात लॉन्च केली आहे. या बाईकची किंमत ५.५० लाख रुपये (दिल्ली एक्सशोरूम) एवढी आहे. कावासाकी निनजाचे हे २०१९ सालचे मॉडेल असून याआधी मागच्यावर्षी निनजा केआरटी एडिशनमध्ये निळ्या रंगात आली होती. यावर्षी मात्र काळ्या रंगात निनजा लॉन्च करण्यात आली आहे. ६५० सीसीचे इंजिन या बाईकला देण्यात […]

Continue Reading
b29c685c8674a6ff8cbb454fb71a4d03

सॅमसंग गॅलेक्सी ऑन ६ स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत दाखल

सॅमसंगने आपला गॅलेक्सी ऑन ६ हा मिड- रेंजमधील स्मार्टफोन भारतीय ग्राहकांसाठी सादर करण्याची घोषणा केली आहे. सॅमसंग गॅलेक्सी ऑन ६ या स्मार्टफोनचे मूल्य १४४९० रूपये असून हे मॉडेल ग्राहकांना फक्त फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलवरून ब्लॅक आणि ब्ल्यू या रंगाच्या पर्यायात उपलब्ध करण्यात आले आहे. यासोबत नो कॉस्ट इएमआयचा पर्याय देण्यात आलेला आहे. सॅमसंग गॅलेक्सी ऑन […]

Continue Reading
reliance-jiophone

रिलायन्स जिओचा नवा फोन ग्राहकांच्या भेटीला,जिओफोन २ जी घोषणा

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या वार्षिक बैठकीला मुंबईतील बिर्ला मातोश्री सभागृहात रिलायन्सची सुरुवात झाली आहे. यामध्ये रिलायन्स जिओच्या दुसऱ्या फोनची घोषणा करण्यात आली. जिओ फोन-२ हा फोन जिओ वनचं पुढील व्हर्जन आहे. यामध्ये पहिल्या जिओ फोनमध्ये नसलेल्या अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत. रिलायन्स समूहाच्या वार्षिक बैठकील आज सकाळी ११ वाजता सुरुवात झाली. या बैठकीत जिओ-२ ची घोषणा […]

Continue Reading
fb-post

आता अफवा रोखणार व्हॉट्सअॅपचे नवे फिचर

केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी नोटीस पाठवल्यानंतर आता व्हॉट्सअॅपने अफवा रोखण्यासाठी नवे फीचर आणण्याचे आश्वासन दिले आहे. सोशल मीडियावर पसरणाऱ्या अफवांमुळे देशभरात अनेक ठिकाणी हिंसा झाली आहे. मंगळवारी व्हॉट्सअॅपला माहिती व प्रसारण मंत्रालयाने इशारा दिला होता, की हिंसेचे कारण बनणाऱ्या संदेशांना रोखण्यासाठी तात्काळ उपाय करा. कंपनीला सरकारने सांगितले होते, की जबाबदारीपासून तुम्ही […]

Continue Reading