व्यापार

unnamed

आता तुमच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर पोलिसांची करडी नजर

सोशल मीडियावरून अफवा पसरवणाऱ्यांना आता मोठा दणका मिळणार आहे. ज्या ग्रुपवर अफवांचा पाऊस पडत असतो अशा ग्रुपवर पोलिसांची करडी नजर राहील. पोलिसांना त्यांच्या त्यांच्या परिसरातल्या व्हॉट्सअप ग्रुपवर जॉईन करून त्यांच्यावर लक्ष ठेवण्यास सांगण्यात आलंय. अफवा पसरवून कोणाला मारहाण करण्याचा आसुरी आनंद घ्यायचा तुमचा इरादा असेल तर आता तुमची खैर नाही. थेट पोलिसांशी तुमची गाठ असणार […]

295954-kawasakininja

कावासाकी निनजा ६५० भारतात लॉन्च

बाईक उत्पादक कावासाकी कंपनीने आपली निनजा ६५० ब्लॅक ही बाईक भारतात लॉन्च केली आहे. या बाईकची किंमत ५.५० लाख रुपये (दिल्ली एक्सशोरूम) एवढी आहे. कावासाकी निनजाचे हे २०१९ सालचे मॉडेल असून याआधी मागच्यावर्षी निनजा केआरटी एडिशनमध्ये निळ्या रंगात आली होती. यावर्षी मात्र काळ्या रंगात निनजा लॉन्च करण्यात आली आहे. ६५० सीसीचे इंजिन या बाईकला देण्यात […]

b29c685c8674a6ff8cbb454fb71a4d03

सॅमसंग गॅलेक्सी ऑन ६ स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत दाखल

सॅमसंगने आपला गॅलेक्सी ऑन ६ हा मिड- रेंजमधील स्मार्टफोन भारतीय ग्राहकांसाठी सादर करण्याची घोषणा केली आहे. सॅमसंग गॅलेक्सी ऑन ६ या स्मार्टफोनचे मूल्य १४४९० रूपये असून हे मॉडेल ग्राहकांना फक्त फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलवरून ब्लॅक आणि ब्ल्यू या रंगाच्या पर्यायात उपलब्ध करण्यात आले आहे. यासोबत नो कॉस्ट इएमआयचा पर्याय देण्यात आलेला आहे. सॅमसंग गॅलेक्सी ऑन […]

reliance-jiophone

रिलायन्स जिओचा नवा फोन ग्राहकांच्या भेटीला,जिओफोन २ जी घोषणा

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या वार्षिक बैठकीला मुंबईतील बिर्ला मातोश्री सभागृहात रिलायन्सची सुरुवात झाली आहे. यामध्ये रिलायन्स जिओच्या दुसऱ्या फोनची घोषणा करण्यात आली. जिओ फोन-२ हा फोन जिओ वनचं पुढील व्हर्जन आहे. यामध्ये पहिल्या जिओ फोनमध्ये नसलेल्या अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत. रिलायन्स समूहाच्या वार्षिक बैठकील आज सकाळी ११ वाजता सुरुवात झाली. या बैठकीत जिओ-२ ची घोषणा […]

fb-post

आता अफवा रोखणार व्हॉट्सअॅपचे नवे फिचर

केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी नोटीस पाठवल्यानंतर आता व्हॉट्सअॅपने अफवा रोखण्यासाठी नवे फीचर आणण्याचे आश्वासन दिले आहे. सोशल मीडियावर पसरणाऱ्या अफवांमुळे देशभरात अनेक ठिकाणी हिंसा झाली आहे. मंगळवारी व्हॉट्सअॅपला माहिती व प्रसारण मंत्रालयाने इशारा दिला होता, की हिंसेचे कारण बनणाऱ्या संदेशांना रोखण्यासाठी तात्काळ उपाय करा. कंपनीला सरकारने सांगितले होते, की जबाबदारीपासून तुम्ही […]

