nilesh-rane-social

निलेश राणेंचे सोशल मीडिया वरून कोळेगाव मधील युवकांच्या कार्याला समर्थन

कोळेगाव प्रतिनिधी  : नुकतेच माळशिरस तालुक्यातील कोळेगाव मध्ये महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या शाखेचे उदघाट्न झाले. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस माजी खासदार मा.निलेश राणे यांचे जवळचे सहकारी असलेले एसएनपी सॉफ्टवेअर चे प्रमुख नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोळेगाव येथे त्यांच्या गावा मधील युवक वर्गाने या शाखेची स्थापना केली . गावाच्या विकासात हातभार लावणे आणि गावातील इतर समस्या सोडविण्याच्या […]

Continue Reading
anil-babar

निरा-देवधर च्या पाण्यासाठी टेंभू योजनेचे जनक आ.अनिल (भाऊ)बाबर यांच्याशी शिवराज पुकळे यांची चर्चा

कोळेगांव/शाहरुख मुलाणी माळशिरस तालुक्यातील कायम दुष्काळी असणारी गावे बचेरी, शिगोर्णी, पिलीव, पठाणवस्ती, काळमवाडी,सुळेवाडी, गारवाड, मगरवाडी, भांब, फडतरी, लोंढे-मोहीतेवाडी, जळभावी, कोथळे, तरंगफळ या गावांचा निरा-देवधर पाणी योजनेमध्ये समावेश नाही. त्यामुळे सदर गावांचा निरा-देवधर धरण प्रकल्पाच्या पाईप लाईन कॅनाॅलमध्ये समावेश करण्यासाठी माळशिरस तालुक्याचे युवा नेते मा.शिवराज पुकळे यांनी टेंभू योजनेचे जनक आमदार अनिल(भाऊ)बाबर यांच्याशी चर्चा केली. शिवराज […]

Continue Reading
uttam-jankar

उत्तमराव जानकरांनी केले पिलीव येथे मेडिकल स्टोअरचे उदघाट्न

पिलीव :  माढा लोकसभा मतदार संघाचे भावी खासदार म्हणून गाजत असलेले , लोकनेते मा . श्री . उत्तमराव जानकर साहेब यांनी काल माळशिरस तालुक्यातील पिलीव येथे मोहन तात्या करांडे यांच्या आयुष मेडिकल अँड जनरल स्टोअर्स याचे उद्घाटन केले . जानकरांचे वाढते वर्चस्व पाहता आणि तालुकयातील मोठ्या प्रमाणात असलेला धनगर आणि दलित समाजाचा असलेला पाठिंबा आणि […]

Continue Reading
mumbai-congres-

मुंबई काँग्रेस कार्यालयात इंदिरा गांधी यांची जयंती साजरी

मुंबई : देशाची पहिली महिला पंतप्रधान होण्याचा मान मिळवलेल्या स्व . इंदिराजी गांधी यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त मुंबई काँग्रेसने काँग्रेस कार्यालयामध्ये त्यांना स्मरण करून त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले. या अभिवादन कार्यक्रमाला काँग्रेसचे माजी आमदार आणि मुंबई काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मधू चव्हाण साहेब आणि वरिष्ठ पदाधिकारी यांच्यासमवेत अनेक नेते मंडळी आणि पक्ष […]

Continue Reading
01

अंबरनाथ मध्ये होणार राज्यातील पहिले राज्यस्तरीय युवाशक्ती साहित्य संमेलन

अंबरनाथ : अंबरनाथ येथील महात्मा गांधी विद्यालयामध्ये कोमसाप युवाशक्ती मंडळातर्फे येत्या ८ आणि ९ डिसेंबरला राज्यातील पहिले राज्यस्तरीय युवाशक्ती साहित्य संमेलन होणार आहे . राज्यातील साहित्य क्षेत्राचा विकास होण्याबरोबरच राज्यातील तरुण पिढी या क्षेत्राकडे आकर्षीत करण्याच्या मानस असल्याचे कोमसाप युवाशक्ती मंडळाचे कार्यकर्त्यांनी संवादात सांगितले . या साहित्य संमेलनात साहित्याची मेजवानी तर मिळणारच आहे त्याबरोबरीने तरुणांच्या […]

