bapuji salukhe

बापूजींच्या शिक्षण संस्थेत मला शिक्षण घेता आले याचा सार्थ अभिमान

आज ८ ऑगस्ट, शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांचा पुण्यस्मरण दिन. शाळेत असताना या दिवशी वक्तृत्व स्पर्धेनिमित्त बापूजींच्या जीवनकार्यावर बोलायची संधी मिळायची. संत आणि क्रांती हि दोन तत्वे एकाच व्यक्तिमत्वात वास करत नाहीत. महाराष्ट्राच्या पवित्र आणि महान भूमीत असा एक पुरुष होऊन गेला कि ज्याच्या व्यक्तिमत्वात संतत्व आणि क्रांती ही दोन्ही तत्वे वास करत होती. […]

Continue Reading
suresh gejge

करोळे येथील सुरेश गेजगे यांच्या मृत्यूला जबाबदार कोण ?

पंढरपूर – तालुक्यातील करोळे या गावचे रहिवाशी कै.सुरेश गेजगे यांचा मागील आठवड्यात आकस्मित मृत्यू झाला. गुरुवार दिनांक १८ एप्रिल २०१९ पासून घरी न आलेले सुरेश गेजगे यांचा मृत अवस्थेतील देह शनिवार दिनांक २० एप्रिल २०१९ रोजी गावच्या भीमा नदीच्या पाण्यावर तरंगताना आढळला. त्याचवेळी, प्रत्यक्षदर्शी बघणाऱ्यांनी गेजगे यांच्या घरी निरोप पाठविला. गावच्या पोलीस पाटलांनी करकंब येथील […]

Continue Reading
nilesh rane manifesto

निलेश राणे यांचा जाहीरनामा प्रसिद्ध

रत्नागिरी : विविध आश्वासनांनी युक्त असा बुकलेट टाईप जाहीरनामा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार निलेश राणे यांनी आज प्रसिद्ध केला. सोळा पानी या जाहीरनाम्यात रत्नागिरी सिंधुदुर्ग मधील विविध प्रश्नांचा आणि समस्यांचा उल्लेख असून मी हे करणार असे ठामपणे सांगणारा हा जाहीरनामा आहे. निलेश राणे यांच्या जाहीरनाम्यातील काही मुद्दे ⚫ आंबा व इतर उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळावी म्हणून […]

Continue Reading
ratnagiri-sindhudurg

रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये निलेश राणे यांच्याच नावाची चर्चा

रत्नागिरी – रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्यात आला आहे. या प्रचारा दरम्यान सर्वत्र महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार निलेश राणे यांचीच जास्त चर्चा होत असताना दिसत आहे. मतदार संघातील एका तरुणाने अनोख्या पद्धतीने प्रचार करून निलेश राणे यांना पसंती दाखविली आहे. यात त्याने आपल्या राहत्या घराच्या दारावर स्वतःच्या हस्ताक्षरात एक नोटीस लावली […]

Continue Reading
hope nilesh rane

माझ्या तरुण मित्रांनो, आपण देऊया तरुण उमेदवारालाच संधी

नव्या पिढीचे नवे प्रश्न सोडविण्यासाठी तरुणांनीच पुढे यायला हवं आहे. उद्याचे प्रश्न सोडविण्यासाठी आजच्या तरुण पिढीने तयार व्हायला हवे. विकासाला विरोध करणाऱ्यांच्या विरोधात तरुणांनी पेटून उठलं पाहिजे.आपण तरुण आहात. आपला खासदार हा सुद्धा तरुण असला पाहिजे. लक्षात ठेवा, ही निवडणूक जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशाची निवडणूक आहे. आणि आपण या चळवळीचे साक्षीदार आहोत. ही […]

Continue Reading
joy bhosale

उत्तर मध्य मुंबईतून सामाजिक कार्यकर्त्या जॉय भोसले यांचा उमेदवारी अर्ज

मुंबई – वांद्रे पूर्व येथील स्थानिक रहिवाशी आणि सामाजिक कार्यकर्त्या सौ.जॉय भोसले यांनी काल दिनांक ९ एप्रिल २०१९ ला उत्तर मध्य मुंबई या लोकसभा  मतदार संघातून आपल्या उमेदवारीचा अर्ज वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल केला. वांद्रे येथील शासकीय वसाहतीत लहानाच्या मोठ्या झालेल्या जॉय या अनेक वर्षांपासून विविध प्रकारचे सामाजिक कार्य करत आहेत. वांद्रे येथील स्थानिक […]

Continue Reading
IMG-20190208-WA0052.jpg

आपली लढाई ही कोणत्या पक्ष, व्यक्तीशी नसून कोकणच्या विकासासाठी आहे- निलेश राणे

लांजा (प्रतिनिधी) – आपली लढाई ही कोणत्या पक्ष, व्यक्तीशी नसून कोकणच्या विकासासाठी आहे. मात्र कोकणच्या विकासावर बोलतो म्हणून आपणाला विरोध केला जातो. कोकणी जनतेचे दरडोई उत्पन्न वाढले पाहिजे, त्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. ही आपली प्रामाणिक भावना असून शेवटच्या श्वासापर्यंत कोकणातील जनतेसाठी काम करणार असल्याची ग्वाही महाराष्टÑ स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस व माजी खासदार निलेश राणे […]

Continue Reading
cath lab opening in sspm lifetime hospital

Cardiology department with advanced Cath Lab facility is now available at the SSPM Lifetime hospital.

Nitin Patil (Business Head SNP Software ) – Super Multi-specialty SSPM Lifetime Hospital & Medical College now has one more reason for people to call it one of it’s kind. Cardiology department with advanced Cath Lab facility is now available at the hospital. On the occasion of Republic day, 26th January, Ex. CM of Maharashtra, […]

Continue Reading
sarsoli-tournament1

केबी खैरे ठरला सारसोली चषक २०१९ चा विजेता संघ

सारसोली – रायगड जिल्ह्यातील प्रतिष्ठेची लढत असलेल्या सारसोली या गावात संपन्न झालेली क्रिकेटची महास्पर्धा उत्साहात पार पडली. केबी खैरे हा संघ या वर्षीच्या चषकाचा मानकरी ठरला. असिफ इलेव्हन वरवटणे सोबत झालेल्या अंतिम लढतीत केबी खैरे या संघाने ९ गडी आणि ५ चेंडू राखून सहजरित्या अंतिम आणि महत्वाचा सामना जिंकून चषकावर आपले नाव कोरले. विशेष म्हणजे […]

Continue Reading
varad 11 sarsoli

श्रीशा इलेव्हन चिकणी संघाला ३६ धावांची गरज । सारसोली चषक २०१९

सारसोली – सारसोली चषक २०१९ मध्ये वरद इलेव्हन सारसोली आणि श्रीशा इलेव्हन चिकणी यांच्या सुरु असलेल्या लढतीमध्ये  वरद इलेव्हन सारसोली या संघाने प्रथम फलंदाजी करताना ४ षटकांमध्ये ७ गडी गमावून ३५ धावांपर्यंत मजल मारली. श्रीशा इलेव्हन या संघाला स्पर्धेत टिकून राहण्यासाठी २४ चेंडूंमध्ये ३६ धावांची गरज आहे.   Share on: WhatsAppShare on Social Media0

Continue Reading