1c48d121e21c5e07ad3bb4e79920ab70

फक्त एवढया रुपयात मिळणार जिओफाय हॉटस्पॉट

रिलायन्स जिओने मार्च महिन्यात जिओफाय हॉटस्पॉटची सुविधा 999 रुपयांच्या किमतीसह ग्राहकांसाठी उपलब्ध केली होती. या जिओफाय हॉटस्पॉटची किंमत कमी केली गेली आहे. आता अवघ्या 499 रुपयांत ग्राहकांना जिओफाय हॉटस्पॉट खरेदी करता येणार आहे. जिओफाय हॉटस्पॉट डिव्हाईसवर एक वर्षाची वॉरंटीदेखील देण्यात आली आहे. ग्राहकांना या हॉटस्पॉट डिव्हाईसवर 150 एमबीपीएस डाऊनलोड स्पीड तर 50 एमबीपीएसचे अपलोड स्पीड […]

623301456

डॉलरच्या तुलनेत रुपयाने गाठली नीचांकी पातळी, सामान्यांना मोठा फटका

डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाने आतापर्यंतची सर्वात नीचांकी पातळी गाठली. आज (२८ जून २०१८) सकाळी रुपया २८ पैशांच्या घसरणीसह डॉलरच्या तुलनेत ६८.८९ रुपयांवर घडला. त्यानंतर रुपयाचा दर आणखीन घसरून ६९.०९ या आतापर्यंतच्या सर्वात नीचांकी पातळीला पोहचला. त्यानंतर रुपयामध्ये काही प्रमाणात सुधारणा झाली असून आता रुपया ६८.८२ वर स्थिर आहे. मात्र भविष्यात रुपयाच्या दरात घसरण होण्याची शक्यता […]

images (1)

व्हॉट्सअॅपचे नवीन फिचर्स तुमच्या आऊटडेटेज व्हर्जनला सपोर्ट करणार नाही.

31 डिसेंबर 2018 नंतर म्हणजेच नव्या वर्षात व्हॉट्सअॅप वापरायचं असेल, तर कंपनीने लिस्ट केलेले फोन तुम्हाला बदलावे लागतील. तुम्ही जुनं अँड्रॉईड व्हर्जन वापरत असाल, तर ते अद्ययावत करुन घेण्याचा सल्ला व्हॉट्सअॅपने दिला आहे. कारण व्हॉट्सअॅप नव्याने जी फीचर्स आणणार आहे, त्यांना जुन्या व्हर्जन्सवर सपोर्ट मिळणार नाही. फुढील आऊटडेटेज व्हर्जनला 2019 पासून व्हॉट्सअॅप सपोर्ट करणार नाही. […]

phoneexplosion

तुमच्या या चुकीमुळे होतो फोनचा स्फोट

चार्जिंगला फोन लावल्यानंतर फोनचा स्फोट झाला. फोनवर बोलत असतांना स्फोट झाला. पण कोणत्या गोष्टीमुळे फोनचा स्फोट होतो याचं कारण तुम्हाला माहिती हवं. फोन स्फोट होण्याचं मुख्य कारण असतं हे फोन हिट होणं. फोन चार्जिंगला लावला असता तो वेळ फोनला आराम देण्याची वेळ असते. यावेळी फक्त फोनला चार्ज होऊ दिला पाहिजे. अशा वेळी फोनवर अजून काही […]

xiaomi-mi-8-blue-main

शाओमी Mi8 स्मार्टफोन लॉन्च

स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमीनं आपला फ्लॅगशिप स्मार्टफोन Mi8 गुरुवारी लॉन्च केला. शाओमीनं आपल्या वार्षिक प्रोडक्ट लॉन्च इव्हेंटमध्ये हा नवीन स्मार्टफोन लॉन्च केला. शाओमी Mi8 मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८४५ प्रोसेसर, १२ मेगापिक्सलचे दोन रिअर कॅमेरे, इन्फ्रारेड फेस अनलॉक आणि २० मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. यासोबतच Xiaomi Mi 8 Explorer Edition देखील लॉन्च करण्यात आलं […]