Continue Reading
sonam-jamsutka-start-

नगरसेविका सोनम जामसुतकर यांनी केला लोकोपयोगी कामाचा शुभारंभ

मुंबई :काँग्रेसच्या विद्यमान नगरसेविका सौ. सोनम मनोज जामसुतकर यांच्या पुढाकाराने प्रभाग क्रमांक २१० मध्ये काल दिनांक १८ नोव्हेंबर २०१८ रोजी सायं. ५. ३० वाजता विविध लोकोपयोगी कामांचा शुभारंभ करण्यात आला . जनतेला दिलेल्या वचनांची पूर्ती करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत असे सोनम जामसुतकर यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सांगितले . सायंकाळी झालेल्या या कार्यक्रमाला नगरसेविका सौ . […]

Continue Reading
congress-melava

काँग्रेसचा भव्य कार्यकर्ता मेळावा झाला संपन्न

मुंबई : २०१९ मध्ये होण्याऱ्या आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील काँग्रेसची मोट बांधण्याच्या दृष्टिकोनातून काँग्रेसने घेतलेला दक्षिण मुंबई लोकसभेच्या भायखळा विधानसभा मतदार संघातील काँग्रेस बुथ अध्यक्ष,प्रतिनिधी व कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा काल प्रमुख मार्गदर्शक महाराष्ट्राचे मा.मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण तसेच मा.केंद्रीय राज्यमंत्री मिलींद देवरा यांच्या उपस्थितीत मा . आमदार मधू चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. मेळाव्यास मा.आमदार […]

Continue Reading
nilesh-rane

तरुणाईचे प्रेरणास्थान असलेल्या निलेश राणेंचा वृद्धांनाही तेवढाच आधार

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस आणि माजी खासदार मा . निलेश राणे हे महाराष्ट्रातील तरुण आणि युवक वर्गाचे आयडॉल आहेत . त्यांच्या देखण्या वक्तिमत्वाला आणि तडपदार अंदाजाला पाहून तरुणाईला त्यांची भुरळ पडते . देशाचा विकास हा देशाच्या तरुण आणि युवा वर्गावर अवलंबून असल्याने निलेश राणेंनी सुद्धा नेहमीच आपल्या शेत्रात तरुण वर्गाला केंद्रबिंदु ठरवत समाजकार्यातून त्यांचा विकास […]

Continue Reading
1A

निलेश राणे यांनी घेतली आझाद मैदानावर मराठा आंदोलकांची भेट

मुंबई : गेले कित्येक दिवस पेटत असलेला मराठा आरक्षणाचा वणवा अजूनही विझलेला नाही. मराठा आरक्षणासाठी कित्येक युवकांनी आणि आंदोलकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली तरी सरकारला जाग येईना. याच मुद्यासाठी गेले १६ दिवस मुंबई येथील आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसलेल्या सकल मराठा क्रांती महामोर्चाची आज महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस माजी खासदार निलेशजी राणे यांनी भेट घेतली. […]

Continue Reading
sarsoli

सारसोली प्रिमीयर लीग मधून मिळणार लाखो रुपयांची बक्षिसे

रोहा तालुक्यातील सारसोली येथे ‘सारसोली चषक २०१९’ या क्रिकेट स्पर्धेचे भव्य आयोजन केले जाणार आहे. आपल्या देशाचे क्रिकेट वेड पाहता दरवेळेसप्रमाणे यंदाही सारसोली प्रिमीयर लीग ला क्रिकेटप्रेमी आणि खेळाडू यांचा भरपूर प्रतिसाद असेल यात शंका नाही . २०१९ मधल्या मकरसंक्रातीच्या शुभमुहूर्तावर या स्पर्धेचे उदघाट्न केले जाणार आहे.खेड्यापाड्यातील क्रिकेट खेळाडूंचा विकास आणि त्यांची दखल घेण्यासाठी सारसोली […]

Continue Reading