bsnl

टेलिकॉम सेक्टरमध्ये रामदेव बाबांचा प्रवेश

योगगुरु बाबा रामदेव यांनी टेलिकॉम सेक्टरमध्ये एंट्री केली आहे. रविवारी एका इव्हेंटमध्ये बाबा रामदेव यांनी सिम कार्ड लाँच केले. या सिमकार्डला स्वदेशी समृद्धी सिम कार्ड हे नाव देण्यात आले आहे. हे कार्ड पतंजलि आणि भारत संचार निगम लिमिटेड(बीसएनएल) यांनी एकत्रित मिळून लाँच केले. दरम्यान, हे सिमकार्ड केवळ पतंजलिच्या कर्मचाऱ्यांसाठीच उपलब्ध आहे. यात तुम्ही १४४ रुपयांचा […]

Samsung-Galaxy-S-Light-Luxury-507x507

सॅमसंगचा Galaxy S Light Luxury स्मार्टफोन लाँच

सॅमसंगने Galaxy S Light Luxury हा नवा स्मार्टफोन चीनमध्ये लाँच केला आहे. S लाइट हा S8चं मिनी व्हर्जन आहे.गॅलक्सी S लाइट हा चीनमधील JD.com या वेबसाईटवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. याची किंमत 3,999 युआन (जवळपास 40,000 रुपये) आहे. ड्युल सिम कार्ड असणारा हा स्मार्टफोन अँड्रॉईड 8.0 ओरिओ ओएसवर आधारित आहे. यामध्ये 5.8 इंच स्क्रिन असून यांचं […]

289446-google

गुगलकडून डूडल बनवून राजा राममोहन रॉय यांना आदरांजली

महान समाज सुधारक राजा राममोहन रॉय यांचा आज 246वा जन्मदिवस आहे. त्यांच्या जन्मदिनी गुगलनं विशेष डुडल बनवले आहे. आधुनिक भारताचे जनक म्हणून देखील राजा राममोहन रॉय यांना ओळखले जायचे. राजा राममोहन रॉय यांनी 19व्या शतकात सामाजिक सुधारणांसाठी अनेक मोठमोठी आंदोलनं केली होती. यामध्ये मुख्यतः सती प्रथा थांबवण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. आज त्यांच्या जन्मदिनानिमित्त गुगलनं […]

2018-honda-amaze-front_20180587042

होंडाची अमेझ कॉम्पॅक्ट सिडान कार लॉन्च

होंडा कार्सने बुधवारी नव्या जनरेशनची अमेझ कॉम्पॅक्ट सिडान कार लॉन्च केली आहे. होंडाची नवीन कार पूर्णपणे नव्या बेस्डवर तयार करण्यात आली आहे. आणि ही कार पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही इंजिन पर्यायात उपलब्ध असेल. होंडाने दावा केलाय की, या कारमध्ये अधिक चांगली रिअऱ सीट स्पेस आणि बूट कपॅसिटी असेल. आकर्षक कॅबिन थिम कार इंटेरिअर दर्जेदार […]

images

Xiaomiचा Redmi S2 लॉन्च

शाओमीनं आपला आणखीन एक स्मार्टफोन Redmi S2 लॉन्च केला आहे. Redmi S2 या स्मार्टफोनमध्ये एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आलाय. हा एक बेजल लेस स्मार्टफोन आहे. यामध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 625 प्रोसेसर देण्यात आलाय. यामध्ये 4 जीबी रॅम तर 64 जीबी इंटरनल स्टोरेज कॅपेसिटी उपलब्ध आहे. यामध्ये तुम्ही मायक्रो एसडी कार्डही वापरू शकाल. रोज गोल्ड, शॅम्पेन गोल्ड […]

684967-flipkartcomp

वॉलमार्ट कडून ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टची खरेदी

रिटेल उद्योग क्षेत्रातील आघाडीची अमेरिकन कंपनी वॉलमार्टने ई-कॉमर्स क्षेत्रातील भारतातील आघाडीची कंपनी फ्लिपकार्टमधील ७७ टक्के हिस्सा विकत घेण्याची घोषणा केली आहे. यामुळे फ्लिपकार्टमधील काही माजी आणि विद्यमान कर्मचारी कोट्याधीश होणार आहेत. ज्या कर्मचाऱ्यांकडे फ्लिपकार्टचे शेअर्स आहेत त्यांच्या संपत्तीमध्ये घसघशी वाढ होणार आहे. फ्लिपकार्टच्या ३ हजार कर्मचाऱ्यांकडे कंपनीचे शेअर्स आहेत. यामध्ये माजी आणि विद्यमान कर्मचाऱ्यांचा समावेश […]

screen-shot-2015-12-03-at-22820-pmpng

‘तुमच्या ट्विटर अकाऊंटचा पासवर्ड त्वरित बदला’,ट्विटरकडून आवाहन

ट्विटर या सोशल नेटवर्किंग वेबसाइटने आपल्या सगळ्या युजर्सना पासवर्ड त्वरित बदलण्यासंदर्भातले प्रसिद्धी पत्रक जारी केले आहे.अर्ड पासवर्डच्या इंटर्नल लॉगमध्ये बग आढळल्याने ट्विटरने यूजर्सना पासवर्ड बदलण्यासाठी सांगितलं आहे. मोबाइल, लॅपटॉप किंवा कोणत्याही गॅजेटवर तुम्ही ट्विटर अकाऊंट वापरत असाल तर तिथला तुमचा पासवर्ड तुम्ही त्वरित बदलावा असे ट्विटरने म्हटले आहे. या स्वरूपाचा बग पुन्हा येऊ नये यासाठी […]

Asus-ZenFone-Max-Pro-M1

ASUS स्मार्टफोनची फ्लिपकार्ट प्री-ऑर्डर सुरू

असूसने एप्रिल महिन्यात झेनफोन मॅक्स प्रो एम1 लॉन्च केला. यानंतर आता कंपनीने यासाठी, आजपासून फ्लिपकार्टवर दुपारी 12 पासून प्री ऑर्डर सुविधा सुरू केली आहे. हा फोन तुम्हाला मिडनाईट ब्लॅक आणि ग्रे कलर वेरियंटमध्ये उपलब्ध केला आहे. फ्लिपकार्टवर हा फोन ऑर्डर केला तर तुम्हाला, 49 रूपयांचा प्रोटेक्शन मिळेल. ज्यात स्क्रीन तुटणे, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर खराब होणे, […]

285983-456936-yt

युट्युबने केले ५ मिलियन व्हिडिओज डिलीट !

सुमारे ५ मिलियन व्हिडिओज युट्युबने अलिकडेच डिलीट केले आहेत. २०१७ च्या शेवटच्या तीन महिन्यात हे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. हे व्हिडिओज बघण्यापूर्वीच गुगल द्वारे अधिकृत व्हिडिओ शेअरिंग प्लेटफार्मने डिलीट केले. कंपनीने असे केल्याचे कारण म्हणजे अनुचित कंटेंट पोस्ट केल्यामुळे कंपनीला खूप काळापर्यंत टिकेला सामोरे जावे लागले होते. एका रिपोर्टमधून युट्युबने सांगितले की, ८० लाखात ७६% […]

Reliance-jio

रिलायन्स जिओ देणार बेरोजगारांच्या हाताला काम

रिलायन्स जिओकडून चालू आर्थिक वर्षात ७५ ते ८० हजार कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार असून रिलायन्स जिओच्या कर्मचाऱ्यांची संख्या सध्या १ लाख ५७ हजार ऐवढी आहे. यामध्ये लवकरच ७५ ते ८० हजार कर्मचाऱ्यांची भर पडेल, अशी माहिती कंपनीच्या ह्युमन रिसोर्स विभागाचे प्रमुख संजय जोग यांनी एका कार्यक्रमानंतर बोलताना दिली. संजय जोग यांना रिलायन्स जिओकडून सध्या सुरू […]